Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे

कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

प्रतिनिधी.

कल्याण – पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार फौंडेशन तर्फे डोळे व केल्शियम तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या वेळी पत्रकारांन बरोबरच इतर ही नागरिकांची डोळे व कैल्शियन तपासणी गुरुवारी सांयकाळी करण्यात आली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पत्रकार कक्षात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक जणांची आपली डोळे तापसनी व कैल्शियम तपासणी केली. या वेळी पत्रकार फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा आरोग्य मित्र तर्फे कोरना योद्धा म्हणून सत्कार करून त्यांना या वेळी मानपत्र देण्यात आले. दरम्यान  पंजाबी यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची पालिका  पत्रकार कक्षेत सांगता करण्यात आली.

Translate »
X