नेशन न्यूज मराठी टीम.
बीड – तत्कालीन सरकारच्या काळात राबवण्यात आलेली योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना मोठा गाजावाजा करीत युती सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेला सुरवात झाली होती.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांशी योजना म्हणून महाराष्ट्रात डोंगरमाथा ते पायथा जलसंधारणाची कामे होऊन पाणीपातळीत वाढ व्हावी, हा योजनेचा उद्देश होता. मात्र, ज्या बीड जिल्ह्यात योजनेला सुरवात झाली त्याच जिल्ह्यातील परळी तालुक्यात योजनेला कसा सुरुंग लागला, हे आता समोर येऊ लागलं आहे.
२०१६-१८ या दोन वर्षातील कामांच्या चौकशीनंतर अधिकारी आणि गुत्तेदारांमध्येच या योजनेचे पाणी मुरल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात १३९ गुत्तेदारांवर आणि २४ कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचं आदेश देण्यात आले होते, तर यांच्याकडून ४ कोटी ५० लाख रुपये वसुल करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात थेट कारवाई सत्र सुरु झाले असून, निवृत्त अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा चार जणांना परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
चौकशी समितीच्या अहवालानंतर हे प्रकरण किती गंभीर आहे हे निदर्शनास येऊ लागले आहे. परळी तालुक्याचा शिवार तर जलयुक्त झाला नाही पण पाणी कुठे मुरलंय हे समोर येऊ लागले आहे. आतापर्यंत निवृत्त कृषी अधिकाऱ्यांवर तर कारवाई झाली आहे. यामध्ये तत्कालीन परळी तालुका कृषी अधिकारी विजयकुमार भताने यांचाही समावेश झाला आहे. यापुढे कुणाचा नंबर अशी चर्चा आता रंगू लागली आहे.१०० टक्के कामांची चौकशी आणि संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही असाच पवित्रा आता वसंत मुंडे यांनी घेतला आहे. अनेक बडे मासे गळाला लागणार असल्याची चर्चा कृषी विभागात आहे.
जलयुक्त शिवार योजनेत परळी तालुक्यात बोगस कामे झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते वसंत मुंडे यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार २०१६ ते २०१८ च्या दरम्यान झालेल्या कामाची तपासणी करण्यासाठी ४ पथकांची नेमणूक करण्यात आली असून, हा सर्व प्रकार चौकशीनंतरच समोर येत आहे. गेल्या महिन्यात निवृत्त कृषी अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते, तर सोमवारी शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जलसंधारणाच्या दृष्टीने ही योजना महत्वाची होती. तालुक्यातील केवळ ३०७ कामांची तपासणी झाली आहे. संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत मुंडे यांनी केली आहे. अधिकतर कामे केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात काहीच नसल्याचे धक्कादायक प्रकार समितीच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे या योजनेतून किती पाणी प्रत्यक्षात मुरले आणि आणखीन किती जण यामध्ये गुंतले आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत
Related Posts
-
चार चार महीने पगार नाही, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्याच्या विभागीय…
-
एसबीआय मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ०१ एप्रिल…
-
सोलापुरात मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सोलापूर /प्रतिनिधी - सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने त्याचे…
-
कामगारांच्या समस्या निवारणासाठी नोडल अधिकारी नियुक्त
मुंबई/ प्रतिनिधी - कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व इतर…
-
अवैधरीत्या लाकडाची वाहतूक, ट्रकसह चालक ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाणा/प्रतिनिधी - अवैधरीत्या लाकडाची वाहतूक…
-
धुळे एमआयडीसीचा लाचखोर अभियंता एसीबीच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - लाचखोर कन्सल्टंट…
-
आठ पिस्टलसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत ट्रॉम्बे पोलिसांनी…
-
केडीएमसीच्या दिवाळी गिफ्टवाल्या अधिकारी कर्मचार्यांना पत्रकाद्वारे तंबी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालिकेत…
-
पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक राजभवन येथे सन्मानित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी नवी मुंबई तसेच…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
रायगड जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू
अलिबाग/प्रतिनिधी - तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू…
-
भारतीय रेल्वेचे परिविक्षाधीन अधिकारी राष्ट्रपतींच्या भेटीला
नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय रेल्वेच्या (2018 तुकडी) 255…
-
महाराष्ट्रातील ८ अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्निशमन शौर्य पदक
नवी दिल्ली/प्रतिनिधी - अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 8 अग्निशमन…
-
केडीएमसीच्या लेटलतिफ अधिकारी - कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कामावर उशिराने येणाऱ्या केडीएमसीच्या…
-
केडीएमसीतील क प्रभाग अधिकारी,कर्मचारी लाच घेताना अटक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…
-
रोजच्या वापरातल्या आले दरात चार पटीने वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आले…
-
जिल्हा पुरवठा अधिकारी झाले "आयर्न मॅन"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - मूळचे अहमदनगर…
-
वूमन आयकॉन पोलीस अधिकारी ममता डिसोझा
भिवंडी:- ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये…
-
मुंबईत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मालवणी पोलिसांनी…
-
सीबीआय अधिकारी सांगून लाखोंचा गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक
नवी मुंबई/प्रतिनिधी - सीबीआयमध्ये अधिकारी असल्याचे सांगून दोघांना चुना लावणाऱ्या…
-
नागरिकांनी मोबाईल चोरांना चोप देत,दिले पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मोबाईल चोरी तसेच…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयावतीने ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे…
-
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारे ३ जण पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - निफाड तालुक्यातील…
-
२१ डिसेंबरलाला होणार चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील…
-
८ कोटीचा सीजीएसटी घोटाळा उघड, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने…
-
रेल्वे स्टेशनवर आंदोलन करणारे संविधान आर्मी संघटनेचे कार्यकर्त्ये पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालना रेल्वे…
-
वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन
अलिबाग/प्रतिनिधी - पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे…
-
अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार
शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत…
-
चोरलेल्या बैलांना शिताफीने ताब्यात घेत, बैल चोरट्यांना केले जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - शिरपुर कृषी…
-
मुंबई विमानतळावर चार दिवसांत ९ किलो सोने जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - परदेशातून मुंबईत सोन्याची…
-
पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई /प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांसाठी पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका,…
-
मुंबईत एफएसएसएआय अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय अन्वेषण ब्युरो…
-
भारतीय प्रशासकीय सेवा २०२१ तुकडीतील अधिकारी राष्ट्रपती भेटीला
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशातील…
-
महाराष्ट्रातील सात अधिकारी व जवानांना संरक्षण अलंकरण सन्मान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्टसेवेसाठी राष्ट्रपती राम नाथ…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 'अभिव्यक्ती मताची' स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - विद्यार्थ्यामधील सर्जनशीलतेचा…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २८८ अधिकारी व कर्मचा-यांची पदोन्नती
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेत वर्षोनूवर्षे…
-
भारतीय तटरक्षक दलाने केरळातून सहा भारतीयांसह इराणची बोट घेतली ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक…
-
मिरचीपुड डोळ्यात टाकुन लाखोंची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नांदेड/प्रतिनिधी - चोरीच्या घटना दिवसेंदिवस…
-
रस्त्यावर चिमूकलीला सोडणाऱ्या बापाला नागरीकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी. कल्याण - पत्नी सोडून गेली. तीन महिन्याच्या चिमुकलीचे पालकत्व…
-
अॅन्टी करप्शनचे अधिकारी सांगून दरोडा टाकणारे अकरा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नवीमुंबई/प्रतिनिधी - अॅन्टी करप्शनचे अधिकारी असल्याची बतावणी करून सार्वजनिक बांधकाम…
-
कल्याणातील आयमेथॉन मध्ये धावले साडे चार हजार धावपटू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/IgTX4d9aIIw?si=lVA_XWJuBCMTSYhh कल्याण/प्रतिनिधी- अवघ्या काही वर्षांतच…
-
नमुंमपा अधिकारी, कर्मचार्याची दिवाळी गोड, ३० हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टिम. नवीमुंबई/प्रतिनिधी - 10 नोव्हेंबरपासून दिवाळी सण…
-
देसाई-आगासन खाडी उड्डाणपुलासंदर्भात मनसे आमदार, अधिकारी व ग्रामस्थांमध्ये संयुक्त बैठक
प्रतिनिधी. कल्याण ग्रामीण - कल्याण ग्रामीण भागातील ठाणे महापालिका क्षेत्रात…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - वानवडी, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे…
-
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा पात्रतेची अधिसूचना जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष…
-
अंबरनाथ मध्ये कुख्यात गुन्हेगाराकडून पिस्टल आणि चार जिवंत काडतुस जप्त
अंबरनाथ प्रतिनिधी -कुख्यात गुन्हेगाराला अटक करून पिस्टल आणि चार जिवंत…
-
पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रतिनिधी. मुंबई, दि. २७ :- पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही…