नेशन न्यूज मराठी टीम.
उल्हासनगर/प्रतिनिधी – उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन उल्हास ई चार्जिंग केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, दिव्यांगासाठी संगणक प्रणाली, प्लॅस्टिक क्रशिंग मशीन या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. उल्हासनगरमधील सेंच्युरी मैदानात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, कल्याण- डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख, आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सामान्य जनतेच्या सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत केली जाईल. रस्ते, पाणी, दिवाबत्ती आणि शहराची स्वच्छता यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. या राज्यामध्ये सर्व सामान्य लोकांना काय पाहिजे ते लक्षात घेऊन सरकार काम करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा राज्याच्या विकासासाठी आहे. म्हणून हे सरकार या राज्याचा सर्वांगीण विकास अतिशय वेगाने करत आहे. आम्ही सर्वजण राज्याच्या हिताचे निर्णय घेतोय. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्व शहरांसाठी जे जे काय आवश्यक आहे ते देण्याचं काम आम्ही करतोय.
उल्हासनगरमधील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी सगळे अडथळे दूर करण्यासाठी नियमांमध्ये देखील बदल केला आहे. त्याचा शासन निर्णय लवकरच प्राप्त होईल. उल्हासनगर शहराला ५० एम एल डी पाण्याची आवश्यकता आहे, ही पाण्याची कमतरता देखील राज्य शासन पूर्ण करेल. मोठे रस्ते, पिण्यासाठी पाणी, दिवाबत्ती, गार्डन या मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम महापालिका आणि राज्य सरकार दोन्हीच्या माध्यमातून करत आहे. या शहराचा सुनियोजित विकास होईल मोठे रुंद रस्ते होतील, गार्डन होईल, प्लेग्राउंड होईल, आरोग्य सुविधा होतील, चांगल्या शाळा होतील, दवाखाने होतील हे सगळं होईल आणि उल्हासनगरातील रहिवाशांचे जीवनमान उंचावेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, उल्हास नगरच्या विविध उपक्रमांमुळे विकास होईल. येथील रस्ते, घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.आयुक्त शेख यांनी प्रास्ताविकात विविध उपक्रमांची माहिती दिली.
Related Posts
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण हे ऐतिहासिक शहर…
-
मार्ड पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांवर मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
कल्याणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते एमटीडीसीच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या…
-
सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्री यांच्या कडून आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना…
-
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडे मंत्री सुनील केदार यांच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जनावरांचा विम्याचा निधी,…
-
‘सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम…
-
‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या…
-
महा-उत्सव २०२२ चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या…
-
कल्याण पश्चिमेत आमदार विश्वनाथ भोईर यांच्या १९ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - आजचा रविवार हा…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे लोकार्पण
प्रतिनिधी. पुणे - विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री…
-
कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील तसेच शहरातील…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी- तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून…
-
२७ गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीची मुख्यमंत्री यांचाशी सकारात्मक बैठक
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/TQKgNYZVdKw डोंबिवली/प्रतिनिधी- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर/ प्रतिनिधी - पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात,…
-
मुख्यमंत्री यांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीस राज ठाकरे यांची उपस्थिती
प्रतिनिधी. मुंबई - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,…
-
१४ राज्यांमधील १६६ सीएनजी स्टेशन्सचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
मोटार वाहन विभागाच्या वायुवेग पथकात ७६ वाहने दाखल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी…
-
नवी मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - समाजातील सर्व घटकांना न्याय…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी - येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने…
-
१२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगानिमित्त मुख्यमंत्री यांच्या हस्ते अभिनेते प्रशांत दामले यांचा गौरव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे…
-
महाराष्ट्र पर्यटनाचे सुधारित संकेतस्थळ व महाराष्ट्र टुरिझम मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे.…
-
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंडस्ट्रीयल कॉन्क्लेव्ह २०२१ चे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्ये, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या…
-
लॉकडाऊन शिथिल करताना विविध क्षेत्रांना गती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रतिनिधी . मुंबई दि. २४: संकटाच्या काळात राजकारण न करता…
-
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रुमणे मोर्चा’
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - वैजापुर येथे…
-
विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. संभाजीनगर / प्रतिनिधी - एकीकडे मराठवाडा…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या काही…
-
विविध मागण्यांसाठी हजारो आशा स्वयंसेविका रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
दैवत विश्रामगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी.अलिबाग - स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
ग्राम रोजगार सेवकांचा विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा/प्रतिनिधी - वर्ध्यात ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने…