नेशन न्युज मराठी टीम.
ठाणे – भारत निवडणूक आयोगाने दि. ०१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या १ लाख ७० हजार ६९९ एवढी असून जिल्ह्यात आता एकूण मतदारांची संख्या ६४ लाख ६६ हजार ७९८ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.ठाणे जिल्हयामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १ जानेवारी २०२२ पूर्वी व विशेष संक्षिप्त कार्यक्रमानंतर ठाणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण (जेंडर रेशिओ) ८४१ वरून ८४३ झाले आहे. दि. ५ जानेवारी २०२२ रोजी जिल्ह्यात एकूण मतदार ६४ लाख ६६ हजार ७९८ असून त्यात महिला मतदारांची संख्या २९ लाख ५७ हजार १४ तर पुरूष मतदारांची संख्या ३५ लाख ९ हजार ४२ आहे. इतर मतदारांची संख्या ७४२ आहे, असे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सांगितले.
दरम्यान, मतदार नोंदणी कार्यक्रमात १ लाख ७० हजार ६९९ एवढ्या मतदारांची वाढ झाली असून त्यामध्ये महिला ८१ हजार ६७६ तर पुरूष ८८ हजार ७८४ आहेत व इतर मतदारांची संख्या २३९ आहे.दि.१ जानेवारी २०२१ रोजी ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले ८ लाख ३५ हजार ५०८ इतके मतदार होते. मागील एक वर्षामध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती असताना देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी कार्यालयमधील अधिकारी, कर्मचारी तसेच बीएलओ यांच्या प्रयत्नाने स्थलांतरित झालेल्या व छायाचित्र नसलेल्या ५ लाख १० हजार ३०१ इतक्या मतदारांची वगळणी करण्यात आली आहे.महानगरपालिका,नगर परिषद व नगर पंचायत यांच्या निवडणूकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी SVEEP कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी नार्वेकर यांनी ठाणे जिल्हयातील नवी मुंबई, कल्याण डोंबिवली येथील राजकीय पक्षांची बैठक घेवून त्यांना जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्यासाठी विनंती करण्यात आली होती.मतदार नोंदणी जनजागृतीसाठी ठाणे शहारातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, घंटा गाडी, तीन चाकी गाडी यांचे द्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती. तसेच स्वीप कार्यक्रमांची विविध माध्यमांद्वारे संदेश, मालमत्ता कर पाणीपट्टी देयकावर संदेश छापून जनजागृती करण्यात आली. स्थानिक संस्थांच्या कार्यलयात कम्युनिटी फॅसिलीटी सेंटर (CFC) सुरू करून तेथे भेट येणाऱ्या अभ्यागतांना वोटर हेलपलाईन ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याच्या सुविधांबाबतची माहिती देण्यात आली, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितले.
जिल्हा एडस् प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांच्याशी सलग्न असलेल्या तृतीय पंथी व वंचित घटकातील महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांची बैठक घेण्यात आली. त्याद्वारे वंचित घटकांतील मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भिवंडी, उल्हासनगर व कल्याण येथे शिबिरे आयोजित करण्यात आली. ठाणे जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ७४२ तृतीय पंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अन्य जिल्हयांच्या तुलनेत ठाणे जिल्हयामध्ये सर्वात जास्त तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी झाली आहे.विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम, नवीन गृहनिर्माण सोसायटी, वंचित महिला, तृतीयपंथी, आदीवासी पाडे, मोठमोठ्या औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठका जिल्हास्तरावर घेण्यात आल्या. मतदार नोंदणी करण्यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय विशेष शिबिरांचे नियोजन करून कार्यक्रमांची आखणी करुन देण्यात आली. या कार्यक्रमांचे आयोजन संबंधित विधानसभा मतदारसंघ व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांचे स्वीप नोडल अधिकारी यांचे समन्वयाने पार पाडण्यात आले.
