प्रतिनिधी.
गडचिरोली – नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस जवानांची उमेद वाढविली. देशमुख यांनी शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरतीताई हेलीकॉप्टरने पातागुडम येथे पोहोचले. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, सिरोंचा विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत स्वामी उपस्थित होते.
दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच गृह मंत्री येत असल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलिसांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली.
या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलीस घरापासून, आपल्या आई-वडिलांपासून, भावंडांपासून, पत्नी-मुलाबाळापासून दूर असाल, याची मला जाणीव आहे. तेव्हा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला मनापासून वाटलं की मी तुमच्यात यायला हवं. माझं पोलीस दल ड्युटीवर असताना मी माझ्या घरात, माझ्या पत्नी-मुलांसमवेत दिवाळी साजरा करत बसलो असतो तर माझ्या मनाला रुखरुख लागली असती. म्हणून ठरवलं की तुमच्याकडं यायचं आणि काही वेळ तरी तुमच्या सोबत घालवायचा.
गडचिरोली पोलीस क्षेत्राचे उपमहानिरिक्षक संदीप पाटील म्हणाले, या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था बराकमध्ये केली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत राहता येत नाही. गृहमंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. पोलिसांच्या इतर अडचणी समूजन घेत सरकार सदैव पोलीस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाही श्री. देशमुख यांनी दिली.
गडचिरोलीतील अत्यंत दुर्गम आणि टेकड्यांचा प्रदेश असलेल्या पातागुडम येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या ऐतिहासिक भेटीने पोलीस कर्मचारी भारावून गेले. येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची देशमुख दाम्पत्यांने आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. हे ठिकाण गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून तीनशे किलोमीटर अंतरावर छत्तीसगढ सीमेलगत आहे.
Related Posts
-
पंतप्रधानांनी सशस्त्र दलांसोबत कारगिलमध्ये केली दिवाळी साजरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कारगिल/प्रतिनिधी - “अनेक वर्षांपासून आपण सर्वजण…
-
कल्याण नगरीत "मराठी दिवाळी" साजरी
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दरवर्षी २७ फेब्रुवारी…
-
शिवकालीन पेहरावात चिमुकल्यांची शिवजयंती साजरी
प्रतिनिधी :- कल्याण मधील चांम्स किड्स प्री स्कूल च्या वतीने…
-
भिवंडीत साजरी झाली पोषणाची मंगळागौर
भिवंडी/प्रतिनिधी - गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…
-
कल्याणात इडीविरोधात काँग्रेसची केली निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काँग्रेस अध्यक्षा सोनिया…
-
डोंबिवलीत मंदिर उघडताच शिवसैनिकांनी केली आरती
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
राजधानीत महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - थोर समाजसुधारक महात्मा…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
केडीएमसीच्या दिवाळी गिफ्टवाल्या अधिकारी कर्मचार्यांना पत्रकाद्वारे तंबी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालिकेत…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
महामानवाची १३३ वी जयंती राजधानीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महामानव, भारतीय…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…
-
राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…
-
'दिवाळी पहाट'ला कल्याणकरांचा मोठा प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोवीडमूळे दोन वर्षांच्या…
-
१९ वर्षीय तरुणीची हत्या करुन आरोपीने केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
मुंबईत रुग्णालयातून मुल चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील कांदिवली पोलिसांनी…
-
चंद्रभागा नदीत घाणीचे साम्राज्य; भाविकांनी व्यक्त केली नाराजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - जसे पंढरपूरला भूवैकुंठ म्हटले…
-
दिवाळी पूर्वी आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै…
-
लष्करप्रमुखांनी घेतला संरक्षणव्यवस्थेचा आढावा, जवानांसोबत दिवाळी केली साजरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लष्करप्रमुख जनरल मनोज…
-
दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
एनडीआरएफ पथका सोबत मनपा आयुक्तांनी केली धोकादायक इमारतींची पाहणी
कल्याण/प्रतिनिधी -आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची…
-
दिवाळीसाठी एसटीच्या दिवाळी स्पेशल १५०० जादा बसेस
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिवाळी आणि जोडून येणाऱ्या…
-
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी - महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना…
-
जालन्यातील लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - एकनाथ खडसे
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात…
-
नाडा इंडियाने खेळाडूंसाठी आयोजित केली #PlayTrue मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत सरकार…
-
यंदाची जयंती घरात साजरी करा जनतेस बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन.
प्रतिनिधी . पुणे - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - युगा युगांतरानंतर जन्म…
-
डोंबिवलीत विद्यार्थ्यांना गांजा पुरवणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/3FggrzkHTgQ डोंबिवली - धुळ्यातील आदिवासी भागातून…
-
मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम…
-
रेल्वस्थानकावर सात तोळ्याचा मंगळसूत्र चोरणारी महिला पोलिसांनी केली गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली आणि इतर रेल्वस्थानकावर…
-
मुखवटा घालून शेजारच्याचं घरात केली २३ लाखाची चोरी; आरोपी गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - शेजारच्याच घरात चोरी…
-
पंढरपूर शहर पोलिसांनी विविध गुन्हांची शिताफीने केली उकल
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने…
-
भारतीय रेल्वेने केली पहिल्या दोन तिमाहीत ७५८.२० मेट्रिक टन मालवाहतूक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने एकत्रित…
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकसानग्रस्त रेशीम शेतीची केली पाहणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील रुई…
-
श्रीरामपूर मधील पीडित कुटुंबियांची ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केली फोनद्वारे विचारपूस!
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील,…
-
अकोला जिल्ह्यात रावणाचे मंदिर,३०० वर्षापासून केली जाते रावणाची पुजा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - अवघ्या भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम…
-
मुख्यमंत्री यांनी केली मालवण चिवला बीच येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
सिंधुदुर्ग प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…
-
कल्याणात डॉक्टरांनी केली दुर्मिळ अशी जुळ्या गर्भपाताची यशस्वी प्रक्रीया
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात काही दिवसांपूर्वी झालेली गर्भपाताची अत्यंत किचकट आणि…
-
नवी मुंबईत अज्ञात हल्लेखोरांनी केली हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची हत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वाशी येथील…