मुंबई/प्रतिनिधी – नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनी राज्यात सुमारे १६ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
आज करार करण्यात आलेल्या कंपन्यापैकी गेल इंडिया रायगड जिल्ह्यातील उसर येथे प्रकल्पाचा विस्तार करणार असून येथे सुमारे आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. येथील प्रकल्पात एलपीजी निर्मिती व वितरण, एलएनजी वायू पुनर्भरण, पेट्रोकेमिकल आदिंची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. २०२५ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती कंपनीचे संचालक मनोज मेश्राम यांनी दिली. याठिकाणी ३०० वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल तसेच पाच हजार जणांना कामगारवर्गात रोजगार मिळणार आहे.
दुसरा सामंजस्य करार ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी लिमिटेड कंपनीसोबत करण्यात आला. किमान कार्बन तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिक वायू निर्मितीसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यात कंपनी प्रकल्प सुरू करणार आहे. जैवइंधन निर्मितीसोबत हॅट्रोजन, रिनिवेबल डिझल, एव्हीएशन फ्युअल, बायो सीएनजी, इथेनॉल निर्मिती आदी क्षेत्रात काम करणार आहे. पर्यावरण पूरक, आणि सर्वांसाठी किफायतशीर उत्पादने निर्माण केली जातील, असा विश्वास कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक क्लिव स्टिफन्स यांनी स्पष्ट केले. यावेळी कंपनीचे संचालक आणि सीईओ सुभाष बोस उपस्थित होते. २०२२ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वियत होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र संकल्पनेला आजच्या सामंजस्य करारातून खऱ्या अर्थाने हातभार लागला आहे. देश-विदेशातील गुंतवणुकदारांनी यापूर्वी तीन टप्प्यात राज्य शासनासोबत सुमारे १ लाख १२ हजार कोटींचे करार केले आहेत. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आज १६ हजार ५०० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. गेल इंडिया व वितारा कंपनीच्या गुंतवणुकीमुळे हरित ऊर्जा निर्मितीला चालना मिळेल. याशिवाय राज्याच्या औद्योगिक प्रगतीस हातभार लागेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी राज्य शासनाच्यावतीने सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंह यांच्यासह एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त…
-
जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना…
-
निवडणूकीत राहुल गांधीचा प्रचार करणार - कलावती बांदूरकर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - राहुल गांधी…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
एनएचएआय आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर हे देशात रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीमुळे जोडले…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
भारतीय लष्कराचा अग्नीवीरांच्या वेतन पॅकेजसाठी अकरा बँकाबरोबर करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराने नोंदणीकृत…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
आता महामार्गाच्या निर्मितीमध्येही गुंतवणूक करता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…
-
महाराष्ट्रात जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार ३०० कोटींची गुंतवणूक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. स्टुटगार्ट/प्रतिनिधी - राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
एमपीएससी मार्फत साडेपंधरा हजार पदाची भरती लवकरच होणार
मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
सीएसआयआर-एनआयओ आणि बिट्स पिलानी यांच्यात शैक्षणिक करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था…
-
६५ हेक्टर अवनत वनजमिनीवर ७१ हजार ६६५ वृक्षलागवडीचे त्रिपक्षीय करार
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ६५ हेक्टर अवनत…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
शिवसनेच्या वतीने एक हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक…
-
तांत्रिक सहकार्यासाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचा आयआयटी धनबादसोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोलकाता येथील एचसीएल…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
शेअर बाजार गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांचे निधन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मध्यमवर्गीयांमध्ये देखील शेअर बाजाराच्या…
-
कॅनडामधील कॅनपोटेक्स पोटॅशियमच्या सर्वात मोठ्या पुरवठादाराबरोबर भारतीय खत कंपन्यांचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोरोमंडल इंटरनॅशनल, चंबल…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
केडीएमसी लवकरच सुरु करणार स्वतःची जलतपासणी प्रयोगशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दूषित पाण्यामुळे आपल्याला…
-
भारतीय नौदल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरू यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशांतर्गत…
-
तृतीयपंथीयांसाठी मोलाची कामगिरी करणार - दिशा शेख
संघर्ष गांगुर्डे मुंबई - तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक…
-
नाशिकचे हाजी मोहम्मद अली करणार पायी हज यात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - मुस्लिम धर्मीयांमध्ये हज यात्रा…
-
अर्थपुरवठ्याच्या उद्देशाने इरेडाचा बँक ऑफ महाराष्ट्र सोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - नूतन…
-
कल्याण डोंबिवली मनपा करणार ऑक्सीजन प्लांटची उभारणी
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ३० हजार हेक्टरी नुकसान भरपाईची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - शेती पिकांचे पंचनामे न…
-
कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक,जेएसडब्ल्यू सोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या…
-
देशी बनावटीच्या “लंपी प्रोव्हॅक” लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘गोटपॉक्स’ आणि ‘लंपी प्रोव्हॅक’…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
५ हजार १८३ कुटुबांना म्हाडा’ मार्फत हक्काचे घर
पुणे/नेशन न्युज टीम - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा)…
-
जिंदाल कंपनी करणार जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात ३५ हजार ५०० कोटींची गुंतवणूक
मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क
प्रतिनिधी. नागपूर- ‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांतर्गत…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - थकीत वीजबिलांचा भरणा…