Related Posts
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाला आरंभ; मतदार नोंदणी सुरू
मुंबई/प्रतिनिधी - पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदार…
-
देशपातळीवरील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा ९ नोव्हेंबरला प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव…
-
भिवंडीतील तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. ठाणे - मतदार ओळखपत्रावर तृतीयपंथीय असा…
-
आता मतदार कार्ड होणार 'आधार' शी लिंक, १ ऑगस्टपासून विशेष मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार…
-
राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ
मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25…
-
मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई/प्रतिनिधी - विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी…
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या…
-
कल्याणात तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या…
-
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-…
-
मतदार जनजागृतीसाठी केडीएमसी कड़ून लोकशाहीच्या महोत्सवाचा शुभारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यभर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021…
-
कोकण पदवीधर मतदारसंघ अंतिम मतदार याद्या ३० डिसेंबर प्रसिद्ध होणार
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/Gm2AMnjXa2A?si=DeUs0OoEaLMrYpY3 कल्याण/प्रतिनिधी - १ नोव्हेंबर, २०२३…
-
मतदार जनजागृतीसाठी ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेस ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशाचे भावी…
-
मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे आता ‘चॅटबॉट’द्वारे एका क्लिकवर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने ‘महाव्होटर चॅटबॉट’द्वारे…
-
राहाता पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाचा विभागीय उपायुक्तांनी घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त…
-
आता ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा
मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील आता विधानसभा…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक, प्रारूप मतदार याद्या झाल्या प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक…
-
मतदार नोंद जनजागृतीसाठी केडीएमसी व महाविदयालयाच्या प्रतिनिधिंची बैठक संपन्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार…
-
कल्याण पश्चिम मतदार यादीत नाव नसल्याने मतदान केंद्रात नागरिकांचा ठिय्या
NATION NEWS MARATHI ONLINE. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात…
-
पहिली राष्ट्रीय मतदार स्पर्धा, जिंका रोख पारितोषिके
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक…
-
७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर…
-
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मतदार जागृती अभियान
मुंबई/प्रतिनिधी - महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी मोठ्या…
-
मुंबईत पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रात ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा संताप
NATION NEWS MARATHI ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभेच्या पाचव्या टप्प्याला आज…
-
२२१ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यां २१ जूनला होणार प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विविध जिल्ह्यांमधील 221 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या…
-
मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा अनोखा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत…
-
१३ ऑगस्टला नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर,…
-
मतदार जागृतीकरता आकाशवाणीवर 'मतदाता जंक्शन' रेडिओ मालिका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मुख्य निवडणूक आयुक्त…
-
उत्सव गणेशाचा,जागर मताधिकाराचा ,गणेशोत्सवात भिवंडी मतदार नोंदणीसाठी अनोखी जनजागृती
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीत मतदार नोंदणी कार्यक्रम निवडणूक तसेच महसूल विभागाने हाती…
-
आता निवडणूक आयोगाकडून वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार…
-
कशी होते मतदार नोंदणी? मुख्य निवडणूक अधिकारी यांचा १८ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांशी संवाद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी बोगस कागदपत्रे जोडणाऱ्या २८ जणांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे/प्रतिनिधी - ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत बोगस कागदपत्र जोडल्याचे आढळून…
-
मतदार यादी पुनरिक्षणाअंतर्गत २१ जुलैपासून,मतदान केंद्रस्तरीय अधिकारी देणार घरोघरी भेटी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार,…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील 25 जिल्हा परिषदा…
-
मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा,विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदाचा…
-
आता ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’च्या सहाय्याने मतदार यादीत नाव शोधने झाले सोपे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी…
-
९५ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या १५ फेब्रुवारीला
प्रतिनिधी. मुंबई - विविध जिल्ह्यांमधील ९५ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच…
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीत नावे नोंदविण्याची व दुरुस्तीची संधी
मुंबई/प्रतिनिधी - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते…
-
केडीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत घोळचं घोळ,आक्षेप घेण्यासाठी तब्बल ५७३८ हरकती दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या…
-
१७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान करता येणार आगावू मतदार नोंदणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - आतापर्यंत मतदार…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
ठाणे जिल्ह्यात ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क
NATION NEWS MARATHI ONLINE. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी त्यांच्या गुरुंनी सहकार्य करावे – प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
टपाल कार्यालयांमधून राखी साठी विशेष लिफाफ्यांची विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - रक्षा बंधन हा…