मुंबई प्रतिनिधी– छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी दि. १९ फेब्रुवारी, २०२१ रोजीचा “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्गदर्शक सूचना
१. शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड – १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
२. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
३. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
४. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
५. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
६. कोविड- १९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
गृह विभागाचे याबाबतचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
Related Posts
-
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बृहन्मुंबई महानगरपालिकेत साजरी
मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त महापालिका…
-
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
-
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासना मार्फत सन…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांना…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा लवकरच औरंगाबाद मध्ये उभारण्यात येणार
पुणे/प्रतिनिधी - औरंगाबाद मधील क्रांती चौक येथे उभारावयाच्या छत्रपती शिवाजी…
-
मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या विशेष रेल्वे सेवेचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मनमाड - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव…
-
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात,राज्यातील ३२ संघ सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज चषक…
-
राजधानीत महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - थोर समाजसुधारक महात्मा…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
महामानवाची १३३ वी जयंती राजधानीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महामानव, भारतीय…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
छत्रपती शिवाजी नगरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजीनगरमध्ये उतरणाऱ्या उड्डाणपुलाचे…
-
यंदाची जयंती घरात साजरी करा जनतेस बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन.
प्रतिनिधी . पुणे - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.…
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण…
-
स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी शिवसेना रस्त्यावर कर्नाटक सरकारचा केला निषेध
प्रतिनिधी. कल्याण - बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या मनगुत्ती गावात…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बाबत मार्गदर्शक सूचना
कल्याण प्रतिनिधी - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 एप्रिल रोजी…
-
सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून साकारली 'छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त…
-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी…
-
शिवकालीन पेहरावात चिमुकल्यांची शिवजयंती साजरी
प्रतिनिधी :- कल्याण मधील चांम्स किड्स प्री स्कूल च्या वतीने…
-
भिवंडीत साजरी झाली पोषणाची मंगळागौर
भिवंडी/प्रतिनिधी - गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…
-
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण
डोंबिवली/प्रतिनिधी - हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
पंढरपूरात छ.संभाजी महाराज जयंतीची धूम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्रात कोणताही सन…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
कल्याणातील सिग्नल यंत्रणेवर लवकरच मराठीतूनही दिसणार सूचना
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत…
-
'भगतसिंह जनअधिकार यात्रा' छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजी नगर/प्रतिनिधी - भगतसिंह जनअधिकार…
-
दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
कल्याण /प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त…
-
निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण
नेशन न्युज्म मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई येथील…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३०व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - जात, धर्म आणि…
-
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष,…
-
होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत…
-
रमजान ईदच्या निमित्ताने गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - युगा युगांतरानंतर जन्म…
-
शिवाजी मंदिर रंगकर्मींना अरविंदो मीरा संस्थेच्या वतीने मदतीचा हात
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात लॉक डाऊन असल्याने हातावर पोट…
-
कल्याण येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी महिला आयोगाच्या पोलिसांना सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - मागील काही…
-
डोंबिवलीकरांना घडणार छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य काळाची सफर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री यांची सूचना
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी…
-
श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु
औरंगाबाद/प्रतिनिधी - भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक…
-
छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचितचा सत्ता संपादन मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - एकतानगर जटवाडा रोड…
-
यशवंत भवन येथे सूर्यपुत्र भैय्यसाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी. अकोला - श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर अकोला निवासस्थान यशवंत भवन…
-
छत्रपती शासन गणेश मित्र मंडळाने साकारला बैलगाडा शर्यतीचा देखावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने…
-
मंत्री छगन भुजबळांविरोधात पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंबड…