सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इंडियन ऑइल एव्हिएशन कडून आज सिंधुदुर्ग विमानतळावर अलायन्स एअरच्या पहिल्या उड्डाणाला इंधन पुरविण्यात आले. भारत सरकार ने UDAAN या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग विमानतळाला (प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना) आरसीएस विमानतळ म्हणून अधिसूचित केले आहे.
आरसीएस विमानतळ असल्याने या विमानतळावर इंधन भरण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी भारत सरकार तर्फे इंडियनऑइलला वाटप करण्यात आले आहे. यानंतर सर्व अनुसूचित आणि बिगर अनुसूचित विमान कंपन्यां करीता इंधन व्यवस्थेसाठी इंडियनऑईलच्या एव्हिएशन विंगद्वारे सिंधुदुर्ग विमानतळावर अत्याधुनिक इंधन पुरविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोविड महामारी असूनही, सर्व कोविड मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलचे पालन करुन, सिंधुदुर्ग विमानतळावरील नवीन एव्हिएशन फ्यूलिंग स्टेशन (एएफएस) चे बांधकाम करण्यात आले आणि सिंधुदुर्ग विमानतळावर इंधन सुविधा वेळेवर पूर्ण होण्यासाठी पूर्ण व्यवस्था केली गेली. इंधन सुविधा पुरविण्याची पुर्णव्यवस्था करण्यात आली. सिंधुदुर्ग विमानतळावर इंधन सुविधेची व्यवस्था करण्यात आल्यामुळे गंतव्यस्थानासह चार्टर व पर्यटक उड्डाणे या ठिकाणी थेट उतरू व जाऊ शकतात.
पुढे हे नवीन विमानतळ कार्यरत झाल्यानंतर, चार्टर आणि कार्गो उड्डाणे देखील कार्यान्वीत होऊ शकतील. इंडियनऑईल कडून चार्टर आणि कार्गोच्या उड्डाणासाठी आवश्यक सर्व इंधनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
विमानचालन क्षेत्रात इंडियनऑईलने आपले नेतृत्व स्थान कायम ठेवले आहे. सिंधुदुर्ग एव्हिएशन इंधन स्टेशन सुरू झाल्यामुळे इंडियनऑईलने देशात निर्माण केलेल्या एकूण एएफएस ची संख्या 124 इतकी होईल. आरसीएस अंतर्गत इंडियनऑइल कडून देशातील 42 विमानतळांवर एएफएस कार्यरत आहेत.
Related Posts
-
डोंबिवलीत शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - देशात वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही शिवसेनेतर्फे आंदोलन…
-
राष्ट्रीय जैविक इंधन धोरण-२०१८ मधील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय जैविक इंधन…
-
गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनाला आजपासून सुरुवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - गोव्यात मोपा येथे नव्याने…
-
डोंबिवलीत इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेची सायकल रॅली
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या भडकलेल्या किंमतीविरोधात डोंबिवलीत…
-
गोव्यात सागरतज्ञ आणि जलतज्ञांच्या पहिल्या परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - कोलंबो सुरक्षा परिषदेच्या अधिपत्याखाली …
-
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे खणन पूर्ण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे…
-
इंधन दरवाढी विरोधात खारबाव येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको
भिवंडी/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाकडून दररोज इंधन दरवाढ सुरू…
-
इंधन दरवाढ आणि भाजपचे रावसाहेब दानवे विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन
प्रतिनिधी. डोंबिवली -दिवसागणित इंधन दरवाढ होत असल्याने महागाईत वाढ होत…
-
शिवडी - न्हावा शेवा सी लिंक वरील ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वी उभारणी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – मुंबई शहराला नवी मुंबई…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
पहिल्या महिला उपमहाराष्ट्र केसरीला चांदीची गदा,आ. राजू पाटील यांच्याकडून सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे- राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र…
-
भारतातील पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी-कार्ड सुविधेचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आम्ही जे करतो ते…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
राष्ट्रपतींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या अधिकारांसंदर्भातील पहिल्या जागतिक परिषदेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या…
-
इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती
पदाचे नाव - असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष) एकूण जागा - २५ (अनुसूचित…
-
रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे वीजयंत्रनेचे प्रचंड नुकसान
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या 24 तासांमध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह प्रामुख्याने…
-
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये इंडियन ऑटो शो
मुंबई प्रतिनिधी - पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना…
-
इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या वतीने शिक्षकांचा गौरव
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शिक्षक दिनाचे निमित्त इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण…
-
'सह्याद्री' युद्धनौकेचा, पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय सागरी युद्ध सरावामध्ये सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय…
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत ४० घरांचे नुकसान
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे…
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी - अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रिवादळ आज सकाळी…
-
वंचित बहुजन आघाडीची इंधन दरवाढिच्या निषेधार्थ सांगलीत सायकल रॅली
प्रतिनिधी. सांगली - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनतेमध्ये…
-
व्हॅट १३.५ ऐवजी ३ टक्के,सीएनजी इंधन स्वस्त होणार,प्रवाशांना दिलासा मिळणार का?
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार…
-
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६०.२२ मतदानाची नोंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या…
-
आकासा एअरच्या मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या पहिल्या विमानाला हिरवा झेंडा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - नागरी विमान वाहतूक…
-
मोदींच्या उज्वला गॅस योजनेच्या बॅनरखालीच राष्ट्रवादीचे इंधन दर वाढी विरोधात आंदोलन
भिवंडी प्रतिनिधी केंद्र शासनाने घरगुती गॅस सह पेट्रोल , डिझेलच्या…
-
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय इंडियन…
-
पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याणच्या वैष्णवी पाटीलची धडक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे- कल्याण जवळील मंगरूळ…
-
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त…
-
हिरवा झेंडा दाखवत देशातील पहिल्या हरित हायड्रोजन इंधन सेल बसचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देश…
-
यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर,इस्रो पहिल्या सूर्य मोहिमेसाठी सज्ज
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर,…
-
'इंडियन स्वच्छता लीग'मध्ये नवी मुंबई युवक सहभागात देशात प्रथम
नेशन न्युज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी -17 सप्टेंबर ते 2…
-
‘इलेक्ट्रीफाइड फ्लेक्स इंधन वाहन’ च्या जगातील पहिल्या प्रोटोटाइपचे आज अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ऊर्जा…
-
भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी - राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत…
-
लॉकडाऊन नंतर कल्याण आचार्य अत्रे रगंमंदिर मध्ये नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची दमदार सुरुवात
कल्याण - कोरोना पार्श्वभूमीवर लाँकडाऊन नंतर तब्बल नऊ महिन्यानंतर कल्याणातील आचार्य…
-
पर्यावरणाला अनुकूल, स्वदेशात विकसित पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि…
-
नवी मुंबईत इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत राबवली खारफुटी स्वच्छता मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - 17…