कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयात जाऊन सशुल्क लस घेणं गरिबांना परवडत नसल्यानं केडीएमसीच्या लसीकरणावर नागरिक अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मुलाचा थाटात विवाह सोहळा न करता त्या खर्चात मतदारसंघातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे आश्वासन दिलं होतं. त्यानूसार आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात दिव्यांग बांधवांसह निराधार महिलांच्या मोफत लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली.
आजपासून पुढील 3 दिवस हे लसीकरण सुरू राहणार असून त्यात 2 हजार नागरिकांचे लसीकरण करणार असल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. तसेच नागरिकांचे लसीकरण झाल्यानंतर आपण स्वतः लसीकरण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केडीएमसीकडून महापालिका क्षेत्रात मोफत लसीकरण केले जात आहे. मात्र त्यामध्ये सातत्याचा आणि पुरेसा लससाठा उपलब्ध होण्याचा अभाव असल्याने इच्छा असूनही अनेक नागरिक ही मोफत लस घेऊ शकत नाहीये. या पार्श्वभूमीवर आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मुलाचा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने करत त्या खर्चातून मतदारसंघातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानूसार आमदार गायकवाड यांनी आजपासून पुढील 3 दिवस हे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे. आजच्या पहिल्याच दिवशी याठिकाणी दिव्यांग, रिक्षाचालक, घरकाम करणा-या महिलांनी लसीकरणासाठी मोठी गर्दी केली होती.
Related Posts
-
ओबीसी समाजाकडून आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन
WWW.nationnewsmarathi.com पंढरपूर/प्रतिनिधी - मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर अजित पवार गटाचे नेते…
-
गोळीबार प्रकरणी आ. गणपत गायकवाड यांच्या सह चौघांना न्यायालयीन कोठडी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. उल्हासनगर/प्रतिनिधी - भाजप आमदार गणपत…
-
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. उल्हासनगर/प्रतिनिधी - कल्याण पूर्वेत भाजप…
-
आगामी केडीएमसी निवडणुकीत भाजपचे संख्याबळ नक्कीच वाढेल-आमदार गणपत गायकवाड
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवलीतील 'निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन' या पत्रकारांच्या…
-
युवासेनेकडून आमदार शिरसाठ यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे प्रतिनिधी - शिवसेना ठाकरे गटाच्या…
-
भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील…
-
आ. गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
WWW.nationnewsmarathi.com उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार…
-
शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिलेल्या पोलिस संरक्षणावर आ. गणपत गायकवाड यांनी डागली तोफ
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - आत्ता तर धनुष्यबाणापेक्षा रॉकेट पण…
-
मतदारांनी शिवसेनेची लायकी दाखवून दिली भाजपा आ.गणपत गायकवाड यांची टीका
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने उत्तर…
-
कल्याण पश्चिमेत आमदार विश्वनाथ भोईर यांच्या १९ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - आजचा रविवार हा…
-
केडीएमसीच्या प्रभाग रचनेत घोळ,प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने - आ.गणपत गायकवाड
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/8JHbQgY0jUQ कल्याण - केडीएमसी निवडणूक जसजशी…
-
शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढ, वाघाची शिकार केल्याचे वक्तव्य भोवनार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा येथील शिवसेना…
-
कार्यकर्त्यांनी मातोश्री किवा अजित दादा यांच्या बंगल्यावर मोर्चा काढावा -भाजप आ.गणपत गायकवाड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/_d6yUYuLABQ कल्याण - मागील महिन्या भरापासून…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
लोककल्याणकारी राजा महाराजा सयाजीराव गायकवाड
अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या गोपाल (बालपणीचे नाव ) पुढे…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर उडाला गोधळ
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण पश्चिमेतील आर्ट…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
जानेवारीत जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम राबवणार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई -राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या…
-
राष्ट्रवादीचे आमदार लोकनेता भारतनाना भालके यांचे निधन
मुंबई- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन
मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते,व शालेय ,शिक्षणमंत्री…
-
कल्याण ग्रामीण मध्ये मनसेच्या वतीने मोफत लसीकरण
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
भटाळे तलावाच्या उपोषणाला माजी आमदार नरेंद्र पवारांचा पाठींबा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील भटाळे तलावाच्या अतिक्रमणा विरोधात गेल्या तीन…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
खा. हेमंत पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय…
-
सगळीकडे वातावरण एकंदर महायुतीला पोषक -आमदार विश्वनाथ भोईर
NATION NEWS MARATHI ONLINE. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील…
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
कल्याण मध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/p6VcYFNbPkE कल्याण- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
केडीएमसी क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांचे…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
आमदार रोहित पवार यांचा अमळनेर येथे संदेश मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या…
-
१८ वर्षावरील विदयार्थ्यांचे महाविदयालयात जाऊन केडीएमसी करणार लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित…
-
आमदार प्रणिती शिंदे ह्यांना भान राखून बोलण्याचा वंचितचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - सोलापूर येथील…