मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी व संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.
यावर्षी दि. १३ एप्रिलपासून मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला असून दि. १३ किंवा १४ मे २०२१ (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (इद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड- १९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता शासनाच्या दि. १३ एप्रिल, २०२१ च्या आदेशामधील तरतुदींच्या अधिन राहून विशेष खबरदारी घेत रमजान ईद साजरी करणे आवश्यक आहे त्यानुसार रमजान ईदच्या निमित्ताने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
१) कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल.
२) नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.
३) रमजान ईद निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
४) कोविड-१९ या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात फौ.दं.प्र.सं.कलम १४४ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.
५) रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
६) धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.
७) रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
८) कोविड -१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.
Related Posts
-
रमजान महिन्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई प्रतिनिधी - राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत…
-
होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत…
-
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
-
छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी…
-
१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू,या असणार मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी - येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास…
-
नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या…
-
३१ डिसेंबर नववर्षाचे स्वागत कार्यक्रम साजरा करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या…
-
सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई/प्रतिनिधी - गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना…
-
ईद मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाची भव्य मिरवणूक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या धामधूमी…
-
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - शांतीच्या वाटेवरून ज्ञानाची…
-
भिवंडीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रमजान ईद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - देशभरात आज मोठ्या…
-
कल्याणातील सिग्नल यंत्रणेवर लवकरच मराठीतूनही दिसणार सूचना
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत…
-
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि…
-
कल्याण येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी महिला आयोगाच्या पोलिसांना सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - मागील काही…
-
राज्य शासनाची ऑक्सिजन उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी
मुंबई/प्रतिनिधी - कोविड- १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड…
-
राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री यांची सूचना
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी…
-
डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तयार करण्याच्या केडीएमसी आयुक्त यांच्या सूचना
कल्याण/प्रतिनिधी - अतिवृष्टीमध्ये तसेच आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा…
-
जी २० परिषदेच्या निमित्ताने आयोजित सायकल रॅलीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यात होणाऱ्या जी20 परिषदेच्या…
-
कंत्राटी चालकाकडून केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग; आयुक्तांच्या कारवाईच्या सूचना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या आरोग्यमंत्री यांच्या सूचना
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा…
-
खासगी/सार्वजनिक बसच्या सुरक्षित वाहतुकीसाठी उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - खाजगी / सार्वजनिक बसेस…
-
फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी पुन्हा हरकती सूचना मागविणार-केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी- आताच फेरीवाला शहर समितीची…
-
आर्थिक विकास महांडळास निधी देण्यासाठी सूचना करा, वंचितची राज्यपालांकडे मागणी
हिंगोली/प्रतिनिधी - दिनांक 06/08/2021 रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगत सिंग…
-
मोबाईल टॉवर उभारण्याच्या फसवणुकीबाबत दूरसंवाद विभागाची जनतेला सावधगिरीची सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मोबाईल टॉवर उभारण्याच्या मोबदल्यात…
-
सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -सूपर मार्केट किंवा वॉक इन…
-
रमजान ईदला आनंदाचा शिधा गोरगरीब मुसलमानांना पुरविण्याची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – रमजान ईद निमित्ताने ही…
-
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवा, मुख्यमंत्री यांचे दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन…
-
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव…
-
केडीएमसीच्या लॉकडाऊनबाबत मार्गदर्शन सूचना जारी; काय चालू काय बंद बघा
कल्याण प्रतिनिधी - वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी…
-
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने ‘आर्याबाग’ वर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठी भाषेला मिळालेली समृध्द…
-
स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम, नवी दिल्ली / प्रतिनिधी - वस्त्रोद्योग…
-
उल्हास नदी प्रदूषणमुक्त करा, नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवा- जलसंपदामंत्री यांच्या सूचना
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - उल्हास नदीच्या काठावरील मोहने…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत टीव्ही वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि प्रसारण…
-
सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या क्लस्टर विकास कार्यक्रमासाठीची नवी मार्गदर्शक तत्वे मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - सूक्ष्म आणि लघु…
-
महिला संघटना, तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांना शक्ती फौजदारी कायद्यातील सुधारणांसाठी सूचना करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात लागू असलेल्या लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण…
-
पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवण्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून सूचना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील सर्व माध्यमांच्या…
-
केंद्रीय पथकाच्या महापालिकांना सूचना संख्या वाढल्यामुळे घाबरून जाऊ नका,पण मृत्यू दर कमी करण्यावर भर द्या
प्रतिनिधी . ठाणे - कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे घाबरण्याचे कारण…
-
बहु -प्रणाली ऑपरेटरद्वारा दिल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म सेवांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केबल टेलिव्हिजन नेटवर्क…
-
कोविड वर्तणूकविषयक राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे…