दलित पँथरचे संस्थापक,गोलपिठा, तुही इयत्ता कंची या साहित्यकृतीसह जागतिक कीर्ती मिळविणारे साहित्यिक, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो अश्या शब्दांनी विद्रोहाचा वणवा मनामनात पेटविणारे, आंबडेकरी चळवळीचे लोकप्रिय बंडखोर नेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांना पुण्यतिथीनिमित्त नेशन न्युज मराठीच्या वतीने विनम्र अभिवादन.
Related Posts