नेशन न्यूज मराठी टीम.
मालेगाव /प्रतिनिधी – मौजे दहिदी ता.मालेगाव जिल्हा नाशिक येथे बोरी आंबेदरी कालव्याला पाईप लाईनद्वारे बंदिस्त केल्याने येथील शेतकरी बांधवांनी कालव्याच्या शेजारीच धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. सदर प्रकल्पामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थांना भविष्यात पाण्याअभावी खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष कपिल अहिरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी, नाशिकपूर्व, मालेगांव तालुका व शहरातर्फे पाठिंबा जाहीर करून वंचित बहुजन आघाडीचे नाशिकपूर्व सहसचिव राजू धिवरे, मालेगाव तालुकाध्यक्ष सुनील आहिरे,महासचिव शशिकांत पवार,कोषाध्यक्ष सिद्धार्थ उशिरे यांच्या हस्ते पाठिंबा पत्र देण्यात आले.
सदर पाठिंबा पत्रात नमूद केलेल्या प्रमाणे वंचित बहुजन आघाडी ही येथील आंदोलक व ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कायदेशीर लढा देण्यास ग्रामस्थांच्या मदतीला खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहे. त्यामुळे शासनाने सदर प्रकल्पाचे काम त्वरित बंद करून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.यावेळी तालुका सचिव संदीप महिरे,किशोर निकम,संघटक सुरेश आहिरे,सचिन आहिरे,सागर पगारे यांच्यासह इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
Related Posts
-
पावसाआभावी पिके सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील…
-
केळीची पाने अंगाला बांधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - सी एम…
-
मनसे फेरीवाल्यांविरोधात आक्रमक,डोंबिवली स्टेशन परिसराने घेतला मोकळा श्वास
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मनसेने फेरीवाला विरोधात…
-
वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी मेटाकुटिला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - धुळे तालुक्यातील नंदाळे…
-
टोमॅटो भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - दोन महिन्यांपूर्वी…
-
मराठा आरक्षणा संदर्भात बंदला वंचितचा पाठिंबा- ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे - मराठा आरक्षणा संदर्भात येत्या १० ऑक्टोबर रोजी पुकारण्यात…
-
जोरदार पावसाच्या हजेरीने, शेतकरी राजा सुखावला
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
-
वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून…
-
मालेगावात एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला वंचितचा जाहीर पाठिंबा
मालेगाव/प्रतिनिधी - एस टी कर्मचऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व…
-
कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्कावर शेतकरी संतप्त
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/yCKIFS8sw7E अहमदनगर / प्रतिनिधी - टोमॅटोनंतर…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडले साप
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/hoYmAQItCU4 इचलकरंजी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
-
शेतकरी बांधवांना सातबाऱ्याची डिजिटल प्रत विनामूल्य व घरपोच
अमरावती/प्रतिनिधी - शासनाने संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण…
-
गव्हाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार /प्रतिनिधी - शेतकऱ्याला आपण…
-
बुलढाण्यात पावसासह तुफान गारपीट,पिकांच्या नासधूसने शेतकरी त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - विदर्भाला पुन्हा एकदा…
-
कल्याणच्या एनआरसी कामगाराच्या आंदोलनाला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर
कल्याण प्रतिनिधी - महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ३० हजार हेक्टरी नुकसान भरपाईची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - शेती पिकांचे पंचनामे न…
-
उन्हाळी कांदयाचा भाव घसरल्याने शेतकरी सापडला संकटात
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी- चोपडा तालुक्यात पावसाळी कांद्यासोबत उन्हाळी…
-
उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचितचा समाजवादी पक्षाला पाठिंबा - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/DfPVJ5ktEOA मुंबई - उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत…
-
कल्याण मध्ये वंचितचे काळया शेतकरी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- श्रद्धेय बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर…
-
शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी वंचितच्या वतीने ठाण्यात धरणे आंदोलन
प्रतिनिधी. ठाणे - केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात शेती संबधी तीन…
-
फुलांची मागणी घटल्याने फूल उत्पादक शेतकरी संकटात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - राज्यातील बहुतांश शेतकरी…
-
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मुस्लिम संघटना उतरणार आंदोलनात
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र सरकारने तीन कृषीविधेयक बिल पारित केले.…
-
अपेक्षित भावाच्या प्रतीक्षेत कांदे साठवणूक; कांदे उत्पादक शेतकरी चिंतेत
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रातिनिधी - केंद्राने कांदे…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यात…
-
लासलगाव कांद्याच्या लिलावादरम्यान कांद्याच्या बाजार भावाबाबत शेतकरी नाराज
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र सरकारकडून…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 'डफडे बजाओ' आंदोलन
नेशन न्यूजमराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे…
-
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी कल्याणात वंचितचे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
सोयाबीन वर वाढत्या येलो मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
वंचित बहुजन आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - राज्य सरकारने खाजगी कंपनीच्या…
-
मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत, पावसाअभावी पिक धोक्यात
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - ऑगस्ट महिना…
-
उष्णतेमुळे खराब होतोय कांदा, शेतकरी राजाचा झालाय वांदा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - श्रीमंत असो किवा…
-
जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - अंतरवाली या…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला 400…
-
कल्याण मध्ये किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - भाजप नेते किरीट सोमय्या…
-
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - वाढत्या लोकसंख्येचा…
-
शेतकरी दुहेरी संकटात ,कपाशी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव
नेशन न्यूज मराठी टीम. नशिक / प्रतिनिधी - एकीकडे पावसाने…
-
अमरावतीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात धनगर बांधव आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - मंत्री राधाकृष्ण…
-
मराठवाडा मुक्ती रथयात्रेविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. मराठवाडा / प्रतिनिधी - मराठवाड्याचे मागासलेपण…
-
बाजारीच्या उत्पन्नात घट होत असल्याने शेतकरी हवालदिल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - गावाकडे गेल्यावर तुम्ही…
-
शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी- शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे…
-
टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - काही महिन्यापूर्वी…
-
एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचितचा पाठिंबा - प्रकाश आंबेडकर
मुंबई/प्रतिनिधी - एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा…
-
धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज ठाण्यात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - पालकमंत्री राधाकृष्ण…
-
शेतकरी चिंतेत,टोमॅटो पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - सोयाबीन, मका…
-
कापसावर बोंड अळीच्या प्रादुर्भाव, शेतकरी पुन्हा एकदा संकटात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात मोठ्या…
-
जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी…
-
उसाची वाहन अडवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदूरबार/प्रतिनिधी - उसाला योग्य भाव…
-
कृषी केंद्रात बियाणांचा साठा अपुरा पडल्याने शेतकरी संतप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - पावसाळा सुरू व्हायला…
-
के.ई.एम रुग्णालयातील वैद्यकीय गैरसोयीमुळे ठाकरे गट आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - ब्रिटीश काळामध्ये…