नाशिक /प्रतिनिधी – नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी आपली कला व सृजनशीलतेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तू सर्वसामान्यांकरीता उपलब्ध होण्यासाठी नाशिक मध्यवर्ती करागृहाअंतर्गत प्रगती विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात बंदिवानांनी तयार केलेल्या वस्तूंना सणोत्सवांच्या निमित्ताने व्यासपीठ मिळाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या प्रगती विक्री केंद्रात दिवाळी मेळाव्यानिमित्त बंदिवानांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमासाठी मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, सीआयएसएफचे कमांडंट के के भारद्वाज, पोलिस उपायुक्त विजय खरात, उप पोलिस अधीक्षक श्यामकुमार निपुंगे, जिजाऊ बिग्रेड महिला अत्याचार समितीच्या अध्यक्ष चारूशिला देशमुख यांच्यासह कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, 1927 साली या कारागृहाची निर्मीती झाली असल्याने अनेक नामवंत स्वातंत्र्य योद्धे तसेच साने गुरूजी हे या कारागृहात वास्तव्यास असल्याने या कारागृहास ऐतिहासिक ओळख आहे. कोणतीही व्यक्तिही जन्मत: गुन्हेगार नसते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे अथवा परिस्थितीमुळे बंदिवान व्हावे लागते. अशा परिस्थितीत बंदिवानांना सुधारण्यासाठी संधी मिळावी या हेतूने शासन व कारागृह प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असतो. त्याच अनुषंगाने बंदिवानांच्या कलागुणंना वाव मिळावा यासाठी कारागृहात विणकाम, सुतारकाम, लोहारकाम, चर्मकाम, धोबीकाम, मुर्ती बनविणे व बेकरी उत्पादने अशी विविध कामे करण्यात येतात. यातून तयार करण्यात आलेल्या वस्तू, पदार्थ हे सणोत्सवांच्या काळात विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. बंदिवानांनी बनविलेल्या या उत्पादनांची जाहिरात होणे गरजेचे आहे. ज्यामुळे बंदिवानांचे सुधारणा व पुनर्वसन होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कारागृहातील सोयी सुविधांसाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले.
कोरोनाच्या काळात कारागृहातील बंद्यांची विशेष काळजी घेण्यात आली असल्याने या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. त्यासाठी कारागृह प्रशासनाचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. दिवाळी मेळाव्या निमित्त प्रदर्शन व विक्री केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते फित कापून व दिप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कारागृहात सुरू असणाऱ्या उपक्रमांची माहिती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी प्रास्ताविकात सांगितली.
Related Posts
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
भारतीय अन्न महामंडळाच्या मुक्त बाजार विक्री योजने (स्थानिक) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - सर्वसामान्य जनतेच्या…
-
कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
मंत्रालयात इट राईट अभियानाच्या फलकाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - सर्वांना सकस आणि निर्भेळ…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
साहित्यवेदी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
परराज्यातून शस्त्र विक्री करणारी टोळी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/iRxJMnrz7FI?si=VjnRFJYb27RzIz2L बुलढाणा/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
बदलापुरात वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन
बदलापूर/प्रतिनिधी - बदलापुर आर्ट गेलरीत रोटरी क्लब आणि भारत कॉलेजच्या…
-
कल्याणातील वाढती गुन्हेगारी व अंमली पदार्थांच्या विक्री बाबत भाजपा आक्रमक
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री व सेवन…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी महाराष्ट्र लघु उद्योग विकास…
-
नशेच्या औषधाची विक्री करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/8q3TzYYxDsc?si=WL22e8n9a4BJYrns बीड / प्रतिनिधी - कर्नाटक…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
दिल्लीस्थित ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्हाटी’…
-
डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील…
-
आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनाने आंतरराज्य बनावट औषध खरेदी व…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री, एफडीएची ऑमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस
मुंबई/प्रतिनिधी - गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit…
-
कल्याणात महाराष्ट्र बारव मोहिम छायाचित्र प्रदर्शन,बारवांच्या संवर्धनाच्या जनजागृतीसाठी प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/lR-z4leiWNw कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोटरी क्लब ऑफ…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
निर्यातदारांसाठी २८ व २९ सप्टेंबर रोजी कार्यशाळा आणि प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
वस्तू व सेवाकर बोगस विक्री बिले निर्गमित प्रकरणी न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 23 नोव्हेंबर…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर…
-
चित्रकलेचे भरले ऑनलाईन प्रदर्शन
कल्याण /प्रतिनिधी- महाराष्ट दिनाचे औचित्य साधून वेदांत आर्ट अकॅडमीच्या वतीने…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात…
-
जिवंत खवले मांजर व रानडुक्कराचा सुळा याची अवैध विक्री करणाऱ्यांवर रोहा वनविभागाची कारवाई
नेशन न्युज मराठी टीम. अलिबाग - रोहा वनविभागांतर्गत महाड वनपरिक्षेत्र…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - बृहन्मुंबई महापालिकेचे कर्मचारी…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
६४ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२१-२०२२ चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
महाराष्ट्र पर्यटनाचे सुधारित संकेतस्थळ व महाराष्ट्र टुरिझम मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे.…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
नेशन न्यूज' मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास…