नेशन न्युज मराठी टिम.
मुंबई– राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी सर्वंकष अभ्यास करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथे दिल्या.सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान बाबतच्या राज्य कार्य गटाची बैठक झाली. त्यावेळी मंत्री टोपे यांनी सूचना दिल्या.
मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक डॉ साधना तायडे, उपस्थित होते.
सहाय्यक संचालक डॉ. अरुण यादव यांनी प्रथम राज्य कार्य गटाच्या बैठकीबाबत उद्देश सांगितला. राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.अवयवदान चळवळीस व्यापक स्वरूप देण्यासाठी याबाबत लोकांना माहिती, शिक्षण, संवाद या माध्यमातून जाणीव जागृती करण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
अवयवदानाबाबत मुंबईतील सायन आणि केईएम रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांचा अभ्यास करावा. वैद्यकीय शिक्षण विभागाने तज्ञ डॉक्टर यांच्याकडून हा अभ्यास करावा, असा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर आहेत. याचबरोबर नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूर येथे अशाप्रकारे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी कार्यदलाचे सदस्य डॉ. एस.के. माथूर, डॉ. गुस्ताव दावर, डॉ. राहुल पंडित, डॉ. कपिल झिरपे, डॉ. सुजाता पटवर्धन, डॉ. मंगला गोमारे, डॉ. श्रीरंग बिच्चू, डॉ. संजय कोलते, डॉ. प्रवीण सुर्यवंशी, डॉ. सुजाता अष्टेकर उपस्थित होते.
Related Posts
-
डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तयार करण्याच्या केडीएमसी आयुक्त यांच्या सूचना
कल्याण/प्रतिनिधी - अतिवृष्टीमध्ये तसेच आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा…
-
केडीएमसीचा अनधिकृत बांधकाम कृती आराखडा म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न - आ. रविंद्र चव्हाण
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांबाबत पालिका आयुक्त…
-
कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे निदर्शने
प्रतिनिधी. मुंबई. - र्केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी काळ्या…
-
बाप्पाच्या आगमनासाठी फुलांचे गरुड झेप रथ तयार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या आगमनाच्या…
-
उल्हासनदी बचाव कृती समिती तर्फे निषेध होळी
कल्याण प्रतिनिधी-उल्हासनदी बचाव कृती समिती तर्फे रविवारी पाचवा मैल येथे…
-
कल्याणातील सिग्नल यंत्रणेवर लवकरच मराठीतूनही दिसणार सूचना
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत…
-
लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क
प्रतिनिधी. नागपूर- ‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांतर्गत…
-
होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत…
-
बांबू पासून तयार केलेली पारंपारिक झोपडी ठरतेय कृषी प्रदर्शनातील आकर्षण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार शहरात खानदेश…
-
रमजान ईदच्या निमित्ताने गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…
-
राज्य शासना विरोधात कुणबी व ओबीसी कृती समितीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - राज्य शासनाच्या…
-
कल्याण येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी महिला आयोगाच्या पोलिसांना सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - मागील काही…
-
मुस्लीमांबद्दल राहुल गांधी, काँग्रेस बोलायला तयार नाही - फारूक अहमद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - हरियाणा नूह…
-
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
-
राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री यांची सूचना
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी…
-
केंद्र शासनाच्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या कौशल्य कृती आराखड्याची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता…
-
केडीएमसीने ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी तयार केले सुरक्षित सुबक मॉडेल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण…
-
हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४…
-
कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील…
-
केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविण्यास मान्यता
मुंबई /प्रतिनिधी- मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही…
-
फळे, फुलांपासून तयार होणारे मद्य आता विदेशी वर्गात
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - काजूबोंडे, मोहाफुले यांपासून उत्पादित…
-
कंत्राटी चालकाकडून केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग; आयुक्तांच्या कारवाईच्या सूचना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
अवयवदान जनजागृती रॅलीत ४० जणांनी केली अवयवदानची नोंदणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये…
-
जीएसटीची बोगस विक्री देयके तयार केल्याप्रकरणी आणखी एकास अटक
मुंबई/प्रतिनिधी - वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार…
-
छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी…
-
हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांतून तयार होणाऱ्या वस्तू आता फ्लिपकार्ट वर
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाचे लघु उद्योग महामंडळ तसेच खादी…
-
खासगी/सार्वजनिक बसच्या सुरक्षित वाहतुकीसाठी उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - खाजगी / सार्वजनिक बसेस…
-
फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी पुन्हा हरकती सूचना मागविणार-केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी- आताच फेरीवाला शहर समितीची…
-
रमजान महिन्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई प्रतिनिधी - राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत…
-
आर्थिक विकास महांडळास निधी देण्यासाठी सूचना करा, वंचितची राज्यपालांकडे मागणी
हिंगोली/प्रतिनिधी - दिनांक 06/08/2021 रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगत सिंग…
-
कोरोचीत टेपिंगसह तयार होणारे पीपीई किट डिआरडीओ प्रमाणित
प्रतिनिधी. कोल्हापूर - कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या…
-
मोबाईल टॉवर उभारण्याच्या फसवणुकीबाबत दूरसंवाद विभागाची जनतेला सावधगिरीची सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मोबाईल टॉवर उभारण्याच्या मोबदल्यात…
-
ओबीसी राजकीय आरक्षण, इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती
मुंबई/प्रतिनिधी - ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा…
-
सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -सूपर मार्केट किंवा वॉक इन…
-
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवा, मुख्यमंत्री यांचे दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन…
-
नागपूरच्या राजेश जोशींनी तयार केले सर्वात छोटे व हलके विमान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - जगभरात असे कुठलेच…
-
धोकादायक इमारतीबाबत क्लस्टर आराखडा तयार करण्याचे नगरविकास मंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी…
-
१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू,या असणार मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी - येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास…
-
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव…
-
केडीएमसीच्या लॉकडाऊनबाबत मार्गदर्शन सूचना जारी; काय चालू काय बंद बघा
कल्याण प्रतिनिधी - वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी…
-
११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- सामान्य नागरिकांच्या पॅन व आधार…
-
उल्हास नदी प्रदूषणमुक्त करा, नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवा- जलसंपदामंत्री यांच्या सूचना
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - उल्हास नदीच्या काठावरील मोहने…
-
३१ डिसेंबर नववर्षाचे स्वागत कार्यक्रम साजरा करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या…
-
नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या…
-
महिला संघटना, तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांना शक्ती फौजदारी कायद्यातील सुधारणांसाठी सूचना करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात लागू असलेल्या लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण…
-
कल्याण क्राइम ब्रांचची मोठी कारवाई, आडीवली परिसरातील बनावटी डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर छापा
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण ग्रामीण मधील आडीवली ढोकळी परिसरात एका…
-
माथाडी कायदा बचाव कृती समिती करणार २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदानात आमरण उपोषण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - माथाडी अधिनियम, १९६९…
-
सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई/प्रतिनिधी - गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना…