मुंबई/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीतदेखील हे अनुकंपा धोरण लागू करावे.
कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांचीदेखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आलाया निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल.याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून “महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१ तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.
Related Posts
-
वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई/ प्रतिनिधी - वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या…
-
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
कल्याणमध्ये विकेंड लॉकडाऊनला मोठा प्रतिसाद
कल्याण प्रतिनिधी - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाने विकेंड लॉकडाऊन…
-
राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नदी व खाडी…
-
बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई/नेशन न्यूज मराठी टिम - राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोबरपासून होणार खुली
मुंबई/प्रतिनिधी - नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
राज्यातील कंत्राट भरती विरोधात वंचितचा आंदोलनाचा इशारा.
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य सरकारने…
-
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांच्या वेतन निश्चितीचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सरळ सेवेने किंवा थेट नियुक्त…
-
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसला मोठा झटका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अकोला/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर…
-
राज्यातील शिक्षकांच्या नावा पुढे लागणार टीआर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - शिक्षक आपल्या समाजातील…
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
सहकारी कुक्कुट पालन संस्थांना थकबाकीबाबत दिलासा
प्रतिनिधी. मुंबई - कोविड परिस्थितीमुळे फटका बसलेल्या ग्रामीण भागातील शेतीपूरक…
-
राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी…
-
कल्याण कोळसेवाडी पोलिसांच्या प्रसंगावधनाने टळला मोठा अनर्थ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पूर्वेत काटेमानवली नाका ते चिंचपाडा रोडवरील व्यापाऱ्यांना…
-
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार
प्रतिनिधी. मुंबई- राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे…
-
जळगावात 'वंचित'च्या सभेला मोठा प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - नरेंद्र मोदी हे…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
केमिकल कंपनीत मोठा स्फोट,४ जण अडकल्याची भीती
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव एम आय…
-
राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची लालपरी धावणार
मुंबई/प्रतिनिधी - आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची…
-
कल्याणात राज्यातील तृतीय पंथीयासाठीचे पहिले निवारा केंद्र
कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक…
-
'दिवाळी पहाट'ला कल्याणकरांचा मोठा प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोवीडमूळे दोन वर्षांच्या…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६०.२२ मतदानाची नोंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या…
-
राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री यांची सूचना
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी…
-
कल्याण-डोंबिवलीतील बीएसयूपी प्रकल्पाबाबत शिवसेना करणार मोठा गौप्यस्फोट
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्र, राज्य सरकार व पालिका प्रशासनाने एकत्रितपणे…
-
रूग्णालयाबाहेर महिलेची प्रसूती, केडीएमसी अधिकाऱ्यांना वंचितने विचारला जाब
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - ऐतिहासिक कल्याण शहाराच्या रूक्मिणीबाई…
-
आसाम रायफल्सची मोठी कामगिरी,शस्त्रासह दारूगोळ्याचा मोठा साठा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - गुप्तचर विभागाकडून…
-
राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा…
-
राज्यातील ७० हजाराहून अधिक कृषी केंद्र चालकांचां बेमुदत बंदचा इशारा
नेशन मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - कृषी केंद्र चालकांवर कठोर…
-
रायगड पोलीस दल राज्यातील "बेस्ट पोलीस युनिट अवार्ड" विजेता
अलिबाग/प्रतिनिधी - राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या…
-
राष्ट्रीय पेसापालो स्पर्धेत १४ राज्यातील ३३ संघांचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - १२ वी राष्ट्रीय पेसापालो…
-
मुंबईत बनावट सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अन्न व औषध प्रशासन…
-
मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा, तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोरोना प्रादुर्भाव काळात राज्यातील मच्छिमार,…
-
बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा मुख्यमंत्री यांनी घेतला आढावा
प्रतिनिधी. मुंबई - बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू…
-
बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीत ठिय्या आंदोलनाचा शेतकरी संघटनेचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र सरकारकडून…
-
आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत…
-
कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार- मुख्यमंत्री
मुंबई/प्रतिनिधी - कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो…
-
राज्यातील आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु
मुंबई/प्रतिनिधी - प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९…
- राज्यातील पहिला अभिनव उपक्रम, फिश-ओ-क्राफ्ट’द्वारे रोजगार निर्मिती
प्रतिनिधी। मुंबई- मत्स्य कातडीपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग…