नवी दिल्ली/प्रतिनिधी – पुण्यातील बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज दिली.राज्याचे क्रीडा मंत्री यांनी आज विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रो.डी.पी.सिंग यांची भेट घेतली. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाशी निगडीत महत्त्वाच्या विषयांसंदर्भात चर्चा झाली असल्याचे श्री.केदार यांनी बैठकीनंतर सांगितले.
बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांतर्गत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला अधिकृत मान्यता देण्यात यावी, विद्यापीठात शिकविण्यात येणाऱ्या विषयांची वैधानिक परिभाषा काय असणार आहे, यासह या विद्यापीठाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले. या विषयांशी निगडीत परवानग्या मिळण्यासाठी कुलगुरूंची समिती अभ्यास करून निर्णय घेणार आहे. यासाठी एका महिन्याचा कालावधी लागणार असल्याचेही श्री.केदार यांनी सांगितले.या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम आणि संचार, क्रीडा प्रशिक्षण हे विषय शिकविले जातील त्यामुळे या विषयांमध्ये शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध होतील. भविष्यात राज्यातील पांरपारिक क्रीडा प्रकारही शिकविले जातील, अशीही माहिती श्री केदार यांनी दिली.
Related Posts
-
क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या…
-
बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…
-
बुलडाणा तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
बुलडाणा/प्रतिनिधी - मागील कालावधीमध्ये कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू व क्रीडा…
-
मच्छिमारांना लवकरच मिळणार डिझेलवरील परतावा
मुंबई - डिझेल परताव्यासाठी सन २०२० – २१ या वर्षासाठी करण्यात…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…
-
भारतीय क्रीडा प्राधिकरणाची जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी तलवारबाजीपटूंना आर्थिक मदत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - चीनमधील चेंगडू येथे…
-
ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे/प्रतिनिधी - प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे…
-
सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री यांचे सकारात्मक आश्वासन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - खेलो इंडिया…
-
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना…
-
महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना क्रीडा पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते राजस्थानमध्ये खेलो इंडिया केंद्रांचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - जयपूर…
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी ६३४ खेळाडूंना मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…
-
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते, १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आशियाई…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण
डोंबिवली/प्रतिनिधी - हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या…
-
लवकरच कैद्यांना कारागृहातून फोनवर कुटुंबियांशी बोलता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - कारागृहातील कैद्यांना…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
गोवा ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणार
नेशन न्यूज मराठी टीम. पणजी/प्रतिनिधी - विक्रमी 43क्रीडा प्रकारांचा समावेश…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग,ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया
मुंबई/प्रतिनिधी - देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून…
-
क्रीडा संकुलासाठी पैलवानांच जोर बैठकांच अनोख आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील सोलापूर…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
कल्याणातील सिग्नल यंत्रणेवर लवकरच मराठीतूनही दिसणार सूचना
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२,किल्ले रायगडावरुन येणार स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा…
-
विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पुण्यात आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील बालेवाडी येथील…
-
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या गोवा संग्रहालयात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. गोवा - भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारितील…
-
राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील पदवी,पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला नवी मुंबईमध्ये उत्साहात प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - नवी…
-
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर
प्रतिनिधी. मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना,अभिप्राय २२ जानेवारी पर्यंत पाठवावेत
प्रतिनिधी. रायगड - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
महाराष्ट्रात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी…
-
दिवा रेल्वे स्थानकाचा लवकरच होणार कायापालट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
बायोमिमिक्रीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
प्रतिनिधी. सोलापूर - पशु-पक्ष्यांपासून निसर्गाची हालचाल सुरू झाली. प्राण्यांच्या नक्कलपासून…
-
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बिर्ला महाविदयालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन…
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ ची घोषणा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी -युवा व्यवहार आणि क्रीडा…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याण- रत्नागिरी संघाची चमकदार कामगिरी
nation news marathi online कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा…