बीड/प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पात्र बदलून शेतात शिरले, अगदी दगड गोटे शेतात वाहून आले तर शेतातली माती खरडून वाहून गेली, याबाबत पिकांचा विमा व खरडून गेलेल्या जमिनीलाही मदत देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली असल्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा, केज तालुक्यातील उंदरी, अरणगाव आदी गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी नदीकाठच्या शेतांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच लवकरच या सर्व नुकसानीची मदत मिळणार असल्याचेही त्यांनी पठाण मांडवा येथील शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, पृथ्वीराज साठे, दत्ता आबा पाटील, राजपाल लोमटे, ताराचंद शिंदे, बाळासाहेब शेप, तानाजी देशमुख, रणजित चाचा लोमटे, बाळासाहेब सोनवणे, राजाभाऊ शेप, सुधाकर जोगदंड, अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.वाघमारे, यांसह कृषी आदी विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान केज तालुक्यातील उंदरी येथील महादेव बळीराम सोनवणे व उत्तम बन्सी सोनवणे तसेच आरंबगाव येथील बालाजी सिरसाट यांचे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी निधन झाले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या तीनही कुटुंबियांची भेट घेऊन सोनवणे व सिरसाट परिवारांचे सांत्वन केले.यावेळी तीनही कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीचा धनादेश श्री.मुंडे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.या तीनही कुटुंबातील नातेवाईकांशी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चर्चा करत त्यांच्या भविष्यातील निर्वाह, घरांची पडझड दुरुस्ती तसेच त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचीही ग्वाही दिली.
यावेळी नंदकुमार मोराळे, रत्नाकर शिंदे, विष्णू भाऊ चाटे, सारंग आंधळे, बालाजी तांदळे, चंदू चौरे, शिवलिंग मोराळे, संजय धस, सुरेश घुले, दादा चाटे, अझहर इनामदार, यांसह विभागीय अधिकारी शरद झाडके, केजचे तहसीलदार श्री. मेंडके, नायब तहसीलदार श्री. धस यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Related Posts
- मुंडे साहेबांचा वारसा हा कोणत्याही संपत्तीचा नसून तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा आहे - पंकजा मुंडे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बीड/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा…
-
एनडीआरएफ पथका सोबत मनपा आयुक्तांनी केली धोकादायक इमारतींची पाहणी
कल्याण/प्रतिनिधी -आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची…
-
कल्याणात इडीविरोधात काँग्रेसची केली निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काँग्रेस अध्यक्षा सोनिया…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
विविध विकास कामांच्या मुद्यावरून धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडें वर टीका
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - परळी विधानसभा मतदारसंघात जल…
-
अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लोकार्पण
गोंदिया/प्रतिनिधी - जिल्हा नियोजन समितीच्या अग्निशमन सेवा व बळकटीकरण या…
-
डोंबिवलीत मंदिर उघडताच शिवसैनिकांनी केली आरती
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन…
-
अंबादास दानवे यांनी डोंबिवली स्फोटातील जखमींची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान…
-
इंडिया ओपन २०२२ मधील यशाबद्दल मालविकाचे पालकमंत्री यांनी केले अभिनंदन
नेशन न्युज मराठी टीम. नागपूर - इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
अतिवृष्टीग्रस्त भिलदरी धरण व परिसराची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील फुटलेले भिलदरी धरण व परिसरातील…
-
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जालना येथे लाठी चार्ज…
-
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रोहिणी खडसे यांनी केले मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - महाराष्ट्रभर लोकसभा निवडणुकीचे…
-
ई-ऊसतोड कल्याण’ ॲपचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
बीड/प्रतिनीधी - ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यासाठी निघण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
युक्रेन येथून घरी परतलेल्या विद्यार्थ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. बीड -युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू…
-
नाले सफाई व रस्ते दुरुस्तीच्या कामाची केडीएमसी आयुक्त यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - येत्या पावसाळ्यापूर्व नाले सफाई…
-
प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी बजावला मतदानाचा हक्क
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती /प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालय कात टाकणार,पालिका आयुक्त यांनी केली पहाणी
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय कात…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
पीकविम्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा - पालकमंत्री धनंजय मुंडे
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- बीड जिल्ह्यात नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गेल्या…
-
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट,मदत कार्याचा घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर…
-
बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीचा वेग वाढणार -धनंजय मुंडे
प्रतिनिधी . मुंबई - बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीचा मंदावलेला वेग…
-
गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री यांचे चौकशीचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगांव…
-
अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17…
-
बीड जिल्हा प्रशासनाला २४ तास सतर्क राहण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये…
-
आरोग्य सेवा आयुक्तपदाचा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम…
-
डोंबिवलीत मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अचानक भेट देऊन केली पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानकाजवळच्या महापालिका कार्यालयास अचानक भेट देऊन…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची पाहणी
पुणे - सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित…
-
समृद्धी महामार्गाची मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी…
-
अंबादास दानवे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - मराठवड्यातील महत्वाचा मतदारसंघ…
-
मुख्यमंत्री यांनी केली मालवण चिवला बीच येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
सिंधुदुर्ग प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…
-
दुर्गम भागातील दोदराज येथे पोलीस जवानांच्या सोबत पालकमंत्री यांनी दिपावली सण केला साजरा
गडचिरोली/प्रतिनिधी - राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे…
-
अजोय मेहता यांनी घेतली ‘महारेरा’चे अध्यक्ष म्हणून शपथ
मुंबई प्रतिनिधी - माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण…
-
अतिवृष्टीने अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या नुकसानीची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली पाहणी
बीड/प्रतिनिधी- बीड जिल्ह्यातील सततच्या पावसाचे सत्र कमी होताना दिसत नाही,…
-
झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना, पालकमंत्री भुजबळ यांनी दिली घटनास्थळी भेट
️ नाशिक/ प्रतिनिधी - कोरोनाचा फैलाव वाढत असताना या संकटाशी एकजुटीने…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…
-
कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मच्या कामासह इतर कामांची खा. श्रीकांत शिंदे यांनी केली पाहणी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मच्या कामासह इतर…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…