कल्याण/संघर्ष गांगुर्डे -उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदी मित्रांनी नदी किनारी जमून नदीच्या पात्रत 1500 शिंपले सोडले आहेत. नदी प्रदूषण रोखण्यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे नदी मित्रांनी सांगितले.देवदिवाशीचे औचित्य साधून सगळे नदी मित्र नदी किनारी मोहने परिसरात जमले होते. यावेळी नदी मित्रांनी नदीचे पूजन केले. उल्हास नदी बचाव कृती समितीकडून नदी बचावासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न सुरु आहे.
तसेच मी कल्याणकर संस्थेच्या पुढाकाराने नितीन निकम यांनी तीन वेळा नदी पात्रत बसून उपोषण केले होते. दोन वेळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे उपोषण सोडविले होते. तर एकावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे उपोषण सोडविले होते. नदी पात्रात यापूर्वी काही हजार मासे सोडण्यात आले होते. आत्ता नदी मित्रांनी 1500 शिंपले सोडून नदी प्रदूषण रोखण्यासाठी एक प्रयत्न केला आहे.
मोहने गाळेगाव नाल्यामध्ये प्रशासनाकडून 3 दगडी बंधारे बांधले जात असून थातूरमातूर उपाययोजना करुन प्रदूषण रोखता येणार नाही. डिसेंबर अखेर नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत तर पुन्हा एकदा उपोषण केले जाणार असल्याचा इशारा निकम यांनी दिला आहे.
Related Posts
-
‘अमृत’ संस्थेसाठी बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा; विजेत्याला एक लाख एकशे एक रूपयांचे पारितोषिक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी…
-
चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राज्यभरात लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – राज्यातील एक खिडकी योजनेंतर्गत…
-
पर्यटन संचालनालयामार्फत एक हजार उमेदवारांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी
मुंबई प्रतिनिधी- पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण…
-
नागपुर महानगरपालिकेच्या समोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - एका 28 वर्षीय महिलेने…
-
एक सर्वसामान्य कार्यकर्ती शिंदेंना हरविणार -वैशाली दरेकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी -लोकसभा निवडणुकी धुमचक्री संपूर्ण…
-
उल्हास नदीतील जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार पालकमंत्री यांची ग्वाही
ठाणे प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील बव्हंशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यान कडून मुख्यमंत्री साहाय्याता निधीला एक लाख एक हजार रुपयांची मदत
प्रतिनिधी. कल्याण - कोरोना संपूर्ण विश्वात थैमान घातले आहे. या…
-
आयकर विभागाचा अजब कारभार बिगारी कामगारास एक कोटीची नोटीस
ठाणे प्रतिनिधी- आंबिवली परिसरातील धाम्मदीप नगर मधील झोपडपट्टीत राहणाऱ्या बिगारी…
-
कल्याण परिमंडलात एक कोटी २९ लाखांची वीजचोरी उघड
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - महावितरणच्या कल्याण परिमंडलात गेल्या…
-
१९ मार्चला नदी साक्षरतेविषयी मुंबईत भव्य नृत्यनाट्याचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या…
-
घाटात पत्नीला मारण्याचा प्रयत्न; होमगार्ड सतर्कतेमुळे पतीचा कट फसला
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - अकोल्यावरून बुलढाण्यात आणून राजूरच्या…
-
कल्याण स्थानकात धावत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- पुण्यावरून मुंबईच्या दिशेला येणारी मुंबई…
-
नवी मुंबईकर १ ऑक्टोबरला रस्त्यावर उतरून करणार एक साथ, एक तास श्रमदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘स्वच्छता…
-
कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कृषी विभागाची एक महत्वपूर्ण…
-
एक हजार फुट व्हॅली क्रॉसिंग करून गिर्यारोहकांनी दिला पर्यावरण वाचविण्याचा संदेश
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - नाणेघाटाच्या बाजूलाच असलेला जीवधन…
-
एक विद्यार्थी एक रोप कल्याणच्या नूतन विद्यालयाचा अनोखा उपक्रम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण…
-
सोलापूरआष्टीत माथ्यावर एक डोळा असलेल्या शेळीच्या पाडसाचा अखेर मृत्यू
प्रतिनिधी. सोलापूर - आष्टी ता.मोहोळ येथील श्रवण बाबूराव पवार यांच्या…
-
डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये पुन्हा प्रदूषण,उग्र वासाने नागरिक हैराण
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील मिलापनगर, सुदामानगर, सुदर्शननगर मध्ये काही दिवसांपासून प्रदूषण…
-
त्या रुग्णासोबत प्रवास करणारा आणखी एक प्रवासी डोंबिवलीचा,केडीएमसी सतर्क
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दक्षिण आफ्रिकेहुन आलेल्या 32 वर्षीय रुग्णाची कोरोना…
-
राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई प्रतिनिधी - सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत…
-
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी राबवले 'नो हॉर्न' अभियान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - जल, वायू प्रदूषणाच्या…
-
वालधुनी नदी स्वच्छता समितीने घेतली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - योगीधाम परिसरातील शिव अमृतधाम येथील नागरिकांनी तसेच…
-
प्रसादाच्या बहाण्याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी फरार
नेशन न्यूज मराठी टीम. उल्हासनगर/प्रतिनिधी - गुरुद्वारातून प्रसाद आणण्याच्या बहाण्याने…
-
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा कडून एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उद्योग आणि अंतर्गत…
-
साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर शेतकऱ्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टिम. सातारा/प्रतिनिधी - खराडेवाडी येथील जमीन सावकाराने बळकावून…
-
खड्ड्यामुळे भरधाव ट्रॅव्हल बसला अपघात, एक ठार आठ जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - रस्त्यावरील खड्ड्यामुळे…
-
सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास,एक झाड माणुसकीचं एक पाऊल परिवर्तनाचं
भिवंडी/प्रतिनिधी - रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून अंधेरी…
-
महसूल प्रशासनाच्या गैरकारभारबाबत नदी पात्रात शिवसैनिकांचे जलसमाधी आंदोलन
प्रतिनिधी. सोलापुर - मोहोळ तालुक्यातील शेतकर्यांच्या मुळावर उठलेला अवैद्य वाळू…
-
प्रभाग रचना हा शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न - भाजपचा शिवसेनेला टोला
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - केडीएमसीच्या प्रभाग रचनेवरून मनसेपाठोपाठ…
-
मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी -जालना जिल्ह्यात मनोज…
-
गणेश विसर्जनाच्या उत्साहात, उल्हास नदीत युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या उत्साहानंतर…
-
औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद - राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची…
-
पपईचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील…
-
शिवसनेच्या वतीने एक हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक…
-
एक मराठा लाख मराठा घोषणा देत ,जालना घटनेचा नवी मुंबईत निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - जालन्यातील…
-
भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सतत…
-
अहमदनगर एक कोटी लाच प्रकरण,एमआयडीसी कार्यकारी अभियंत्याला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर येथील एक…
-
नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले…
-
खोणी गावाजवळ नदी पात्रात मृत माशांचा खच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण ग्रामीण भागातील मलंगगड…
-
एक आमदार एक खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची काम सुरू, अन्य मतदारसंघ दुर्लक्षित - आ. राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
‘‘जय भीम’ हा केवळ एक शब्द नसून ती एक भावना आहे - दिग्दर्शक था. से. ज्ञानवेल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी - गेले आठ दिवस सिनेरसिक…
-
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा…
-
चाळीस वर्षें दिली, आणखी एक महिना देऊन पाहू- मनोज जरांगे पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
ग्राम रोजगार सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - महात्मा गांधी रोजगार हमी…
-
सुपारीच्या तस्करीचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने पाडला हाणून
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गुप्त माहितीच्या…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर…
-
शहाड मध्ये नागरिकांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न, सतत पावसाचे पाणी साचण्यावरून संतप्त
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण पश्चिमेच्या शहाड परिसरात…