नेशन न्यूज मराठी टीम.
https://youtu.be/oTT-hLXRWxc
अहमदनगर / प्रतिनिधी – संगमनेर शहरातील नावाजलेल्या दूधगंगा पतसंस्थेमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्यासह एकूण 21 जणांविरुद्ध काल गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रलंबित निर्णयानंतर दूधगंगा पतसंस्थेतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदार व सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.
Related Posts