महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
करियर लोकप्रिय बातम्या

नोकरीस इच्छुक तरुणांना २५ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्याच्या प्लेसमेंट ड्राईव्हमार्फत सुवर्णसंधी

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे / प्रतिनिधी – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयामार्फत आज दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे, जुने कोषागार कार्यालय, नेताजी सुभाष चंद्र मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प. ६०० ६०१ येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात युनिकेअर हेल्थ केअर, पी एस एन सप्लाय चेन, डेझाव्ह्यू स्किल लर्निंग अँड ट्रेनिंग सिस्टम, आरंभ फार्मा या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून telecaller, team leader, Quality analyst, health advisor, अकाऊंटंट, पी. आर. ओ., लोडर, पिकर, डिलिव्हरी एक्सीक्यूटिव्ह, स्टोअर असोसिएट, फर्मासिस्ट, वरिष्ठ व्यवस्थापक, साईट मॅनेजर, बॅक ऑफिस इत्यादी पदांसाठी भरती होणार आहे.

तरी या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संध्या साळुंखे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांनी केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »