नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – जनरल एम. एम. नरवणे, PVSM, AVSM, SM, VSM, ADC आज आपल्या चार दशकांच्या कीर्तीवंत आणि नेत्रदीपक लष्करी सेवेतून निवृत्त झाले. कोविड-19 महामारीच्या काळात भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी, याच काळात पूर्व लदाखमध्ये निर्माण झालेल्या संघर्षाला चोख आणि निश्चयी उत्तर देणारे,आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणारे त्याशिवाय, भविष्यातील युद्धाची तयारी करण्यासाठी, आधुनिक सज्जताही केली. त्यांच्या कारकीर्दीतील अशा महत्वाच्या टप्प्यांसाठी ते कायम , सर्वांच्या स्मरणात जनरल नरवणे यांनी भारताच्या मित्र देशांशी असलेले संबंध सुधारण्यासाठी सैन्य मुत्सद्देगिरीला बळ दिले आणि भारताची सर्वंकष राष्ट्रीय शक्ती वाढविली.
त्यांच्या कार्यकाळात दिल्लीत सैन्याच्या मुख्यालयाचे पुनर्निर्माण झाले, त्यायोगे अधिक सुरळीत आणि एकत्रित निर्णयकर्ती संस्था तयार झाली. तिन्ही सैन्यादालांच्या तुकड्यांच्या तैनातीचे ते एक उत्साही समर्थक होते आणि तिन्ही सैन्यदलांच्या समन्वयात असलेल्या आव्हानांची त्यांना कल्पना होती. त्यांनी IBG च्या कार्यान्वयनाला चालना दिली. जनरल नरवणे हे सच्चे सैनिक होते आणि त्यांना लढाऊ तुकड्यांची काळजी होती. त्यांनी जम्मू आणि काश्मीर, पूर्व लदाख आणि ईशान्य भारतात आघाड्यांना अनेकदा भेट दिली आणि एप्रिल 2020 नंतर पूर्व लदाख मध्ये नव्याने तैनात करण्यात आलेल्या तुकड्यांच्या राहण्याची सोय करण्याच्या कामाला गती दिली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे आणि भारतीय लष्करी अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले मनोज नरवणे, यांनी आपल्या लष्करी सेवेची सुरुवात जून 1980 साली शीख लाईट इन्फट्री रेजिमेंटमधून केली. ते वेलिंगटन च्या डिफेन्स सर्विसेस कॉलेज आणि महू इथल्या हायर कमांड कोर्सचे माजी विद्यार्थी आहेत. नारवणे डिफेन्स अभ्यासक्रमाचे द्वीपदवीधर आहेट्, तसेच संरक्षण क्षेत्रातील एम. फील. डिग्री आणि व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी देखील आहे. सध्या ते डॉक्टरेट करत आहेत.
Related Posts
-
सीडीएस जनरल अनिल चौहान बेंगळुरू दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सीडीएस जनरल…
-
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्कर प्रमुख
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र…
-
चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून बर्खास्त करा,वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - उच्च व तंत्र शिक्षण…
-
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्राचे सुपूत्र ले. जनरल मनोज…
-
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान फ्रान्स दौऱ्यावर रवाना
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.. नवी दिल्ली/प्रतिनिधी - चीफ ऑफ…
-
संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डीएस राणा टांझानिया दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण गुप्तचर…
-
के.ई.एम रुग्णालयातील वैद्यकीय गैरसोयीमुळे ठाकरे गट आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - ब्रिटीश काळामध्ये…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती
नाशिक/प्रतिनिधी - लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक…
-
खासदार श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्त यांची घेतली भेट, एम.एम.आर. क्षेत्रातील अनेक मुद्द्यांवर सकारात्मक झाली चर्चा
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए नवनियुक्त आयुक्त…
-
लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांच्या हस्ते संविधान उद्यानाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - भारतीय संविधानाने आपल्याला…
-
सोलापूरच्या ए पी एम सी मार्केटमध्ये सोशल डिस्टनिंगचा उडाला फज्जा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर व जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात…
-
पुणे येथे दक्षिण कमांड द्वारे जनरल बिपीन रावत स्मृती कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - भारतीय सशस्त्र दलांचे पहिले…
-
एम.डी विक्री करणारा टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक शहर यांनी…
-
संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्करप्रमुख टांझानिया भेटीवर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराचे प्रमुख…
-
रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य द्या जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
प्रतिनिधी. यवतमाळ - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात…
-
एक लस घेतलेल्या नाका कामगारांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या - महाराष्ट्र जनरल मजदुर संघटना
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - नाका कामगारांचे पोट हातावर आहे. गेले दोन…
-
‘बार्टी’ मार्फत एम.फिल, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त…
-
कल्याण मध्ये एम सी एच आयच्या वतीने प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - गेली 2 वर्ष कोरोना…
-
अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता
प्रतिनिधी. मुंबई - वांद्रे येथील अली यावर जंग राष्ट्रीय वाक्…
-
इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती
पदाचे नाव - असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष) एकूण जागा - २५ (अनुसूचित…
-
मुंबईत सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्यासाठी २८ एप्रिल रोजी ‘पेन्शन अदालत’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरून…