शिर्डी/प्रतिनिधी– राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह 2 ऑक्टोबर 2021 पासून डिजिटल सातबारा घरपोच देण्यात येणार आहेत. राज्य शासनाने सुरू केलेला ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प हा देशासाठी आदर्शवत आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या युगाची सुरुवात ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे केले.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी या गावाने ‘ई-पीक पाहणी’ योजनेत शंभर टक्के नोंदणी केल्याबद्दल राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी व ऑनलाईन डिजिटल सातबारा वितरणाचा कार्यक्रम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नामदार थोरात यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष ‘ई-पीक पाहणी’ केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाईन डिजिटल सातबाराचे वितरणही करण्यात आले
मंत्री थोरात म्हणाले की, ‘ई-पीकपाहणी’ योजना शेतकऱ्यांच्या जीवनात नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकांची स्वतः नोंद करता येणार आहे. यामुळे राज्यात कोणत्या पिकांचे किती लागवड झाली आहे. भविष्यात कोणत्या पिकाचे किती उत्पादन होणार आहे. याची अद्यावत माहिती सुद्धा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना खरी तर देशासाठी आदर्शवत ठरणारे आहे. मागील दीड वर्षापासून महसूल मंत्रिपदाच्या काळात आपण नव्याने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. यातून ऑनलाईन सातबारा, ई-फेरफार शेतकऱ्यांना अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने मिळत आहेत. सातबारावरील अनावश्यक नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. 2ऑक्टोबर 2021 गांधी जयंती पासून सर्व शेतकऱ्यांना सातबारा घरपोच मिळणार आहे. संगमनेर तालुक्यात मागील वर्षी मॉडेल म्हणून या ‘ई-पीक पाहणी’ अभियानाची सुरुवात केली. आज संपूर्ण राज्यामध्ये ‘ई-पीक पाहणी’ लागू करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात सात गावांमध्ये शंभर टक्के नोंदणी झाली असून उर्वरित गावांमधील शेतकऱ्यांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. असे आवाहन ही मंत्री थोरात यांनी केले यावेळी केले.
प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला आधुनिक व डिजिटल चेहरा दिला आहे. मागील मंत्रिपदाच्या काळात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवून त्यांनी या विभागाला आधुनिकता व गतिमानता दिली तसेच आता नव्याने ई-पीक पाहणी, डिजिटल सातबारा हे अत्यंत आदर्श उपक्रम देशाला दिले आहे. 15 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या नव्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शेती उत्पादनाबाबत माहितीची स्वायत्तता मिळणार आहे. लवकरच संपूर्ण तालुका ‘ई-पीक पाहणी’ नोंद मध्ये शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी महसूल विभागातील सर्व कर्मचारी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.यावेळी अध्यक्षस्थानी आर. बी .रहाणे होते तर व्यासपीठावर महानंदा व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, सौ सुनंदाताई जोर्वेकर, सौ मिराताई शेटे ,साहेबराव गडाख, अजय फटांगरे, जि. प. सदस्य मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, संगमनेर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम,नायब तहसीलदार उमाकांत कडनर यांसह महसूल विभागाचे सर्कल, तलाठी व विविध कर्मचारी उपस्थित होते .त्याच बरोबर कैलास सरोदे, सरपंच शंकर रहाणे, उपसरपंच भाऊराव राहणे, शांताराम कढणे, साहेबराव सरोदे, मुरलीधर सरोदे, विजय राहणे, बबन सरोदे आदींसह विविध शेतकरी उपस्थित होते .
सात गावांमध्ये 100% ‘ई-पीक पाहणी’ ची नोंद
महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ई पीक पाहणी अभियानात संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठा सहभाग घेतला असून 174 गावांपैकी आनंदवाडी, रणखांब, मा़ंची ,कोळवाडे, विद्यानगर, खांडगाव ,खांडगेदरा या सात गावांमध्ये शंभर टक्के नोंदणी झाली आहे तर उर्वरित गावांमधील 80 टक्के पर्यंत पोहचली आहे..
