नेशन न्यूज मराठी टिम.
नासिक/प्रतिनिधी – निफाड येथील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात एन आय एन डब्ल्यू 36 हा नियंत्रित पाण्यात भरघोस उत्पन्न देणारा गव्हाचे वाण शेतकऱ्यांकरता विकसित केला असून एक किंवा दोन पाण्यात प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल उत्पन्न घेता येणार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अतंर्गत निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात नियंत्रित पाण्यात गहू उत्पादन देणारा एन आय एन डब्ल्यू 36 हा वाण खास शेतकऱ्यांकरिता विकसित केला आहे. केंद्रीय पीक वाण मान्यता समितीने देखील गहू वाणास शिक्कामोर्तब केले आहे. एक किंवा दोन पाण्यातच याचे उत्पन्न येत असून प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल गहू यातून मिळत असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे एक पाणी असेल त्यांनी 40 ते 41 दिवशी या गव्हास पाणी देऊ शकत आहेत. ज्याच्याकडे दोन पाणी उपलब्ध त्यांनी 20 ते 21 दिवसांनी पाणी द्यावे. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांकडे नियंत्रित पाणी आहे अशा शेतकऱ्यांकरीता हे गव्हाचे वाण विकसित आहे.अशी महिती डॉ. निलेश मगर सहाय्यक प्राध्यापक वनस्पती शास्त्र विभाग यांनी दिली.
Related Posts
-
ऊसाने भरलेला ट्रक पाण्यात कोसळला; चालक गंभीर जखमी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी- ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण…
-
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने विकसित केले जंतू नष्ट करणारे 'एअर फिल्टर'
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नव्याने विकसित करण्यात…
-
गणेश विसर्जनाच्या उत्साहात, उल्हास नदीत युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या उत्साहानंतर…
-
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बारा दिवस कांद्याचे तर नऊ दिवस धान्याचे लिलाव बंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी - आशिया खंडातील कांद्याची…
-
कल्याण ग्रामीण मध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचे आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने…
-
ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील खोट्या प्रतिक्रियांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार यंत्रणा विकसित करणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील खोट्या…
-
शहादा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी…
-
उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी तेलबिया उत्पादनाकडे वळण्याची गरज - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कृषी उत्पादन संस्थाचे काम…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कचऱ्यापासून खत निर्मिती
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या…
-
नाडा कडून ॲप विकसित करण्याचे काम सुरु,क्रीडापटूंना औषधात प्रतिबंधित पदार्थ पडताळणीस होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - “भारत क्रिडा क्षेत्रात…
-
केडीएमसीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुस-या टप्प्यातील उपक्रमाचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - आज विकसित भारत…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यान कडून मुख्यमंत्री साहाय्याता निधीला एक लाख एक हजार रुपयांची मदत
प्रतिनिधी. कल्याण - कोरोना संपूर्ण विश्वात थैमान घातले आहे. या…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आता किरकोळ विक्रीस मनाई
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण…
-
मागील वर्षीपेक्षा २०९.१८ कोटी उत्पन्न अधिक मिळवत नमुंमपा नगररचना विभागानेही घडविला इतिहास
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महापालिका आयुक्त राजेश…
-
कोंबड्यांसाठी विकसित केलेल्या बर्ड फ्लू विषाणूविरोधी प्रतिबंधक लसी’च्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भोपाळच्या आयसीएआर-एनआयएचएसएडी संस्थेतील…
-
पर्यावरणाला अनुकूल, स्वदेशात विकसित पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि…
-
तस्करी करणाऱ्यांनी पाण्यात फेकले सोने,पोलिसांनी केले जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - गेल्या काही महिन्यात…
-
सिडको ने विकसित केलेला उलवे नोड प्रकल्प मूलभूत सुविधांपासून वंचीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - एकीकडे सिडको…
-
इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा सहकारी संस्थेची अटीतटीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार…
-
भिवंडीत पाण्यात अडकलेल्या ४० नागरिकांचे टीडीआरएफच्या टीम कडून सुखरूप स्थळी स्थलांतर
भिवंडी/मिलिंद जाधव - बुधवारी भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पावसाने दमदार…
-
गव्हाचे दर घसरल्यामुळे शेतकरी नाराज,यंदा बाजार समितीत गव्हाची आवक कमी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - महाराष्ट्रात दिवसेंदिवस शेतकरी…
-
नाशिकच्या शेतकऱ्याने लढवली शक्कल,एसी पोल्ट्री फार्ममधून घेतोय भरघोस उत्पन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - शेतीला जोडधंदा म्हणून…
-
आताअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये
मुंबई/प्रतिनिधी - अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी व…
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क…
-
राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील…
-
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - काही दिवसांपूर्वी नांदेड कृषी…
-
स्टार्टअप’मुळे अभियंता मित्रांची उद्योग भरारी, शेतीसाठी विकसित केली ३५ अवजारे
नेशन न्युज मराठी टिम. अकोला/प्रतिनिधी - भारत सरकारच्या वाणिज्य व…