नवी दिल्ली – भारत देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलन झाले.
या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार सुरेश धानोरकर, महाराष्ट्र सदनाच्या गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
राजधानीतील लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व त्यांनी देशवाशियांना संबोधित केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
Related Posts
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आज महाराष्ट्र राज्य…
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा…
-
लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी ठरतोय डोकेदुखी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल…
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने NITवर काढला बडग्या मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - नागपूरात आज…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा…
-
महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
अन्न सुरक्षा निर्देशांकात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - अन्न सुरक्षा क्षेत्रात उत्तम…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची निषेध द्वारसभा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आज विवीध संघटनेतर्फे…
-
लव यू महाराष्ट्र टीमने कोरोनाच्या संकटात दिला जनसामान्यांना मदतीचा हात
सोलापूर/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे.या…
-
नवी दिल्ली राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन…
-
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक…
-
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र,पदाधिकाऱ्यांची झाली घोषणा
मुंबई/प्रतिनिधी -डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा…
-
नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन साजरा
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
समीर कुमार बिस्वास महाराष्ट्र सदनाचे नवे निवासी आयुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्र सदनाचे निवासी…
-
दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
मुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या…
-
ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - महाराष्ट्र हे…
-
महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिन २६…
-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
नवी दिल्ली येथे २२ राज्यांतील लवणकार समाजाच्या प्रतिनिधींचे संमेलन संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - मीठागरांमध्ये मीठ जमा…
-
रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या नांदेड…
-
नवी मुंबईत दीड दिवसीय बाप्पाला उत्साहात निरोप
नेशन न्यूज मराठी टीम.च नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या…
-
नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्यात प्रकाशन विभाग आपली पुस्तके आणि जर्नल्स करणार प्रदर्शित
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत सरकारचे प्रमुख…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
शहापूर मध्ये ‘बिजली’ महोत्सव उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. शहापूर - केंद्र सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र
-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
नवी दिल्लीतून जनऔषधी रेल्वे रवाना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - जनौषधीचा प्रसार करण्यासाठी…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र परिचय केंद्राला सर्वात…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा
नवी दिल्ली प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक महोत्सवी…
-
दिल्ली येथे महाराष्ट्रातील आयसीटीसी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील 191 आयसीटीसी समुपदेशन केंद्र सरकारच्या…
-
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. संभाजीनगर/प्रतिनिधी- वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या…
-
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नॅशनल कॅडेट…
-
कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा…
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…