मुंबई/संघर्ष गांगुर्डे – दिवाळी निमित्ताने राज्यातील सुमारे ७ कोटी नागरिकांना देण्यात येणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ या माध्यमातून चार वस्तूंच्या वितरणाचा शुभारंभ अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. काळाचौकी, घोडपदेव येथील रेशनिंग दुकानातील पात्र शिधापत्रिकाधारकांना चार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले की, राज्यातील गरिबांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने पहिल्यांदाच हे पाऊल उचलले. चांगल्या प्रतीचा १ किलो रवा, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल स्वस्त दरात 100 रुपयांमध्ये सर्वांना मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे पाऊल उचलले आहे. आज महाराष्ट्रातील सर्व रेशनिंग दुकांनावर या चारही जीवनावश्यक वस्तू पोहचल्या आहेत. असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दिवाळीनिमित्त शासनाच्या माध्यमातून राज्यातील पात्र शिधा पत्रिकाधारकांना आगामी काळामध्ये प्राधान्य कुटूंबातील शिधा पत्रिकाधारकांना, अंत्योदय अन्न योजनेतील सुमारे 1 कोटी 62 लाख पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळणार आहे.
Related Posts
-
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…
-
मुंबईत मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवत मनसेची घोषणाबाजी
मुंबई / प्रतिनिधी - सायन येथील षण्मुखानंद हॉलमध्ये बांधकाम मंत्री…
-
कल्याणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी…
-
अन्न व्यवसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासना कडून कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - अन्न व औषध प्रशासन…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, २९ कोटीचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनामार्फत…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राच्या प्रांगणात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण
अमरावती/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ राजकीयच…
-
भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडे मंत्री सुनील केदार यांच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जनावरांचा विम्याचा निधी,…
-
अशोक चव्हाण यांच्या मुळेच माझी विधान परिषद गेली - चंद्रकांत हांडोरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नांदेड/प्रतिनिधी - नांदेड मतदारसंघ महाराष्ट्राचा…
-
भेसळयुक्त दुध व खव्याच्या साठ्यावर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - दुध व…
-
अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात निकृष्ट दर्जाचा तेल साठा जप्त
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- अन्न व औषध प्रशासनाच्या बृन्हमुंबई…
-
फेरीवाले व पथविक्रेते यांच्या स्वयंरोजगाराला स्वनिधी महोत्सवाच्या माध्यमातून चालना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या…
-
अन्न व औषध विभागाचे अधिकारी भासवून पाच लाखाची खंडणी मागणारे जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - चोपडा शहरात आज…
-
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई,कमी दर्जाचा फूड सप्लिमेंट साठा जप्त
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - अन्न व औषध प्रशासनाने…
-
शेळी व मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास मान्यता,जिल्हास्तरावरील योजनेत बदल
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हास्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये बदल करून आता…
-
औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांना दंड, अन्न व औषध प्रशासनाची कायदेशीर कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती ) कायदा १९५४…
-
राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला…
-
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी महिला व बालविकास विभागाच्या वतीने सावित्री उत्सव
प्रतिनिधी. मुंबई - महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले…
-
थकीत वीजबिल न भरल्याने छ.संभाजीनगरच्या अन्न व औषध संकुलाचा वीजपुरवठा खंडीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील…
-
अन्न व औषध प्रशासनाची ठाणे शहरातील पनीर उत्पादकांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जिल्ह्यातील दूध…
-
ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या कामास गती देण्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या…
-
एफडीएच्या नवी मुंबई परिमंडळास अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाचा पाच लाखांचे पारितोषिक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या ईट राईट…
-
बांद्रा येथील ताज लॅन्ड एन्ड पंचतारांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
मुंबई प्रतिनिधी - बांद्रा येथील ताज लॅन्ड एन्ड या पंचतारांकित…
-
अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात दीड कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त
मुंबई प्रतिनिधी- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नुकतेच मुंबई…
-
दिवाळीसाठी आनंदाचा शिधा वितरण ऑफलाईन पध्दतीने होणार - मंत्री रविंद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे – महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब…
-
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडांची ‘लॅण्ड बॅंक’ तयार करण्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे…
-
सार्वजनिक वाचनालय व केडीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शब्दांची ताकद खूप मोठी असून…
-
ठाण्यातील बिकानेर स्विट्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई,व्यवसाय बंद करण्याचे दिले आदेश
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे परिसरातील घोडबंदर रोड…
-
मुंबईतून तीन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त,अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई यांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध…
-
एक कोटीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासनाची भिवंडीत कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनाने…
-
१४ राज्यांमधील १६६ सीएनजी स्टेशन्सचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
टेलिमेडिसिन सुविधा केंद्रांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ आणि ५ नोव्हेंबरला उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील गोरगरीब जनतेला…
-
विद्यापीठ लॅब,विविध रोग चाचण्यांसाठी कायमस्वरूपी यंत्रणा - महिला व बालविकास मंत्री ऍड.यशोमती ठाकूर
प्रतिनिधी. अमरावती - कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन अत्यंत कमी काळात…
-
नवी मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - समाजातील सर्व घटकांना न्याय…
-
राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन
पुणे/प्रतिनिधी - अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्टात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या…
-
ठाणे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, यासाठी…
-
महाराष्ट्र पर्यटनाचे सुधारित संकेतस्थळ व महाराष्ट्र टुरिझम मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे.…
-
१३ विविध महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
सोलापूर/प्रतिनिधी - संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…