प्रतिनिधी.
मुंबई – अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरिता राबविण्यात येत असलेल्या युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रती महिना २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला.
अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ज्यू समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी अल्पसंख्याक समाजातील निवडक, होतकरु विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. राज्य प्रशासकीय संस्थेच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रति केंद्र १० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते. या विद्यार्थ्यांना सध्या प्रती महिना २ हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येते. तथापि, उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रती महिना २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले. विद्यावेतनातील ही वाढ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येत आहे.
मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था तसेच नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र येथे विद्यार्थ्यांना युपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षण दिले जाते. अल्पसंख्याक समाजातील होतकरु विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.

Related Posts
-
मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सर्वत्र…
-
अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेमार्फत प्रशिक्षण शिबिर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेने आयोजित…
-
आता शेतकरी, शेतमजुरांनाही वनामती आणि रामेती संस्थांमधून प्रशिक्षण मिळणार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – राज्यातील कृषि आणि कृषि संलग्न…
-
उन्हाच्या तडाख्यात बाजारात लिंबाच्या दरात वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - राज्यभर उन्हाच्या…
-
मासुंदा तलावात पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत…
-
नाशिक येथे मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील…
-
नागपुरात वंचितची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
युपीएससी परीक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - नुकताच केंद्रीय लोकसेवा…
-
तृतीयपंथीयांना समाजकल्याण विभागाकडून शेळीपालन प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी -तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी…
-
विद्यार्थ्यांच्या ज्वलंत समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचितचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - देशात दिवसेंदिवस…
-
मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्राशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यासंबंधी अधिसूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रस्ते वाहतूक आणि…
-
मलेशियातील पोर्ट क्लांग येथे प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - आग्नेय आशियामध्ये…
-
कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची तासिका तत्वावर भरती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत…
-
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन…
-
पनवेल मध्ये डेंग्यू,मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल / प्रतिनिधी - पनवेल महापालिका…
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने रेफरी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम
कल्याण/प्रतिनिधी - जयपूर, राजस्थान येथे नुकतेच स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ
प्रतिनिधी. मुंबई - महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले…
-
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी युगंधर संघटनेच्या वतीने रास्ता रोको
सोलापूर/अशोक कांबळे - एमपीएससी च्या प्रलंबित परीक्षा घेण्यात याव्यात. उत्तीर्ण…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
मुंब्रा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंब्रा येथील शासकीय तंत्रनिकेतन…
-
यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासगट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत…
-
डोंबिवलीकरांचा पारंपारिक लेझिम प्रशिक्षण कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवलीच्या सांस्कृतिक विश्वात नावाजलेल्या आणि…
-
सागरी इंजिन देखभाल प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्यास मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
प्रतिनिधी. मुंबई - वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय,…
-
आता आशा स्वयंसेविकांना ही कोरोना चाचणीचे प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
नौदल प्रशिक्षण सरावासाठी गेलेले आयएनएस निरीक्षक त्रिंकोमालीहून रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - श्रीलंकेच्या…
-
१ जुलैपासून आशा स्वयंसेविकांना १५०० रुपयांची वाढ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार…
-
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून महिलांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण
प्रतिनिधी. ठाणे - जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडी…
-
वस्त्रोद्योगासाठी पीएलआय योजनेंतर्गत नवीन अर्ज स्वीकारण्यास केंद्राची मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उद्योग हितधारकांच्या…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
अनुसूचित जमातीच्या मुलांना वाहन चालक प्रशिक्षण देण्याच्या योजनेसंदर्भात लाभार्थी व संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- सन 2009-2010 या वर्षात विशेष…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
रोजच्या वापरातल्या आले दरात चार पटीने वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आले…
-
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी - राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या…
-
डायमंड लीगपूर्वी फिनलंडच्या कुओर्टाने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रामध्ये नीरज चोप्रा प्रशिक्षण घेणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक…
-
प्रवासी श्रेणीत रेल्वेच्या महसुलात ९२ टक्के वाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 1 एप्रिल ते…
-
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक…
-
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये…
-
विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेल्याने परिणामी त्यांच्या मुलांच्या…
-
भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी - राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत…
-
महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र,ठाणे यांच्या तर्फे मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,ठाणे…
-
ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी…
-
दहशतवादविरोधी प्रत्यक्ष प्रशिक्षण सरावासाठी रशियामध्ये भारतीय सैन्य दलाची तुकडी रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ज्ञान…
-
कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीचे विविध विषयांवर प्रशिक्षण शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ,…
-
टुरिस्ट गाईड होण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक…
-
शहापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…