ठाणे/प्रतिनिधी – पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद पोलीस अधिकारी- कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण केली. वर्षभरात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या देशातील ३७७ शहीद पोलिसांच्या स्मृतींना यावेळी वंदन करण्यात आले. शहीद पोलिसांच्या बलिदानाची आठवण म्हणून उभारण्यात आलेल्या येथील स्मृतीस्तंभाला पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी अभिवादन केले तसेच शहिद पोलिसांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करीत दिलासा दिला
यावेळी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरेश मेखला, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व प्रमुख पोलीस अधिकारी आणि जवान उपस्थित होते.
Related Posts
-
अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17…
-
वाशी येथिल करोना रुग्णालय सेवेत दाखल एकनाथ शिंदे आणि राजेश टोपे यांनी पाहणीनंतर दिले निर्देश
प्रतिनिधी. नवी मुंबई – नवी मुंबईतील करोनाच्या रुग्णांना उत्तम वैद्यकीय…
-
क्रांतिबा महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त…
-
कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मच्या कामासह इतर कामांची खा. श्रीकांत शिंदे यांनी केली पाहणी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मच्या कामासह इतर…
-
ठाण्यात पोलीस दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - २१ ऑक्टोबर १९५९ रोजी…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांना…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
करोनायुद्धात हयगय खपवून घेणार नाही- पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे – ठाण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. करोनाबाधितांची…
-
वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी खा.श्रीकांत शिंदे यांनी घेतली जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट
दिल्ली/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा मतदारसंघातील वालधुनी आणि उल्हास नदी या दोन…
-
पोलीस कॉन्स्टेबलची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती पोलीस…
-
समृद्धी महामार्गाची मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी…
-
खासदार श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्त यांची घेतली भेट, एम.एम.आर. क्षेत्रातील अनेक मुद्द्यांवर सकारात्मक झाली चर्चा
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए नवनियुक्त आयुक्त…
-
पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक राजभवन येथे सन्मानित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी नवी मुंबई तसेच…
-
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण…
-
रायगड पोलीस दल राज्यातील "बेस्ट पोलीस युनिट अवार्ड" विजेता
अलिबाग/प्रतिनिधी - राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2023 च्या प्रजासत्ताक…
-
कंत्राटी पद भरतीबाबत एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर डागली टीकेची तोफ
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - सध्या बेरोजगारीचा…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
इंडिया ओपन २०२२ मधील यशाबद्दल मालविकाचे पालकमंत्री यांनी केले अभिनंदन
नेशन न्युज मराठी टीम. नागपूर - इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन…
-
९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पोलीस दलातील उल्लेखनीय व…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या…
-
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट,मदत कार्याचा घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर…
-
डोंबिवलीत चैत्यभूमीची प्रतिकृती उभारून महामानवाला अभिवादन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - करोना रोगाच्या महामारी व ओमीक्रोन विषाणूचा संसर्ग…
-
दुर्गम भागातील दोदराज येथे पोलीस जवानांच्या सोबत पालकमंत्री यांनी दिपावली सण केला साजरा
गडचिरोली/प्रतिनिधी - राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे…
-
ठाणे जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सन्मान
ठाणे/प्रतिनिधी- जिल्ह्यातील शेतीतज्ज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून…
-
महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये जिजाऊ पोलीस अकॅडमीच्या १८८ विध्यार्थ्यांची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - नुकत्याच पार पडलेल्या…
-
स्वर्गीय राजीव गांधी स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
प्रतिनिधी . मुंबई, दि. २१ :- माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव…
-
गडचिरोली पोलीस विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ५१ लाखांचे बक्षिस – पालकमंत्री एकनाथ शिंदे
गडचिरोली/प्रतिनिधी - गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे…
-
गडचिरोलीत कोरोना पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक
गडचिरोली/ प्रतिनिधी- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची…
-
राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती, पोलीस भरतीसाठी सुरुवातीला होणार शारीरिक चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने राज्यात सन…
-
जालना लाठीमार प्रकरण, पोलीस महानिरिक्षक यांनी घेतली जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट
नेशन न्यूज मराठी टिम. जालना/प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू…
-
करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी - पालकमंत्री शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या…
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केडीएमसीतर्फे अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…
-
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कोरोनाविषयक आढावा बैठक
मुंबई प्रतिनिधी - कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत…
-
रिंगरोडच्या दुर्गाडी ते टिटवाळा कामाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली पाहणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली शहरांची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने अत्यंत…
-
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे…
-
मुख्यमंत्री शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाणी नाही-वैशाली दरेकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Lg97bL8zzSg?si=Ve3rZiWbBGLeL-_i कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोकसभेच्या…
-
झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना, पालकमंत्री भुजबळ यांनी दिली घटनास्थळी भेट
️ नाशिक/ प्रतिनिधी - कोरोनाचा फैलाव वाढत असताना या संकटाशी एकजुटीने…
-
शिंदे सरकारने विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
-
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे,…