नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
स्टुटगार्ट/प्रतिनिधी – राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनी पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे यावेळी सष्ट करण्यात आले.
जर्मनी दौऱ्यात मंत्री सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीच्या उत्पादन निर्मिती केंद्राला भेट दिली. यावेळी ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर आणि ट्रम्प इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पाटील यांनी मंत्री सामंत यांचे स्वागत केले. बॅनम्युलर यांनी कंपनीच्या अत्याधुनिक लेझर कटिंग मशीन्स आणि फोल्डिंग मशीन्सचे सादरीकरण केले. वीजेवर चालणाऱ्या वाहनांच्या (EV) बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स तयार करण्यासाठी या मशीन्स वापरल्या जात आहेत. या मशीन्ससाठी ट्रम्प कंपनी महाराष्ट्रात निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक आहे. यासाठी मंत्री सामंत यांनी कंपनीला महाराष्ट्र भेटीचे निमंत्रिण दिले असून त्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कंपनीचे प्रतिनिधी पुढील महिन्यात महाराष्ट्राला भेट देऊन स्थळ पाहणी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनी सुमारे तीनशे कोटी रुपये गुंतवणूक करेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी स्टुटगार्ट येथील लॅप काबेल समूहाला भेट दिली. यावेळी बार्डनचे संचालक आणि भारताचे वाणिज्य दूत अँड्रियास लॅप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लॅप यांनी ईव्ही चार्जिंग केबल्समधील नवीन तंत्रज्ञान आणि पोर्टेबल ईव्ही अडॅप्टरचे सादरिकरण केले. समृद्धी महामार्गावर या तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. उच्च दर्जाच्या तांब्याच्या धातुसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला भेट देण्याचे कंपनीला निमंत्रण देण्यात आले.
याचदरम्यान, इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने महाराष्ट्रात जर्मन कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि बार्डन वुर्टेमबर्ग यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अँड्रियास लॅप (बार्डन वुर्टेमबर्गचे भारताचे वाणिज्यदूत), थॉमस फुरमन ( स्टुटगार्ट शहराचे उपमहापौर), जोहान्स जंग (आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे विभाग प्रमुख), सिमोन गोहरिंग( सल्लागार. बार्डन वुर्टेमबर्ग राज्य मंत्रालय), थॉमस मॅथ्यू (मर्सिडीज बेंझ), बर्नहार्ड ग्रीब (स्टुटगार्ट शहराच्या आर्थिक विकासाचे प्रमुख), खैलाश भट्ट (जर्मनीतील भारतीय वाणिज्य दूत), ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर, गेरहार्ड कुबलर( फ्रिट्झ कुब्लरच्या व्यवस्थापकीय संचालक) बार्बरा एफेनबर्गर (स्टटगार्टच्या कॉमर्स आणि इंडस्ट्री चेंबर) आणि जोएल मिटनाच्ट( भारतीय वाणिज्य दूतावासाच्या प्रमुख) आदी उपस्थित होते.
Related Posts
-
शेअर बाजार गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांचे निधन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मध्यमवर्गीयांमध्ये देखील शेअर बाजाराच्या…
-
कल्याणचे जलतरण खेळाडू मुरुड बीच ते किल्ले पद्मदुर्ग पोहून करणार पार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - छत्रपती शिवाजी महाराज…
-
जिंदाल कंपनी करणार जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात ३५ हजार ५०० कोटींची गुंतवणूक
मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून…
-
महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरयाणा/प्रतिनिधी - सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना…
-
२३१.४९ कोटीची बनावट बिले बनवल्या प्रकरणी तीन कंपनी मालकांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कर चुकवेगिरी करणाऱ्या कंपन्यांविरोधातल्या…
-
गेल इंडिया, वितारा एनर्जीचा राज्य शासनासोबत सामंजस्य करार, राज्यात १६ हजार ५०० कोटींची करणार गुंतवणूक
मुंबई/प्रतिनिधी - नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच…
-
केडीएमसी लवकरच सुरु करणार स्वतःची जलतपासणी प्रयोगशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दूषित पाण्यामुळे आपल्याला…
-
महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसलेले असून ते कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरचे सरकार - आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/gQWpfY5S3sM?si=OGUR13Sc_SozUBmX संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या…
-
महाराष्ट्रात कानपुरी टरबूजाला पसंती
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - उन्हाळा सुरु…
-
नाशिकचे हाजी मोहम्मद अली करणार पायी हज यात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - मुस्लिम धर्मीयांमध्ये हज यात्रा…
-
सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मितीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा…
-
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन कलम १४४ लागू.
https://youtu.be/kGWp9ZOo8tY
-
रेल्वेत चोरी करणार भामट्यांला पोलिसांनी केले गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मेल एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला मारहाण…
-
मकरंद अनासपुरेंचा ‘छापा काटा’ १५ डिसेंबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - अभिनेते मकरंद अनासपूरे…
-
महाराष्ट्रात एकाच दिवसात सुमारे ११ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी…
-
नवी मुंबईत बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी सहा कंपनी प्रमुखांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - सीजीएसटी,…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
महाराष्ट्रात इफको नॅनो युरियाचा वितरणाचा शुभारंभ
मालेगाव/प्रतिनिधी - सहकार तत्त्वावर सुरू झालेल्या इफको कंपनीच्या अथक संशोधनातून…
-
सरकारने राजीनामा द्यावा, जनता सरकारला माफ करणार नाही - नाना पटोले
नेशन न्यूज मराठी टिम. नागपुर/प्रतिनिधी- मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर…
-
परदेशातील २५९४ नागरिक महाराष्ट्रात परत
प्रतिनिधी . मुंबई - वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत २५९४…
-
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक…
-
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे टोरंट कंपनी विरोधात आ. राजू पाटील यांची हरकत दाखल
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/ प्रतिनिधी - भिवंडी आणि शीळ परिसरात…
-
निवडणूकीत राहुल गांधीचा प्रचार करणार - कलावती बांदूरकर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - राहुल गांधी…
-
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार, पहा कधी आणि कुठे ?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. देशात लोकसभेच्या ५४३ जागांच्या निवडणुकीसाठी…
-
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात एकूण २ लाख कोटींची गुंतवणूक
मुंबई - उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक…
-
महाराष्ट्रात गुंडाराज, मंत्र्यांच्या राजीनाम्याची वंचित कडून मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भाजपा आमदार गणपत…
-
गुंतवणुकीचे मार्ग उद्यासाठी
प्रत्येक व्यक्तीला पुढील आयुष्यासाठी काही तरी गुंतवणूक करावी आशी इच्छा…
-
महाराष्ट्रात निघणार कॉंग्रेसची जनसंवााद पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गेल्या दहा…
-
महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – जी २० परिषदेच्या भारतात २15 बैठका होणार…
-
मध्यरात्री पासून महाराष्ट्रात लॉकडाऊन,कलम १४४ लागू.
मुंबई-(संघर्ष गांगुर्डे ) करोना धोका दिवसन दिवस वाढत चालला आहे…
-
राज्यपालांच्या भेटीत सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार - ॲड. प्रकाश आंबेडकर
सोलापूर प्रतिनिधी- हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात…
-
तृतीयपंथीयांसाठी मोलाची कामगिरी करणार - दिशा शेख
संघर्ष गांगुर्डे मुंबई - तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक…
-
राणा दापत्यांवर १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा करणार - आ. यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - विदर्भात सध्या…
-
कल्याण डोंबिवली मनपा करणार ऑक्सीजन प्लांटची उभारणी
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत…
-
महाराष्ट्रात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी…
-
आता महामार्गाच्या निर्मितीमध्येही गुंतवणूक करता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…
-
राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. दावोस/प्रतिनिधी - स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड…
-
महाराष्ट्रात मोदींची नाही तर ठाकरेंची गॅरंटी चालते-आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/FuFHDHUCk5Q?si=NgJjY0O1WYMdoIdA अहमदनगर/प्रतिनिधी - शिर्डी लोकसभा…
-
बहुचर्चित ‘लोकशाही’ चित्रपट ९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नुकत्याच प्रदर्शित झालेल्या…