कल्याण/प्रतिनिधी – शहाड रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत उभी असलेल्या एका महिलेचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केलीये .मोबाईल हिसकवताच महिलेने आरडा ओरड करत या चोरट्याचा पाठलाग केला याच दरम्यान शहाड रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या चोरट्याला पकडले . शाहरुख गफूर शेख अस या चोरट्याच नाव असून या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे .
Related Posts