पुणे/प्रतिनिधी– महाराष्ट्र कारागृह विभागाचे जुन्या इमारतीत असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जागेवर नवीन कारागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट देऊन पाहणी केली. तसेच आढावा घेतला, त्यावेळी श्री वळसे पाटील बोलत होते. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक यु. टी. पवार उपस्थित होते.
गृहमंत्री श्री पाटील पुढे म्हणाले, मुंबई मध्ये शिकागोच्या धर्तीवर बहुमजली इमारत बांधण्यात येईल. आटपाडी येथे पुरुष बंद्यासाठी खुली वसाहत आहे, त्याचप्रमाणे महिला बंद्यासाठी खुली वसाहत निर्माण करण्यात येईल. कोरोनाच्या काळात न्यायालयीन प्रकरणे जलदगतीने निपटारा होण्यासाठी बंद्याना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करावे, जेणेकरून शासनाचा बंदी न्यायालयात ने- आन करण्याचा खर्च आणि मनुष्यबळ वाचेल, असेही ते म्हणाले. यावेळी गृहमंत्री श्री वळसे पाटील यांच्या हस्ते 2019-20 सांख्यिकी पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. श्री वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.यावेळी कारागृहात कोरोनाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
Related Posts
-
डिसेंबरपर्यंत राज्यात ५ हजार पेालिसांची भरती करण्यात येणार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती
औरंगाबाद/प्रतिनिधी - डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल.…
-
गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराचे वितरण
पुणे/प्रतिनिधी - सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्यावतीने कारगिल आंतरराष्ट्रीय…
-
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा पहिला विजय- आ. जयंत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड / प्रतिनिधी - रायगड जिल्हा…
-
सोमवारी जयंतराव पाटील कल्याणमध्ये,राष्ट्रवादीच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन
कल्याण /संघर्ष गांगुर्डे- राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील…
-
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली उरवडे येथे आग लागलेल्या रासायनिक कंपनीची पाहणी
पुणे/प्रतिनिधी- “मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू…
-
प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात अमली पदार्थांचे वाढते व्यवहार रोखण्यासाठी गृह विभागाने…
-
वडघर ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुषमा पाटील तर उपसरपंचपदी नंदकुमार पाटील बिनविरोध
भिवंडी प्रतिनिधी- तालुक्यातील २८ ग्राम पंचायतींच्या सरपंच उपसरपंच पदासाठी बुधवारी…
-
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव- मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी- नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच…
-
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे…
-
दि. बा. पाटील नामकरण समितीने घेतली केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - भुमिपुत्रांचा आवाज असलेले…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
खा. हेमंत पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय…
-
बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच निधन
मुंबई /प्रतिनिधी - जेष्ठ सिनेअभिनेते दिलीप कुमार यांचं मुंबई येथील…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जालना येथे लाठी चार्ज…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…
-
कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील ३० कैद्यांना कोरोनाची लागण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील 30 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा…
-
कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
अमरावतीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात धनगर बांधव आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - मंत्री राधाकृष्ण…
-
प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी.…
-
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री
प्रतिनिधी. पुणे - महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था…
-
चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून बर्खास्त करा,वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - उच्च व तंत्र शिक्षण…
-
पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट
प्रतिनिधी . सांगली - कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्यत्र नोकरीनिमित्त…
-
शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे- गृहमंत्री देशमुख
प्रतिनिधी. पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत…
-
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी रात्रीच्या वेळी आता केडीएमसीची मध्यवर्ती वॉररुम
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रात्री - अपरात्री रुग्णांच्या नातेवाईकांची…
-
आमदार राजू पाटील यांच्याकडून कल्याण - शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी- कल्याण - शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची आमदार राजू पाटील…
-
डोंबिवलीतील मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचे मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- एक कोणी तरी गेलं म्हणून…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना…
-
जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी - ॲड प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - मनोज जरांगे यांनी…
-
खा. हेमंत पाटील यांना अटक करण्याची युवा पॅंथर संघटनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - 4 ऑक्टोबर रोजी खासदार…
-
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सोलापूर/प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपासून…
-
१४ गावांचे श्रेय ग्रामस्थांच्या एकजुटीला - मनसे आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट…
-
ठाणे जिल्ह्याला खराब कंत्राटदारांचा शाप - केंद्रीय मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - केवळ एक नाही तर…
-
मुख्यमंत्री यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
मुंबई/प्रतिनिधी - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री…
-
भिवंडी लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
आगामी कल्याण मनपा निवडणुकीत भाजपाची सत्ता येणार- केंद्रीयमंत्री कपिल पाटील
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाविकास आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार…
-
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली साठे कुटुंबियांची निवासस्थानी भेट
प्रतिनिधी. नागपूर - कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग…
-
काळा तलाव सुशोभीकरण डिसेंबरअखेर पर्यंत पूर्ण होणार - मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत…
-
भिवंडीतील कोरोना योध्यांचा केद्रिंय मंञी कपिल पाटील यांचे हस्ते सन्मान
ठाणे/प्रतिनिधी - भिंवडी तालुक्यातील पडघा येथे कोरोना काळात जिवावर उदार…
-
डोंबिवलीत वंचितचे चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला जोडे मारो निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मागील काही दिवसांपासून राज्याच्या…
-
दि. बा. पाटील अंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकरणात भूमिपुत्र आक्रमक
नेशन न्यूज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - 9 ऑगस्ट या…
-
श्री विठ्ठल-रुक्मिणीची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते महापुजा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहाड येथील प्रसिद्ध…
-
निरपराधांवर कारवाई करु नये,मनोज जरांगे पाटील यांची पोलिस अधिक्षकांकडे मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बीड/प्रतिनिधी - बीड मध्ये झालेल्या…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री…
-
कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
मुंबई /प्रतिनिधी -सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह…
-
शैक्षणिक संस्थांनी कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - पुढील काळात कौशल्य विकास…
-
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये
मुंबई/प्रतिनिधी - जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील…
-
कोविड हा आजार होता, नंतर त्याचा बाजार केला - आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवली विभा कंपनीच्या जागेत…