मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत महानिर्मितीची प्रतिष्ठेच्या इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी संस्थेतर्फे सन 2021 करिता इंडिया ग्रीन एनर्जी पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अभिनंदन केले आहे.
पर्यावरणपूरक हरित ऊर्जा निर्मितीकरिता हा पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले व नियोजित सौर ऊर्जा प्रकल्पांकरिता हा पुरस्कार महानिर्मितीला देण्यात आला आहे.“पर्यावरण रक्षण आणि शेतकऱ्यांना दिवसाही ऊर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही हरित ऊर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. या पुरस्काराने आमच्या प्रयत्नांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. यामुळे हा पुरस्कार या प्रयत्नांना नवे बळ देणारा आहे,” असे डॉ. राऊत म्हणाले.
हा पुरस्कार दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. महानिर्मितीने मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आदर्श ग्राम राळेगणसिद्धी येथे 2 मेगावॅट तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये मांजरडा येथे 2 मेगावॅट आणि अमरावती जिल्हा येथील गव्हाणकुंड येथे 16 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करून त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज पुरवठा होण्यासाठी वरील प्रकल्पांची उभारणी केली आहे.
राज्याच्या वीजेच्या एकूण मागणीमध्ये शेतीकरिता विजेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. यामध्ये मागणी आणि पुरवठा पाहता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करण्यात येत असल्याने त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. तसेच वीजनिर्मिती केंद्रापासून शेतीकरिता वीज वापराचे ठिकाणापर्यंत वीज वहनामध्ये सरासरी 10% तूट होत असते. मात्र या योजने अंतर्गत छोटे सौर ऊर्जा प्रकल्प हे विजेच्या मागणीच्या ठिकाणाजवळ उभारण्यात येत असल्याने वीज वहनातील तूट कमी होण्यास मदत मिळणार आहे. तसेच औष्णिक वीज निर्मिती ऐवजी सौर ऊर्जा प्रकल्पातून ही वीज निर्मिती केल्यास कोळश्यापासून होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
पर्यावरणपूरक हरित वीज निर्मितीचे महानिर्मितीद्वारे शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये खात्रीशीर दिवसा वीज पुरवठा करता यावा याकरिता महानिर्मितीतर्फे कोणताही फायदा न घेता वीज खरेदी करार करण्यात येत असून महानिर्मिती एकूण 583 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून यापैकी टप्पा 1 अंतर्गत राज्यातील विविध 46 ठिकाणी 184 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी सुरु असून ते मे 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच उर्वरित प्रकल्प टप्प्याटप्प्याने नजीकच्या काळात कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
Related Posts
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात स्वच्छ तथा हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या…
-
महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय…
-
महाराष्ट्राला राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात…
-
गुरुत्वाकर्षणावर आधारित ऊर्जा साठवण तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचा एनर्जी व्हॉल्टसोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठी…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई प्रतिनिधी- शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना,अभिप्राय २२ जानेवारी पर्यंत पाठवावेत
प्रतिनिधी. रायगड - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
पुण्यात हवाई दलाच्यावतीने शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - 'आझादी का अमृत महोत्सव'…
-
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी उद्या मुंबईत चित्ररथाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - महाऊर्जातर्फे दरवर्षी दि. 14 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
‘सौर ऊर्जे’तील कामगिरीबद्दल महावितरणला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - सौर ऊर्जा निर्मिती…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
वंचितच्या मायाताई कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार २०२१ प्रदान
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्ह्यात सामाजिक राजकीय उल्लेखनीय काम करून…
-
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील…
-
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभागाने सन…
-
कल्याणमध्ये ग्रीन स्माईल उपक्रमाद्वारे पर्यावरणाचे संवर्धन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याणच्या टिटवाळा…
-
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातीलसाखर कारखान्यांना आज राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी…
-
महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - विविध क्षेत्रात उल्लेखनीय…
-
राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान
मुंबई/प्रतिनिधी - हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल…
-
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांसाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या…
-
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२, प्रवेशिकांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत…
-
‘गुड समेरिटन’ पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे…
-
महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकारच्या विविध…
-
भारतीय रसायने परिषदेचा पुरस्कार सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत भारतीय…
-
भिवंडीतील वेढे ग्रामपंचायतीला तालुका स्तरावरील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी तालुक्यातील वेढे ग्राम पंचायतीला ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान
WWW.nationnewsmarathi.com मुंबई/प्रतिनिधी - निखिल वाघ यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार…
-
महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उत्कृष्ट छायाचित्रणासाठी राज्यातील…
-
अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार
शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत…
-
छायाचित्रकारांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - 'फोटोग्राफीक ॲण्ड आर्टिस्ट' सोशल फाऊंडेशन संस्थेने आयोजित केलेल्या…
-
केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला
कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे.…
-
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 2020 या…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र परिचय केंद्राला सर्वात…
-
पद्म पुरस्कार २०२५ साठी नामांकन प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पद्म पुरस्कार(Padma…
-
कायद्याने वागा लोकचळवळीचा फातिमाबी-सावित्री पुरस्कार घोषित
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- इंटरसेक्स लिंग समानता तसंच एलजीबीटीक्यूआयए समुहांचं…