प्रतिनिधी .
मुंबई, दि. 29 :- अभिनेता इरफान खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, कलाजगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनानं एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
अभिनेता
म्हणून इरफान खान निश्चितंच महान होते. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका
त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्याची साक्ष देतात. कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन
त्यांनी त्यांच्यातला लढाऊपणा दाखवून दिला होता, परंतु आज अचानक आलेली त्यांच्या निधनाची बातमी ही माझ्यासारख्या
असंख्य चित्रपट रसिकांसाठी,
त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत
क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असं उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या
शोकसंदेशात म्हटलं आहे.
photo by oneindia.com
Related Posts
-
राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच…
- अभिनेता इरफान खान याचं निधन
प्रतिनिधी. मुंबई - अतिशय गरिबीतून आणि संघर्षातून पुढे आलेला चित्रपट…
-
बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच निधन
मुंबई /प्रतिनिधी - जेष्ठ सिनेअभिनेते दिलीप कुमार यांचं मुंबई येथील…
-
मुख्यमंत्री यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
मुंबई/प्रतिनिधी - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री…
-
सलमान खान यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणात आणखी ४ जणांना अटक
DESK MARATHI ONLINE. नवी मुंबई/प्रतिनिधी - अभिनेता सलमान खान यांचे…
-
संगीत नाटक अकादमीचा ‘उत्साद बिसमिल्ला खान युवा’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी…
-
कल्याण लोकसभेसाठी वंचितच्या जमील अहमद खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा ही…
-
भिवंडी मनपा आणिआगा खान एजन्सी फॉर इंडियाच्या वतीने जागतिक जल दिन साजरा
भिवंडी प्रतिनिधी -पाणी ही आपली मूलभूत गरज आहे. याचे महत्व…
-
आंतरराष्ट्रीय प्रवास करून 'मोऱ्या' महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लंडन येथील 'सोहोवाला…
-
आभाळमाया'ची लोकप्रिय जोडी अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचे मराठी रुपेरीपदड्यावर पदार्पण!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - आपल्या विलक्षण कलागुणांनी…
-
१२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगानिमित्त मुख्यमंत्री यांच्या हस्ते अभिनेते प्रशांत दामले यांचा गौरव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे…