प्रतिनिधी.
नागपूर – कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे कुटुंबाचे सांत्वन केले व धीर दिला.
वैमानिक विंग कमांडर दीपक यांचे वयोवृद्ध वडील कर्नल वसंत साठे, आई नीला साठे तसेच नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
दुबईहून केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर आलेले एअर इंडियाचे विमान लँडिंगवेळी धावपट्टीवरुन अचानक घसरल्यानंतर दरीत कोसळले. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे सूपुत्र पायलट साठे एनडीएमध्ये कार्यरत होते. अपघात झालेले विमान त्यांनी दोन वेळा उतरवण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवले पण अपघात झाला. दीपक साठे अनुभवी पायलट होते. त्यांना एअरफोर्स ॲकेडमीचा प्रतिष्ठित ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ सन्मान आणि ‘राष्ट्रपती पदका’ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा साठे, बहीण अंजली साठे-पराशर, मुलगा धनंजय साठे, शांतनू साठे, स्नुषा वैभवी शांतनू साठे तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.
आज त्यांच्या आईचा जन्मदिवस असून मुलाच्या अपघाती मृत्यूचे धक्कादायक वृत्त त्यांना आजच कळले. टेबलटॉपसारखी रचना असलेल्या एअरपोर्टवर लँडिंग करतेवेळी अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती त्यांची आई तसेच नातेवाईकांनी यावेळी केली.
Related Posts
-
जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी - ॲड प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - मनोज जरांगे यांनी…
-
सीडीएस जनरल अनिल चौहान बेंगळुरू दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सीडीएस जनरल…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
मुख्यमंत्री शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाणी नाही-वैशाली दरेकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Lg97bL8zzSg?si=Ve3rZiWbBGLeL-_i कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोकसभेच्या…
-
मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम…
-
उदय लळीत यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली -महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय…
-
अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17…
-
प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी बजावला मतदानाचा हक्क
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती /प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कोरोनाविषयक आढावा बैठक
मुंबई प्रतिनिधी - कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत…
-
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान यांची घेतली भेट
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
-
आरोग्य सेवा आयुक्तपदाचा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय…
-
कल्याण आगारात आंदोलनकर्त्या कामगारांची भाजपच्या किरीट सोमय्या यांनी घेतली भेट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एस टी कामगारांना कायमस्वरूपी शासनात विलनीकरण करण्यात…
-
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान फ्रान्स दौऱ्यावर रवाना
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.. नवी दिल्ली/प्रतिनिधी - चीफ ऑफ…
-
अंबादास दानवे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - मराठवड्यातील महत्वाचा मतदारसंघ…
-
येरवडा मध्यवर्ती कारागृहास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट
पुणे/प्रतिनिधी- महाराष्ट्र कारागृह विभागाचे जुन्या इमारतीत असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जागेवर…
-
शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिलेल्या पोलिस संरक्षणावर आ. गणपत गायकवाड यांनी डागली तोफ
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - आत्ता तर धनुष्यबाणापेक्षा रॉकेट पण…
-
अजोय मेहता यांनी घेतली ‘महारेरा’चे अध्यक्ष म्हणून शपथ
मुंबई प्रतिनिधी - माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण…
-
प्रवीण सूद यांनी स्वीकारला सीबीआयच्या संचालकपदाचा पदभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी…
-
चैत्यभूमी येथे आल्यानंतर एक प्रेरणा व ऊर्जा मिळते - अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी. आज १४ एप्रिल महामानव…
-
रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोग्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत - राष्ट्रवादी
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतिनिधी - ठाण्यातील कळवा रुग्णालयाप्रमाणेच नांदेड,…
-
माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव म्हणून विजयकुमार सिंह यांनी कार्यभार स्वीकारला
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण मंत्रालयाच्या माजी…
-
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री
प्रतिनिधी. पुणे - महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था…
-
मविआ चे उमेदवार निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अहमदनगर /प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
विविध महापालिकांच्या कामाचा नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांनी घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नगर विकास विभागाच्या प्रधान…
-
कोरोनाच्या लढाईत आशा वर्करचे उल्लेखनीय कार्य - गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी . ठाणे दि.१४: कोरोनाच्या लढाईत प्रत्येक्षपणे कार्यरत असणाऱ्या ठाणे…
-
अंबादास दानवे यांनी डोंबिवली स्फोटातील जखमींची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान…
-
यवतमाळ जिल्हाधिका-यांनी घेतली मान्सुनपूर्व आढावा बैठक
प्रतिनिधी . यवतमाळ - मान्सुनच्या काळात जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी, पूर…
-
कोविडच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी…
-
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रोहिणी खडसे यांनी केले मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - महाराष्ट्रभर लोकसभा निवडणुकीचे…
-
संजीव जयस्वाल यांनी स्वीकारला बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार
प्रतिनिधी . मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदी श्री.…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांना…
-
युक्रेन येथून घरी परतलेल्या विद्यार्थ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. बीड -युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू…
-
खारघर दुर्घटनाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा - बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्र…
-
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जालना येथे लाठी चार्ज…
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…
-
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्याथेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…
-
शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे- गृहमंत्री देशमुख
प्रतिनिधी. पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत…
-
संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करा; शाहीर शीतल साठे यांची मागणी
नेशन न्युज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता…
-
राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला दिली भेट
मुंबई/ प्रतिनिधी - मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या…
-
पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची कुमक पाठविण्याची मागणी-गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी . मुंबई दि.१३- राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत…
-
गायरान जमिनीप्रश्नी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/CwGTOclLDzI मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात गायरान जमीन…
-
कल्याणातील जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांचे निधन
कल्याण/प्रतिनिधी - भारत देशाचे भूषण ठरलेले जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव…
-
अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे – गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी. मुंबई- अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी…
-
शरद पवारांविषयी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - २०२४ मध्ये…
-
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत २५ जुलैपर्यंत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील “साहित्यरत्न…