मुंबई/ प्रतिनिधी – मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या इमारती बांधून पूर्ण आहेत. मात्र ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय त्या पडून आहेत. या इमारतींमधील त्रुटी दूर करून विद्यापीठाला इमारतींच्या वापराबाबत ना हरकत व भोगवटा प्रमाणपत्र यथाशीघ्र देण्याच्या सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महानगरपालिका व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला भेट दिली व विविध विभाग व इमारतींची पाहणी केली. त्यानंतर विद्यापीठातील अधिकारी व पालिका अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी वरील सूचना दिल्या.
विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत उपयोगात नसलेल्या इमारती याबाबतदेखील सविस्तर माहिती देण्याच्या सूचना राज्यपालांनी विद्यापीठाला दिल्या. विद्यापीठाच्या ३८ इमारती महानगरपालिका व अग्निशमन विभागाच्या ना हरकत व भोगवटा प्रमाणपत्राशिवाय पडून आहेत याबाबत राज्यपालांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.यावेळी कलिना परिसर येथे मुंबई विद्यापीठातर्फे सुरु असलेले नवीन परीक्षा भवन, ग्रंथालय भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह व नवे मुलींचे वसतिगृह व भावी योजना याबाबत सादरीकरण करण्यात आले.
राज्यपालांनी यावेळी डॉ. आंबेडकर भवन, नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजी केंद्र, इन्क्युबेशन फॉर डेव्हलपिंग आंत्रप्रेन्युअरशिप अँड स्टार्ट अप केंद्र, हरित तंत्रज्ञान भवन, स्कूल ऑफ बेसिक सायन्सेस, नवे परीक्षा भवन व जवाहरलाल नेहरू ग्रंथालय येथे भेट दिली तसेच प्रयोगशाळा व ग्रंथालयाची पाहणी केली.कुलगुरू डॉ.पेडणेकर यांनी राज्यपालांचे विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरची प्रतिकृती भेट देऊन स्वागत केले. बैठकीला प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख व अधिसभेचे सदस्य उपस्थित होते.
Related Posts
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…
-
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी यांचे आवाहन, तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी
मुंबई/प्रतिनिधी - नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For…
-
डोंबिवली अत्याचार प्रकरण, निलम गोऱ्हे यांनी घेतली पोलिस अधिकारी व पिडीतेच्या कुटुंबियांची भेट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी विधान परिषदेच्या…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…
-
मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक २०२० चे प्रकाशन
प्रतिनिधी. मुंबई - कोव्हीड काळात सध्या सगळेच उद्योग आर्थिक संकटात…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या…
-
मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे उद्या सुरवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील…
-
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मोबदल्यात बाबत आ. राजू पाटील यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्र शासनाच्या महत्वकांशी असलेल्या…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे शंभरावी टेक्सटाईल एक्सप्रेस रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
मुंबई विमानतळावर विदेशी महिले कडून २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आलेल्या…
-
युक्रेन येथून घरी परतलेल्या विद्यार्थ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. बीड -युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू…
-
मुंबई मंत्रालयावर धडकणार 'भंडारा उधळीत मोर्चा'
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - पवित्र भंडारा…
-
कामगारांसाठी मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत विविध उपाययोजना
मुंबई/ प्रतिनिधी - आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी मुंबई…
-
आता सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणीसाठी मुंबई शहर निबंधक कार्यालय सुरू राहणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी…
-
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
मुंबई प्रतिनिधी- मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल)…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करा,आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी
कल्याण/ प्रतिनिधी - कोरोनाचा अटकाव करायचा असेल तर त्यासाठी लसीकरण मोहीम…
-
मुंबई विमानतळावर चार दिवसांत ९ किलो सोने जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - परदेशातून मुंबईत सोन्याची…
-
मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे :- मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला…
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - मराठा क्रांती…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांना महाडिबीटी वर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित…
-
जालना लाठीमार प्रकरण, पोलीस महानिरिक्षक यांनी घेतली जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट
नेशन न्यूज मराठी टिम. जालना/प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू…
-
मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या…
-
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट,मदत कार्याचा घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
मुंबई सीमाशुल्क विभागाने ६१ .५८६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - डीआरआय, एनसीबी, मुंबई सीमाशुल्क…
-
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड माल्पास यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. वॉशिंग्टन- केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…