प्रतिनिधी.
डोंबिवली – कारखान्यातील वाढत्या स्फोटच्या घटनेवर गांभीर्याने लक्ष देत कल्याण अंबरनाथ मन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि औद्योगिक आरोग्य सुरक्षा संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी डोंबिवली येथील कामा संघटनेच्या कार्यालयात`रीअॅक्टर सेफ्टी`विषयावर मार्गदर्शनपर शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात अनेक केमिकल कंपनीतील सेफ्टी ऑफिसर यांनी उपस्थिती दर्शविली होती.यावेळी रीअॅक्टर सेफ्टी तज्ञ डॉ. वाल्मिकी ढाकणे आणि कृष्णा यादव यांनी उपस्थित अभियंताना मार्गदर्शन दिले.यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, मार्ग कमिटीचे उद्य वालावलकर, निवृत्त सेफ्टी इन्चार्ज बापजी चौधरी,घरडा केमिकलचे विकास पाटील यादी मान्यवर उपस्थित होते.ठाणे जिल्ह्यात अश्या प्रकारचे शिबीर पहिल्यादा भरविण्यात आल्याचा दावा यावेळी बापजी चौधरी यांनी पत्र्कारांशी बोलताना केला.
`रीअॅक्टर सेफ्टी` हे केमिकल कारखान्यासाठी अतिमह्त्वाचा भाग बनला आहे.कारखान्यातील सेफ्टी ऑफिसर यांना यासंदर्भातील संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक असल्याने यासाठी कामा संघटनेने पुढाकार घेत `रीअॅक्टर सेफ्टी`मार्गदर्शनपर शिबीर भरविले होते.यावेळी रीअॅक्टर सेफ्टी तज्ञ डॉ. वाल्मिकी ढाकणे आणि कृष्णा यादव यांनी मार्गदर्शन करताना छोटीसी चूक हे जीवघेणे होऊ शकते. यासाठी कोणती काळजी घ्यावी याची थोडक्यात माहिती दिली.तर देवेन सोनी यांनी यासंदर्भात माहिती देताना कामा संघटनेने पुढाकार घेऊन अश्या प्रकारच्या शिबिराचे आयोजन केले आहे. तसे अनेक राज्यातील अनेक शहरात भरविले गेल्यास भविष्यातील अपघात होणार नाहीत. कामा संघटनेला यासाठी विविध शहरातील असोसिएशने संपर्क केल्यास त्यांना याबाबत तज्ञांच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. तर निवृत्त सेफ्टी इन्चार्ज बापजी चौधरी यांनी केमिकल कंपनीत काम करताना`सेफ्टी`हा विषय खूप महत्वाचा असतो. यासाठी कोणती काळजी घ्यावी हे अश्या प्रकारच्या शिबिरातून मिळते. शिबिर संपल्यावर काही दिवसांनी काम संघटनेचे पदाधिकारी कंपन्याच्या रीअॅक्टर सेफ्टी बाबत सर्वे करतात.त्यामुळे प्रत्यक्षात याची किती अंमलबजावणी करण्यात आली आहे याकडेही कामा संघटनेचे लक्ष असते असे यावेळी अध्यक्ष देवेन सोनी यांनी आर्वजून सांगितले.
`शून्य अपघात प्रोग्राम`अंतर्गत रसायनांंची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अपघातप्रसंगी परिस्थती हाताळण्याचे आणि नागरिकांना याचा त्रास होणार नाही याचे प्रशिक्षणकामा संघटनेच्यावतीने शिबिराच्या माध्यमातून दिले जाते. काही वर्षांपूर्वी वाडा येथे रसायनांंची वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली होती. या वाहनाच्या वाहनचालकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामा संघटनेच्या शिबिरात घेतेलेल्या प्रशिक्षणाचा प्रत्यक्षात अंमलबजावणी करत कमीत कमी नुकसान होऊल याची काळजी घेत तसे काम करून दाखविले. त्या वाहनचालकाच्या कामाचे कौतुक करत पोलिसांकडून त्याला सर्टिफिके देऊन सन्मानित करण्यात आले होते अशी माहिती निवृत्त सेफ्टी इन्चार्ज बापजी चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
Related Posts
-
भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
भिवंडी/ प्रतिनिधी - भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गोदाम…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
करमाळा येथे दूधाच्या टँकरला अपघात,चालकाचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर /प्रतिनिधी - करमाळा तालुक्यात घोटी…
-
उरण येथील गव्हाण चिरनेर रस्त्यावर भीषण अपघात
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - उरण येथिल गव्हाण…
-
केमिकल गोडाऊमध्ये अग्नीतांडव,अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया शहरातील फुलचुर…
-
केमिकल कंपनीत मोठा स्फोट,४ जण अडकल्याची भीती
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव एम आय…
-
भरधाव खाजगी बस कोसळून अपघात; जखमींवर उपचार सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - देशात होणारे…
-
केडीएमसीच्या वतीने अनुकंपपात्र अर्जदारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - शासन निर्णयाच्या…
-
एसटी आणि बुलेटचा भीषण अपघात,तीन मित्राचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टिम. बीड - अहेर वडगाव या ठिकाणाहून…
-
मराठा मोर्चातून परतणाऱ्या वाहनाचा अपघात, ५ जण जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे…
-
बीड-परळी रस्त्यावर दुचाकीचा अपघात, २ तरुण ठार
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - परळी येथून स्कुटी वरुन परतताना…
-
माघी गणेशोत्सवानिमित्त अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - माघी गणेशोत्सवानिमित्त बेतूरकर पाडा येथील…
-
पळासनेर जवळील अपघातानंतर साक्री तालुक्यात झाला भीषण अपघात
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतीनिधी- धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील पळासनेरजवळ…
-
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी राबवले 'नो हॉर्न' अभियान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - जल, वायू प्रदूषणाच्या…
-
भिवंडीत खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात, तीन जण जखमी
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी येथील रस्त्याची सध्या दुरावस्था झाली…
-
नवी दिल्लीत सागरी सीमेवरील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारताच्या सागरी…
-
सप्तशृंगी गड घाटात बस दरीत कोसळून भीषण अपघात
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक /प्रतिनिधी - नाशिकच्या सप्तशृंगी गड…
-
मुंबई आग्रा महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, २१ प्रवाशी जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 70…
-
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा 'आईज अँड ईअर्स' उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - रेल्वे ट्रॅक ,रेल्वेस्थानक…
-
खड्ड्यामुळे भरधाव ट्रॅव्हल बसला अपघात, एक ठार आठ जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - रस्त्यावरील खड्ड्यामुळे…
-
समृद्धी महामार्गावर आग लागून कारचा भीषण अपघात, दोघांचा होरपळून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - समृद्धी महामार्गावर कारला भीषण…
-
केमिकल पासून बनावट दुध बनविणाऱ्या इसमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील…
-
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत…
-
राहुड घाटात एकाच वेळी दोन अपघात, पुरुष व महिलांना गंभीर दुखापत
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - चांदवड आग्रा…
-
कल्याणात 'श्रमिक जनता संघ' कामगार संघटनेचे प्रशिक्षण शिबीर पडले पार
DESK MARATHI NEWS ONLINE. कल्याण/प्रतिनिधी - कामगारांसाठी गेल्या अनेक वर्ष्यांपासून…
-
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बस व ट्रकचा अपघात, 2 ठार 30 जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मुंबई आग्रा…
-
डोंबिवलीतील केमिकल कंपनीत मोठा स्फोट,परिसराला हादरे बसल्याने माजली खळबळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेतील केमिकल…
-
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शेती व्यवसाय करत असताना…
-
समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात;अपघातात २६ प्रवाश्याचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी…
-
कल्याण -पडघा मार्ग गांधारी पुलावरील रस्त्याला खड्डे, अपघात होण्याची भिती
कल्याण/प्रतिनिधी - अद्याप पावसाला नीटशी सुरुवातही झाली नसली तरी अनेक…
-
अपघात टाळण्यासाठी पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे- वादळी व संततधार पाऊस…
-
आ.किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात, घटनेत दुचाकी स्वार तरुण, तरुणी ठार
कल्याण - आपटी आणि दहागाव दरम्यान रविवारी सांयकाळी आमदार यांची…
-
बुलडाण्याच्या देऊळगावराजा बायपासवर परिवहन बस आणि ट्रकचा अपघात, एक ठार तर २५ प्रवासी जखमी
बुलडाणा/प्रतिनिधी - जिल्ह्यातील देऊळगावराजा शहराजवळील बायपासवर एसटी बस आणि ट्रकचा…
-
राज्यभर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता मी जबाबदार मोहीम
मुंबई प्रतिनिधी- मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे…
-
रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, प्रवासी बस दरीत कोसळली, ३ ठार तर ३४ जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड - रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात…
-
केमिकल कंपन्यांनी सुरक्षा उपकरणं लावा अन्यथा टाळे ठोका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा
केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर…
-
बालविवाह रोखण्यासाठी समाजाने जागरुक होणे आवश्यक -रुपाली चाकणकर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे…
-
कोरोना रोखण्यासाठी पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा,स्विमिंग पुल तूर्तास बंद राज्य सरकारचा निर्णय
मुंबई -: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे…
-
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने उद्यापासून बंद – मनपा आयुक्त
कल्याण- महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग…
-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मेल एक्सप्रेस गाड्या रद्द,मध्य रेल्वेचा मोठा निर्णय.
मुंबई–कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. मध्य रेल्वे…
-
कोविडला रोखण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू, बघा काय असतील निर्बंध
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19…