Related Posts
-
मच्छिमारांना लवकरच मिळणार डिझेलवरील परतावा
मुंबई - डिझेल परताव्यासाठी सन २०२० – २१ या वर्षासाठी करण्यात…
-
औरंगाबादच्या पर्यटन विकासालाही मिळणार चालना
प्रतिनिधी. मुंबई - औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही…
-
अमरावतीत देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - संत्रा उत्पादक बाजार…
-
खवल्या मांजरांना मिळणार सुरक्षा कवच
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील खवल्या मांजरांना आता सुरक्षा कवच मिळणार…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
‘ॲसिड’ चा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - स्त्रीच्या सौंदर्यात भर…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात स्वच्छ तथा हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या…
-
ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील…
-
दिवाळी पूर्वी आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै…
-
महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रधानमंत्री भारतीय जन…
-
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि…
-
शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार रासायनिक खतांच्या साठ्याची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना रासायनिक…
-
विनापरवाना साठवणूक केलेले २.३८ कोटी रुपयांचे खत जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
भिवंडीत डिजीटल सातबारा वाटपाचा शुभारंभ,शेतकऱ्यांची पायपीट होणार कमी
भिवंडी प्रतिनिधी - भिवंडी तहसीलदार कार्यालय जिल्हा ठाणे यांच्या वतीने…
-
कल्याणच्या खाडीमध्ये आढळले २ चिमुकले, स्थानिकांनी वाचवला जीव
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण-ठाकुर्ली रोडवर असलेल्या कचोरे गावातील स्थानिक सोमवारी…
-
प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात अग्रेसर रहावे यासाठी उद्योग…
-
शेतकरी बांधवांना सातबाऱ्याची डिजिटल प्रत विनामूल्य व घरपोच
अमरावती/प्रतिनिधी - शासनाने संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण…
-
डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरासाठी महापारेषणला सुवर्ण पारितोषिक
मुंबई प्रतिनिधी - नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 71व्या ऑनलाईन…
-
औरंगाबादकरांना २ ऑक्टाेबरपासून रिक्षा प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/ प्रतिनिधी -औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक…
-
मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल प्रसारमाध्यमांवर ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातीना मनाई
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - ऑनलाइन सट्टेबाजी मंचाचा…
-
‘उत्कृष्ट गणेशोत्सव’ स्पर्धेसाठी मंडळांना २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव…
-
विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ…
-
‘जेलर’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर लवकरच अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रेम, कुटुंब ,मैत्री…
-
राज्यसेवा पूर्व परीक्षा : सामान्य अध्ययन पेपर क्र. २ अर्हताकारी करण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा…
-
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र,पदाधिकाऱ्यांची झाली घोषणा
मुंबई/प्रतिनिधी -डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा…
-
श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई २३ किलो गांजासह, २ आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी- २ लाख ३१ हजार…
-
आता या स्टोअरमध्ये मिळणार वाईन, सरकारचा मोठा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक…
-
गांधी जयंती पासून सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात
श्रीरामपूर/प्रतिनिधी - महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध…
-
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ,मंत्रीमंडळाची प्रस्तावाला मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - जीव धोक्यात घालून वनांचे…
-
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात एकूण २ लाख कोटींची गुंतवणूक
मुंबई - उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक…
-
कल्याणच्या या भागात उद्या सकाळी ६ते दुपारी २ पर्येंत लाईट नाही
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महावितरणच्या १००/२२ केव्ही मोहने…
-
२ एप्रिल पासून राज्यात कोरोनात लावण्यात आलेल्या सर्व निर्बंध उठणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - गेल्या दोन वर्षापासून आपण…
-
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे जारी होणार १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे
मुंबई/प्रतिनिधी - बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने…
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते डिजिटल इंडिया पुरस्कार-२०२२ प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १८७८ प्रकरणे निकाली,२ कोटी ७१ लाखांचा भरणा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - तालुका व जिल्हा न्यायालयात…
-
डिजीलॉकर मध्ये आता आरोग्यविषयक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने संग्रहित करता येणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स…
-
अखेर कल्यानचा नवीन दुर्गाडी पुल वाहतुकीसाठी खुला,वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन दुर्गाडी पुलाच्या दोन…
-
लोकअदालतीत वीज ग्राहकांची १८२४ प्रकरणे निकाली,२ कोटी ६१ लाखाचा भरणा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - तालुकास्तरावर शनिवारी (०९ सप्टेंबर)…
-
२,२१५ कोटीच्या बोगस बिलांप्रकरणी सूत्रधारास अटक,जीएसटी विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व…
-
कल्याणात रोटरीच्या पूर्ण मॅरेथॉन मध्ये धावले २ हजारांहून अधिक स्पर्धक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - रोटरी क्लब ऑफ…
-
व्यापाऱ्याला उसनवारी माल देणे शेतकऱ्याला पडले माहागात,व्यापाऱ्यावर लाखों रुपयांची थकबाकी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - शेतकरी रक्ताचे पाणी…
-
प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याची मुख्य निवडणूक अधिकारी यांची सूचना
अमरावती/प्रतिनिधी - मतदानाच्या हक्काबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात…
-
कल्याण डोंबिवलीतील दुकाने उद्यापासून फक्त दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे पालिकेचे आदेश.
प्रतिनिधी. संघर्ष गांगुर्डे कल्याण- कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात…
-
जागतिक महिला दिनानिमित्त ‘लोकशाही’ चित्रपटाचा 'अल्ट्रा झकास ओटीटी'वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य आधारित शिक्षणाचे धडे
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण…