प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे एमएमआरडीएच्या निधीतून कल्याण(पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्व. आनंद दिघे साहेब उड्डाणपूल (एफ कॅबिन ब्रिज) पर्यंत काँक्रीट रस्ता तयार करणेचे काम हाती घेतले होते. सदर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सेवा वाहिन्यांकरीता रस्त्याच्या कडेने पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.स्व. आनंद दिघे साहेब उड्डाणपूल (एफ कॅबिन ब्रिज) येथे वारंवार खड्डे पडत असल्याने महापालिकेच्या रस्ते दुरुस्ती निधीमधून उड्डाण पुलावर मास्टीक अस्फाल्टचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच सदर ब्रिजवर #ExpansionJoint तुटलेले असल्याने तातडीने दरपत्रके मागवून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. सदर Expansion Joint चे काम पुर्ण झालेले असून क्युरींग करीता दि. ३०/११/२०२० पर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून तद्नंतर वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.
वाहतूक विभाग यांनी दि. ३१/०१/२०२१ पर्यंत सदर रस्ता बंद ठेवण्याची परवानगी दिली होती. परंतू महापालिकेने यापुर्वीच वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचे काम पुर्ण केले आहे.महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सदर कामाची पाहणी केली असून कामाबाबत शहर अभियंता सपना कोळी(देवनपल्ली) व अभियांत्रिकी विभागाची प्रशंसा केली व उपयुक्त सुचना केल्या

Related Posts
-
कोपर उड्डाणपूलाचे काम पुढील चार महिन्यात पूर्ण होणार
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या कोपर पुलाच्या कामाची…
-
येत्या पावसाळ्यापूर्वी रिंगरोडचे काम पूर्ण होणार - केडीएमसी आयुक्त
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्वाचा…
-
कोल्हापूर नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा- मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या…
-
स्मशानभूमीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना जीव मुठ्ठीत घेऊन करावे लागते काम
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रूग्णांसह मृतांचा आकडा…
-
जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - वाढते तापमान आणि…
-
कल्याणातील बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील बारावे…
-
कल्याणातील फरसाण कारखान्याला सिलेंडर गळतीमुळे लागली आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील (Kalyan) प्रसिद्ध…
-
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक…
-
कल्याणातील विजय तरुण मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/YawPqga_yEY कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील विजय…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडा,प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्याचे तापमान…
-
कल्याणातील आधारवाडी कारागृहात कैदी महिलेची आत्महत्या
कल्याण प्रतिनिधी-कल्याण मधील आधारवाडी जेलमध्ये मुलाच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या…
-
केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
कल्याणातील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्याचे जंगी स्वागत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तब्बल दीड वर्षानंतर कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सोमवार…
-
आयजीआरयूएने आतापर्यंतचे सर्वाधिक उड्डाणाचे तास केले पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इदिरा गांधी राष्ट्रीय…
-
कल्याणातील मूर्तिकार चैन स्नेचरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
डोंबिवली स्पोट प्रकरणातील मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहताला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - डोंबिवली स्फोट प्रकरणात…
-
पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे…
-
फायबर चे काम करणाऱ्या दुमजली कंपनीला लागली भीषण आग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर च्या…
-
कल्याणातील वस्तीगृहात छताचा भाग कोसळल्याने वॉर्डनला गंभीर दुखापत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणमधील शासकीय वस्तीगृहात…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
नवीमुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, मोरबे धरण पूर्ण भरले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - यावर्षी…
-
यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला पात्र विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीचे आर्थिक सहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी- महात्मा ज्योतिबा संशोधन व प्रशिक्षण…
-
कल्याणातील सिग्नल यंत्रणेवर लवकरच मराठीतूनही दिसणार सूचना
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडरचे काम बंद आंदोलन
कल्याण/प्रतिनिधी - खाद्यपदार्थ घरपोच देण्याच्या सेवेसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयावतीने ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे…
-
एमपीएससी कडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३…
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
प्रतिनिधी. पुणे- जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या…
-
ठाण्यात १००० खाटांच्या कोव्हिड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी. ठाणे – ठाण्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन…
-
रेल्वेरुळ प्रकल्प लवकर पूर्ण करण्याला भारतीय रेल्वेचे प्राधान्य
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वे लॉजिस्टिक…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत लेखक,भाषा आणि लोकशाही विषयावर परिसंवाद
नाशिक/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाच्या अधिनस्थ कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील मुख्य…
-
कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड…
-
केडीएमसी निवडणूक आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लढविण्याच्या तयारीत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /प्रतिनिधी -सध्याची राजकिय परिस्थितीत पाहता…
-
प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याची मुख्य निवडणूक अधिकारी यांची सूचना
अमरावती/प्रतिनिधी - मतदानाच्या हक्काबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात…
-
समान काम समान वेतनासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. धुळे/प्रतिनिधी - राष्ट्रीय आरोग्य अभियान…
-
ऑनलाइनचे सक्तीने काम देणे बंद करावे मागणीसाठी आशा सेविका आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - दबाव तंत्राने करुन घेतले…
-
भिवंडी बायपासवर वाहतूक कोंडीची शक्यता,पुलाचे बेरिंग तुटल्याने काम सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/cOa1brw9yeM ठाणे / प्रतिनिधी - मुंबई…
-
एमपीएससीच्या सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांसाठी पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका,…
-
मागण्या पूर्ण न झाल्यास दुग्धपुरवठा बंद करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अजूनही…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 'अभिव्यक्ती मताची' स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - विद्यार्थ्यामधील सर्जनशीलतेचा…
-
उत्कृष्ट काम करणाऱ्या आश्रमशाळांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत बक्षीस योजना
नाशिक प्रतिनिधी- आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुली आणि मुलांना शिक्षण…
-
हमाल मापाडी युनियनने काम बंद ठेवल्याने बाजार समितीचे कामकाज ठप्प
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - धुळ्यातील शिरपूर येथील…
-
कोण काम करतंय हे लोकांना माहिती आहे - वरुण सरदेसाई यांचा टोला
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्थानिक पातळीवर कोण काम करतंय हे नागरिकांना…
-
नेवासा येथे नव्याने उपविभागाची निर्मिती,तालुक्यातील कामे गतीने पूर्ण होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मृद व जलसंधारण विभागाच्या…