अकोला/प्रतिनिधी – जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची नोंद व त्याची सर्व अनुषंगिक माहिती संकलन करण्यासाठी दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करा. सर्व्हेक्षणाव्दारे प्राप्त माहितीनुसार दिव्यांगांना शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ प्राधान्याने द्या, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.
दिव्यांगाकरीता असलेला पाच टक्के निधी खर्चाबाबत आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार,अकोट उपवनसंरक्षक नवल रेडी, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, श्रीकांत देशपाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील दिव्यांगाकरीता प्राप्त झालेल्या दिव्यांग निधी खर्चाचा महानगरपालिका, नगरपरीषद व सर्व पंचायत समिती निहाय आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी राखीव निधी तातडीने खर्च करुन दिव्यांगाना अंत्योदय योजनाचा प्राधान्याने लाभ द्या. तसेच बोगस अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्यावर कार्यवाही करुन दिव्यांगाना या योजनेत सामावून घ्या. जिल्ह्यातील दिव्यांगाचे सर्व्हेक्षण घरोघरी जावून तातडीने पूर्ण करा. सर्व्हेक्षण करताना प्राप्त होणारा डाटा हा एकत्रीत स्वरुपात तयार करुन दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ त्यांच्याप्रयत्न पोहोचवा. शासकीय व निम्म शासकीय विभागात दिव्यांगाना आरक्षण दिले असल्याची खात्री करा. तसेच जिल्ह्यात दिव्यांगाचा अनुशेष राहणार नाही याची दक्षता घ्या, असेही निर्देश यावेळी दिले.
Related Posts
-
१५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व…
-
आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिराव फुले जन…
-
सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग…
-
कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास महिलेस एकरकमी अनुदान योजना,नवी मुंबई मनपाचे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिकदृष्टया…
-
दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा, कल्याणच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देणे सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आतापर्यंत कल्याण त्याच बरोबर…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचे लाभ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - डॉक्टर रुग्णांची काळजी…
-
पोलीस बांधवांना राख्या बांधून दिव्यांग मुलांचे रक्षाबंधन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यातील अभिनय…
-
दिवाळी पूर्वी आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै…
-
महा डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून…
-
इटीसी केंद्रात दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारले इको फ्रेंडली बीजगणेश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - 19…
-
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य…
-
अनधिकृत ढाबे तातडीने बंद करण्याची हॉटेल व्यावसायिकांची मागणी
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/8uJhdHeqc-k कल्याण - कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या…
-
असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयांना आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय…
-
“सक्षम ॲप” ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग…
-
महास्वयंम् वेबपोर्टसंदर्भातील अडचणी, तक्रारींसाठी हेल्पलाईन सेवेचे लाभ घेण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कौशल्य,रोजगार, उद्दोजकता…
-
रूफ टॉप सोलरच्या अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी- घराच्या छपरावर रूफ टॉप…
-
उद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली येथील उड्डाणपुल सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक…
-
सोलापूरच्या मनोज धोत्रेची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात एण्ट्री
सोलापूर/अशोक कांबळे - बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात भारतीय…
-
दिव्यांग व्यक्तींना वर्क फ्रॉम होमची मुभा,कोरोना उपचारातही प्राधान्य
मुंबई/ प्रतिनिधी - दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक…
-
केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
पावसाळ्यापूर्वी सर्व झोपडपट्टी भागातील नालेसफाई तातडीने करावी वंचित बहुजन आघाडीची मागणी
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये पालिका प्रशासन…
-
२८ ऑगस्टपर्यंत दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय…
-
वीजचोरीला आळा घालून महावितरणचा महसूल वाढवा ऊर्जामंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी…
-
फेक आंतरराष्ट्रीय फोन कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारने दिले निर्देश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय मोबाईल…
-
पावसाने कल्याण,अंबरनाथ भागात भात शेतीला फटका,तातडीने पंचनामे करण्याची मागणी
प्रतिनिधी. कल्याण - ठाणे जिल्ह्यातील कल्याण ,अंबरनाथ ग्रामीण भागात दोन…
-
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ,मंत्रीमंडळाची प्रस्तावाला मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - जीव धोक्यात घालून वनांचे…
-
दिव्यांगतेवर मात करत असंख्य दिव्यांग,निराधार महिलांसाठी दीपस्तंभ बनलेली हिरकणी
नेशन न्युज मराठी टीम. https://youtu.be/ngITOEJletE चाळीसगाव/प्रतिनिधी- चाळीसगाव येथील ''स्वयंदीप' संस्था…
-
अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार, न्यालयाकडून आरोपीस २० वर्षाची शिक्षा
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/K5hZvX2sg00?si=U-AmE-Gv_t61GcCS बुलढाणा/प्रतिनिधी- मानसिक दृष्टया दिव्यांग असलेल्या…
-
उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये तातडीने द्यावा मागणीसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर / प्रतिनिधी - ऊस उत्पादक…
-
कुळगाव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - कुळगांव- बदलापूर शहरातून…
-
डोंबिवली एमआयडीसीमधील जुन्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी
डोंबिवली/प्रतिनिधी- डोंबिवली एमआयडीसी मधील जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलणे…
-
एमपीएसएसीच्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; रिक्त पदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश
मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या…
-
केडीएमसी क्षेत्रातील दुकानाचा,आस्थापनेचा नामफलक मराठीत लावण्याचे निर्देश, अन्यथा होणार कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शासनाच्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली…
-
कल्याण थोरगव्हाण एसटी बससेवा सुरु,जळगाव जिल्हातील प्रवाशांना होणार लाभ
कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोतून कल्याण ते थोरगव्हाण…
-
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचा सर्वसमावेशी दृष्टीकोन : नवोन्मेषी उपक्रमांद्वारे जीवन परिवर्तन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रतिनिधी - भारतातील…
-
जिजाऊ दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर / विक्रमगड/प्रतिनिधी - जिजाऊ शैक्षणिक…
-
मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी असा…
-
मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - समाज कल्याण विभागामार्फत मॅट्रिकपूर्व…
-
लिंग समानता आणि दिव्यांग समावशेकता या विषयावर होणार राष्ट्रीय परिसंवाद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - शहरी विकासामध्ये लिंग…
-
अद्यायवत ई-गव्हर्नन्स प्रणालीमुळे केडीएमसीच्या विविध सेवाचा लाभ घेणे झाले सुलभ
कल्याण - महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज नवीन…
-
धोकादायक इमारतीबाबत क्लस्टर आराखडा तयार करण्याचे नगरविकास मंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी…
-
दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या एक दिवसीय अभियानाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली प्रतिनिधी - दिव्यांग कल्याण विभाग…