परभणी/प्रतिनिधी – आरोग्य विभागाच्या दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी गट क व ड पदांसाठी होणाऱ्या परीक्षा संदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी येथील नूतन विद्यालय या परीक्षा केंद्राला प्रत्यक्ष भेट देवून सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग आदी बाबींची पाहणी केली.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रकाश डाके उपस्थित होते.
मंत्री टोपे म्हणाले की, साधारणता 6 हजार 200 पदांसाठी 8 लाख विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. ही परीक्षा 1 हजार 500 केंद्रावर होणार आहे. परीक्षार्थ्यांना प्रवेश पत्राबाबत अडचण आली तर ई-मेल, व्हॉटसअपवर अडचण दूर केली जात आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्राधिकृत केले असून यांच्यामार्फत देखील प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. या परीक्षा अत्यंत पारदर्शक होणार असून परीक्षार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी मंत्री टोपे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देवून ऑक्सीजन जनरेशन प्लॅन्टची पहाणी केली. येथील नवजात शिशु दक्षता कक्षास भेट देवून पाहणी केली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Related Posts
-
केंद्रीय आरोग्य सचिवांनी बिल्थोव्हेन बायोलॉजिकल औषध कंपनीला दिली भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय आरोग्य…
-
संगमनेर तालुक्यात आरोग्य पोषण अभियानास सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - लहान बालके…
-
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम.फील पदव्युत्तर पदवी सुरु करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील…
-
आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या प्रतिमेला गाजराचा हार घालून युवक काँग्रेसच आंदोलन
नेशन न्यूज़ मराठी टिम. सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहरातील १०० खाटांचे…
-
आरोग्य सेवा आयुक्तपदाचा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय…
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध,…
-
लेबर फ्रंट युनियनच्या वतीने आरोग्य निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या नऊ कर्मचारी…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
केंब्रिया इंटरनॅशनल कॉलेजच्या माध्यमातून मानसिक आरोग्य विषयी जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम.कल्याण/प्रतिनिधी - सध्या जगभरात मानसिक आरोग्य सप्ताह…
-
आरोग्य विभागातील विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरणार- राजेश टोपे
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर…
-
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडांची ‘लॅण्ड बॅंक’ तयार करण्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे…
-
केडीएमसीची आरोग्य सेवा साथ आजारांना तोंड देण्यासाठी तोकडी - वरुण पाटील
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या साथीच्या…
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
नेशन न्युज मराठी टीम. नाशिक– ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र…
-
आरोग्य विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील ओपीडी संध्याकाळी देखील राहणार सुरु
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना दिलासा मिळाला असून केडीएमसी…
-
कोरोनाच्या उपाययोजनांसाठी शासनाच्या आवाहनाला खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रतिसाद- आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई- कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्य शासन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत…
-
प्रहारचे मनपा आरोग्य अधिकाऱ्याच्या विरोधात चिखलात झोपून आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - नागरिकांची अनेकदा…
-
बुलढाण्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाना/प्रतिनिधी - कोरोनासारख्या महामारीच्या काळात…
-
समान काम समान वेतनासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. धुळे/प्रतिनिधी - राष्ट्रीय आरोग्य अभियान…
-
जानेवारीअखेर आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आरोग्यमंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत…
-
डेल्टा प्लसचे रुग्ण जरी वाढले तरी चिंता करण्याची गरज नसली तरी नियमाचे पालन करणे गरजेचे- आरोग्य मंत्री टोपे
बुलडाणा/प्रतिनिधी - राज्यात काल पुन्हा डेल्टा प्लस चे 10 रुग्ण…
-
नाशिक येथे पश्चिमी राज्यांसाठी दुसऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - पश्चिम विभागीय राज्यांसाठी आयोजित…
-
आरोग्य विभागात २२०० पदे भरण्यास मान्यता,जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य…
-
कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी ३० टक्के राखीव- कृषी मंत्री
धुळे/प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी…
-
आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- आरोग्य विभागाच्या गट क आणि गट…
-
विविध मागण्यांसाठी आरोग्य केंद्रासमोर दहा गावातील सरपंचाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - जलंब येथील…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती
नाशिक/प्रतिनिधी - लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक…
-
आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील परीक्षा लांबणीवर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि…
-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
केडीएमसीच्या आरोग्य सेवेच्या विविध पदांसाठी इच्छुकांची गर्दी
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य…
-
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण; उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत…
-
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; रुग्णाची हेळसांड
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र व…
-
आरोग्य महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार. सर्वसामान्य रूग्णांना दिलासा
मुंबईः राज्यातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी महत्वाच्या ठरलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची…
-
भिवंडीतील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आमदारांनी घेतली राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तांची भेट
मुंबई /प्रतिनिधी - भिवंडीतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी तसेच शहरातील एकमेव स्व. इंदिरा…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
माघी गणेशोत्सवानिमित्त अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - माघी गणेशोत्सवानिमित्त बेतूरकर पाडा येथील…
-
आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…
-
राज्यातल्या आरोग्य संस्थांच्या उभारणीसाठी हुडकोकडून कर्ज
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नवीन आरोग्य संस्थांचे…
-
सामान्य माणसाच्या आरोग्य सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - नागरिकांना सर्व…
-
१९ मे पासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनाला मंत्री उदय सामंत यांची भेट
मुंबई/प्रतिनिधी - मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरआंबेडकर स्टुडंटस् असोसिएशन या…
-
लायन्स क्लबच्या माध्यमातून भारत को ऑपरेटिव्ह बँकेत आरोग्य शिबीर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लायन्स क्लबच्या माध्यमातून कल्याणातील…