नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – आपल्या जीवनाला वैचारिक दिशा असेल तर ते तत्त्वज्ञान घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. सुदृढ आणि सुसंस्कृत समाज घडण्यासाठी आपल्या जीवनात ग्रंथांना खूप महत्त्वाचे स्थान आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
वांद्रे पूर्व येथे मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथोत्सव २०२२’ चे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री आठवले बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. ग्रंथदिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड, सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, तहसीलदार वसावे आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहेत. ग्रंथोत्सव 2022 देखील या उपक्रमाचाच एक भाग आहे. ग्रंथ उत्सवाच्या माध्यमातून ग्रंथ प्रेमींनी पुस्तक खरेदी करावीत. एक चांगला समाज घडण्यासाठी चांगले विचार लोकांनी वाचले पाहिजेत आणि यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. वाचनाने आपल्याला प्रेरणा मिळते. चांगल्या वाचनातून आपल्याला जीवन जगण्याची दिशा मिळते. आपले वैचारिक मतभेद असतील तरी आपली भूमिका विचारांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. आपल्या लिखाणातून कोणाचा अपमान होऊ नये असे देखील लिखाण असावे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी मांडले.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जगाला शांततेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला आपली जात, भाषा, धर्म यापेक्षा देश मोठा असल्याची शिकवण दिली. अण्णा भाऊ साठे यांच्यासारखा महान लेखक या मातीत घडला. त्यांनी कोणत्याही शाळेत न जाता साहित्यातील दिलेले योगदान हे नक्कीच मोलाचे आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे मोठ्या विचारवंतांचे विचार आपण वाचले पाहिजेत. त्यांनी दिलेल्या शिकवणी अंगीकारल्या पाहिजेत. आज आपल्याकडे ग्रंथोत्सवच्या माध्यमातून जे प्रकाशक उपस्थित आहेत त्यांच्याकडील पुस्तके खरेदी करून नक्की वाचन करावेत, असे आवाहनही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी केले.
या ग्रंथोत्सवात ‘आनंदयात्रा’ या विषयावर प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. दीपाली केळकर यांचा हास्य संजीवनी, तर उद्योजकता आणि स्टार्टअप विकास या विषयावर प्रा. एस.आर.कस्तुरे यांचे व्याख्यान झाले. महेश केळुसकर यांचे 21 भारतीय भाषांतील अनुवादित कवितांचे सादरीकरण पार पडले. यामध्ये डॉ.विजय चोरमारे, सतीश सोळांकूरकर, प्रतिभा सराफ, प्रज्ञा दर्भे यांचा सहभाग होता.
Related Posts
-
‘विश्व मराठी संमेलन २०२३’ चे थाटात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - “विश्व मराठी संमेलनास राज्य…
-
साहित्यवेदी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
मंत्रालयात इट राईट अभियानाच्या फलकाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - सर्वांना सकस आणि निर्भेळ…
-
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची…
-
ट्रॉम्बे युनिट मध्ये खतांच्या नवीन श्रेणींचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय रसायने आणि खते…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
बीएसएनएलच्या १५ आधार सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- केंद्र सरकारने मेक इन इंडिया…
-
वंचित चे चिपको आंदोलन यशस्वी
महाराष्ट्र
-
एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७…
-
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॅमेरा दिंडी चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी…
-
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
फायबर चे काम करणाऱ्या दुमजली कंपनीला लागली भीषण आग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर च्या…
-
'इग्नाईट' महाराष्ट्र कार्यशाळेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. रत्नागिरी/प्रतिनिधी - उद्योग संचालनालय, स्मॉल…
-
विशाखापट्टण मधील पहिल्या एमसीए बार्ज यार्ड ७५ चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रिअर ॲडमिरल संदीप…
-
मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांना महाडिबीटी वर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित…
-
‘गोपाल रत्न पुरस्कार -२०२२’ करिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम मुंबई/प्रतिनिधी - केंद्र सरकारने “गोपाल रत्न…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईतील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अर्थ आणि…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा…
-
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा…
-
चांदवड उपजिल्हा रूगणालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लाँन्टचे उद्घाटन
नाशिक /प्रतिनिधी – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य कर्मी व…
-
नवी मुंबईत ‘आयुष इमारत संकुलाचे’ उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - केंद्रीय आयुष तसेच, बंदरे, जहाजबांधणी…
-
राष्ट्रीय कृषी संमेलन- खरीप अभियान - २०२२ चे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - कृषी मंत्री नरेंद्र…
-
‘सामाजिक व आर्थिक समालोचन-२०२२ ; मुंबई उपनगर जिल्हा’ पुस्तकाचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन…
-
नाशिकमध्ये माजी सैनिक केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नाशिक/प्रतिनिधी - 23 मार्च 2024…
-
महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी ते थेट ग्राहक…
-
भिवंडी दिवाणी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. भिवंडी/प्रतिनिधी - सामान्य माणसाला सामाजिक व आर्थिक…
-
मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी मेळावा प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन
नाशिक /प्रतिनिधी - नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी आपली कला व…
-
राष्ट्रपतींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या अधिकारांसंदर्भातील पहिल्या जागतिक परिषदेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या…
-
दिल्लीत ५ व ६ ऑगस्ट रोजी “ग्रंथालय महोत्सव २०२३” चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ग्रंथालयांच्या विकासाला आणि…
-
मुंबई उपनगर जिल्ह्यांतर्गत शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- मुंबई उपनगर जिल्ह्यांर्तगत सहायक आयुक्त,…
-
चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचे पर्यावरणमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट…
-
जिजाऊ संस्थेतर्फे 'गणपती सजावट स्पर्धा २०२३' चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - गणेश उत्सव…
-
१६ नोव्हेंबरपासून ग्रंथप्रेमींसाठी ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,…
-
१९ व्या सब ज्युनिअर राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन
बुलडाणा/प्रतिनिधी - क्रीडा विभागासोबतच युवक कल्याण हे महत्वाचे खाते आहे. सध्याचा…
-
ठाण्यात दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - युवा साहित्य संमेलनासारख्या उपक्रमामुळे तरुण…
-
जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला…
-
'भारत ड्रोन शक्ती २०२३' या पहिल्यावहिल्या ड्रोन प्रदर्शनाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी -देशातील संरक्षण…
-
टाटा मेमोरियल सेंटर येथील आशा धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल…
-
चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राभर विविध कार्यक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इस्त्रो (ISRO), अर्थात…
-
वर्ष २०२२ चे 'केंद्रीय गृहमंत्री पदक' घोषित,महाराष्ट्रातील ११ पोलीसांना पदक जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - वर्ष 2022 चे…
-
१९ वर्षानंतर भारताला यजमानपद, ‘ऑप्टिमिस्ट एशियन आणि ओशेनियन नौकानयन चॅम्पियनशिप’ स्पर्धेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - तब्बल 19 वर्षानंतर भारतात…