मुंबई प्रतिनिधी– राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान (NITIE) मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ०६.३० ते ७.३० वा. दरम्यान उद्योजकता परिचय कार्यक्रमाबाबत मोफत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी आणि सहभागी होऊन मार्गदर्शन मिळविण्यासाठी https://bit.ly/3tjXaYK ही लिंक आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालय अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान (NITIE) मुंबई यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे.
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान मुंबई येथे आजी माजी विद्यार्थ्यांकरिता उद्योजकता विकास कक्ष सुरु करणे, केंद्र आणि राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार औद्योगिक समूह विकास स्थापन करणे, उद्योगविषयक विविध योजनांची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणे, औद्योगिक समूह विकास उपक्रमाद्वारे लघु उद्योजक आणि भावी उद्योजक यांना उद्योग घटक निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणे, जागतिक महामारी कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या कालावधीनंतर आणि त्यादरम्यान निर्माण झालेल्या अडचणीवर मात करणे, उद्योजकता विषयक ऑनलाईन तांत्रिक उद्योजकता विकास उपक्रमाचे आयोजन करणे याची माहिती देण्यात येणार आहे. या मोफत वेबिनारमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) चे कार्यकारी संचालक सुरेश लोंढे तसेच राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान (NITIE) चे संचालक डॉ.मनोजकुमार तिवारी मार्गदर्शन करणार आहेत.
उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पुढाकाराने एम सी ई डी आणि निटी या दोन संस्था दरम्यान ३ वर्षांकरिता उद्योग व्यवसाय उद्योजकता विषयक उपक्रम आयोजित करण्याबाबत सामंजस्य करार स्वाक्षरी झालेला आहे. या उपक्रमाचा उद्योजक आणि उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीने जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नव उद्योजक, भावी उद्योजक आणि प्रस्थापित उद्योजक यांनी मोफत वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी सिस्को वेबेक्स (Cisco Webex) या माध्यमाद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीकरिता श्री.शशिकांत कुंभार प्रेरक प्रशिक्षक / वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोकण भवन, ५वा मजला, रूम नंबर ५१२, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ९४०३०७८७५२ अथवा डॉ. हेमा दाते, डीन, स्टूडंट्स अफेअर्स आणि प्लेसमेंट्स तथा प्राध्यापक डिसीजन सायन्सेस आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम, राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान, विहार लेक, पवई, मुंबई ९८३३०८८९७७ या ठिकाणी संपर्क साधावा.
Related Posts
-
वंबआच्या वतीने मोफत लाॅकडाऊन कोचिंग क्लासेस
प्रतिनिधी. मुंबई - लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिक्षण जरी…
-
डोंबिवलीत १४ सप्टेंबरला राज्यस्तरीय उद्योजकता परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/EBL1scUIzGU डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सांस्कृतिक उप…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र परिचय केंद्राला सर्वात…
-
नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे सन २०२२ चे…
-
कल्याण ग्रामीण मध्ये मनसेच्या वतीने मोफत लसीकरण
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार
जालना/प्रतिनिधी- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने…
-
१९ वर्षीय तरुणीची हत्या करुन आरोपीने केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
सातारा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम,संपूर्ण घरपट्टी भरलेल्याना मोफत राष्ट्रध्वज
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सातारा नगरपरिषदेमार्फत…
-
केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला
कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे.…
-
महाराष्ट्रातील सुदान मध्ये अडकलेले १९ नागरिक मायभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या…
-
कल्याण मध्ये विपश्यना परिचय व आनापान कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी / कल्याण मध्ये कल्याण डोंबिवली…
-
१२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय…
-
संत निरंकारी मिशनच्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात २०० नागरिक लाभान्वित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु…
-
औरंगाबाद येथे १७ व १८ सप्टेंबरला प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळावा
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - मराठवाडा मुक्ती…
-
मराठी भाषा पंधरवडा निमित्त परिचय केंद्राचे विविध उपक्रम
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने…
-
महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात ‘दिवाळी अंक प्रदर्शना’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठी साहित्याची परंपरा…
-
११.१९ कोटींच्या करचोरी प्रकरणी एकाला अटक, महाराष्ट्र जीएसटी विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 50.88 कोटींची खरेदी दाखवून 11.19…
-
भाकर फाऊंडेशनचा आरोग्यदायी उपक्रम, १३० महिलांना वर्षभर देणार मोफत सॅनिटरी पॅड
मुंबई/प्रतिनिधी- भारतात कायदेशीर रित्या स्त्री स्वातंत्र आणि समानतेच्या अनुषंगाने बाजू…
-
राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान कौमी एकता सप्ताह
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर हा सप्ताह ‘कौमी…
-
डोंबिवलीत नाहर रुग्णालयात ७५व्या स्वातंत्रदिनी ७५ वर्षीय नागरिकांसाठी ७५ दिवस मोफत बेड
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतानाच या…
-
जुन्नरमध्ये १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन…
-
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय
प्रतिनिधी. मुंबई - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून…
-
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राची विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘मराठी भाषा गौरव दिन’…
-
मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील मोफत धान्यांचे वाटप सुरू
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात…
-
कोरोनाच्या केजरीवाल सरकार सज्ज,रोज ४ लाख गरजू लोकांना देणार मोफत जेवण.
प्रतिनिधी दिल्ली- करोनाने जगभर थैमान घातले आहे. प्रत्येक राज्य हे…
-
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण,मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा
नवी दिल्ली प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक महोत्सवी…
-
संत निरंकारी मिशनच्या वतीने एक हजार बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर मानवतेसाठी समर्पित
दिल्ली /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनचे बुराडी रोड, दिल्ली येथील…
-
सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलांना मोफत प्रवेश
सोलापूर/अशोक कांबळे - महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व…
-
कल्याणकरांच्या सेवेत एएसजी डोळ्यांचे रुग्णालय दाखल,रुग्णांना मिळणार १ महिना मोफत सेवा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - देशातील ख्यातनाम नेत्रउपचाराची साखळी…
-
नारीशक्ती पुरस्कार विजेत्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट
नवी दिल्ली- कथक नृत्यांगणा सायली अगावणे, सर्प मित्र वनिता बोराडे…
-
जागतिक छायाचित्र दिना निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण,१५० पेक्षा अधिक फोटोग्राफर्सने घेतला लाभ
डोंबिवली/प्रतिनिधी - आज असणाऱ्या 'जागतिक छायाचित्र दिना'चे औचित्य साधून मनसे…
-
ई- संजीवनी मोफत राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने ८ कोटींचा टप्पा केला पार
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या ई-…
-
१९ कोटी रुपयांच्या आयकर फसवणूक प्रकरणी ओपो मोबाईल कंपनीच्या वित्तीय व्यवस्थापकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - मेसर्स ओपो (OPPO) मोबाईल्स…
-
प्रकल्प बाधितांना बीएसयूपी ची घरे मोफत देण्याचा निर्णय,अडीच महिन्यात मिळणार घरे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवलीच्या विकासाचा…