नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर – धुलिवंदनासाठी आणलेली गोवा राज्याची दारु जप्त करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. यावेळी 76 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर 18 मार्च रोजी पहाटे गस्ती दरम्यान एका कंटेनरमधून गोवा राज्याच्या विदेशी दारुच्या 890 पेट्या जप्त करुन एकूण 75 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. होळी सणानिमित्य धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी मद्याची मागणी लक्षात घेता गोवा राज्यातून दारुची अवैधरीत्या वाहतूक होण्याची शक्यता पाहता राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली होती. सदर पथकाकडून कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर कडक पहारा लावून गस्त घालण्यात येत होती.
दिनांक 18 मार्च रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरिक्षक भरारी पथक सुरेश झगडे व दुय्यम निरिक्षक ब २ अंकुश आवताडे यांच्या पथकाने जत सांगोला महामार्गावर सोनंद गावाच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास गस्त घालत असतांना एका आयशर कंपनीच्या सहाचाकी कंटेनर क्र. MH 04 GR 7237 मधून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारुच्या एकूण 890 पेट्या जप्त केल्या. सदर वाहनात एड्रीयल क्लासिक व्हिस्किच्या 750 मिली क्षमतेचे 300 पेट्या, रोयल स्टॅग विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 100 पेट्या, इंपेरियल ब्ल्यू विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 232 पेट्या, मॅक्डॉवेल नं 1 व्हिस्की विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 258 पेट्या असा 66 लाख 76 हजार रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त केला. तसेच 2 जुने वापरते मोबाईल व कंटेनर असा एकूण 76 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त केला. कंटेनरचा चालक ज्ञानेश्वर अशोक भोसले, वय 31 वर्षे, रा. पोखरापूर ता. मोहोळ याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात मुख्य आरोपी बापू उर्फ सोमनाथ तुकाराम भोसले, बाळू भोसले, शेखर भोसले व कंटेनर मालका सह इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी दिली…..
Related Posts
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू हातभट्ट्यांवर धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/wVyTo8J7Xcg सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा राज्य…
-
उत्पादन शुल्क विभाग डोंबिवलीची मोठी कारवाई,८ गावठी दारूच्या भट्ट्या उद्वस्थ करत पावणे आठ लाखाचा माल केला जप्त
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंम्बर च्या…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकाची धडाकेबाज कामगिरी, ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - दारू प्यायल्यामुळे शरीराबरोबरच…
-
बनावट विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - मोरी रोड, माहिम येथील…
-
येवला पोलिसांकडून ९६ हजाराचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यात…
-
कोकणातील जांभूळाचे उत्पादन घटल्याने व्यापारी वर्ग आर्थिक संकटात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सिंधुदुर्ग/प्रतिनिधी - अलौकीक निसर्ग सौंदर्य…
-
परराज्यातून येणारा पाच लाखाचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त
WWW.NATIONNEWSMARATHI.COM संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला…
-
लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी- सरकारी कार्यालयात खाबुगिरी ही…
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
न्यायाधीन बंदीची देखभाल चांगल्या प्रकारे करा- सोलापूर जिल्हाधिकारी
प्रतिनिधी . सोलापूर - शासकीय तंत्रनिकेतन येथे सोलापूर कारागृहातील न्यायाधीन…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्य साठा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगरांमधील अनेक…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाला नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२ कोटींचा महसूल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमाल जप्त
मुंबई /प्रतिनिधी - नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क…
-
पिस्तुलांचीची अवैध खरेदी करणारे दोघे गजाआड, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - अवैध शस्त्रांवर निर्बंध…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, ७ लाख २५ हजारचा मुद्देमाल जप्त
अलिबाग/प्रतिनिधी- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, उप…
-
ठाणे जिल्ह्यात अवैध दारू निर्मितीवर कारवाई, २३.५५ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी…
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
पन्नास लाखांच्या गोवा मेड दारूसह तीन आरोपी अटक,राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
अंबरनाथ/संघर्ष गांगुर्डे - गोव्यात मिळणारी स्वस्त दारू ठाणे जिल्ह्यात आणून विक्री…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन ढाब्यांवर धाडी, ११ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - हॉटेल ढाब्यांवर…
-
जुगार अड्ड्यावर धाड,२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - कारेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या…
-
अवैधरित्या मद्य साठवणूक विरोधातील धडक कारवाईत २० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड- राज्य उत्पादक शुल्क देगलूर विभागाच्या…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
अवैध दारू विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई,सहा कोटींचा मुद्देमाल केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोल्हापूर/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क…
-
भिवंडी पोलिसांकडून पाच गुन्ह्याचा उलगडा, ५ आरोपींना अटक, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी. भिवंडी- भिवंडी शहरातील शांती नगर पोलिस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात…
-
कल्याणात पोलिसांच्या छाप्यात सात लाखांचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी…
-
संरक्षण उत्पादन विभागाने गुणवत्ता हमी शुल्क माफ केले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रर्तीनिधी - सुधारणांना चालना देण्यासाठी…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, ४ लाखाचा मुद्देमाल जप्त तर दोन आरोपींना अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी…
-
डीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - डीआरआयने भारतातील तस्करीच्या…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
सन २०२१-२२ यावर्षी सतरा हजार कोटींचा महसूल जमा – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाने…
-
९२ लाखांचे रक्तचंदन कासेगाव पोलिसांकडून जप्त ; आरोपी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - सांगली जिल्ह्यातील…
-
गुटखा विरोधी पोलिसांची मोठी कारवाई,१९ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलिसांनी…
-
६७ लाख रूपये किंमतीचे विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या…
-
कर्नाटक सरकारचा निषेध करत एमआयएमचा सोलापूर मध्ये मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/WgIInjbFMLI सोलापूर- कर्नाटक राज्यातील हिजाब वादाचे…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने कामगिरी
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार…
-
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय शुक्रवारी सोलापूर विद्यापीठात
सोलापूर - राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 'उच्च…
-
गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या, १७ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - मेट्रोसिटीमध्ये विक्री करण्यासाठी…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाची कारवाई ३१ लाख किमतीचा बनावटी विदेशी मद्यसाठा जप्त
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मलंगगड भागात मोठी कारवाई
अंबरनाथ/प्रतिनिधी - गटारी जवळ येत नासल्यांन गावठी दारूला सध्या शहरी…
-
मुंबई सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले ५३८ कोटी रूपयांचे अमंली पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई,मुंबई सीमा शुल्क विभाग -3 च्या वतीने आज नवी मुंबईतील तळोजा येथे असलेल्या मेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (एमडब्ल्यूएमएल) च्या ज्वलन सुविधास्थानी 140.57 किलोंचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 538 कोटी रूपये आहे. या संदर्भात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा तपशील देताना, विभाग-3 चे मुख्य आयुक्त, राजेश सानन यांनी सांगितले की, नष्ट केलेली औषधे विभाग -3 अंतर्गत कार्यरत असलेल्या तीन आयुक्तालयांनी जप्त केली आहेत. जप्तीच्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1. मुंबई विमानतळ आयुक्तालयाने 14 प्रकरणांमध्ये 56.06 किलो हेरॉईन आणि 33.81 किलो चरस जप्त केला आहे. 2. एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाकडे दाखल केलेल्या गुन्ह्यात 21.70किलो चरस जप्त केले. 3. डीआरआयने एका प्रकरणात 29 किलो हेरॉईन जप्त केले, तर मुंबई सीमा शुल्क विभाग-3 च्या प्रतिबंधात्मक आयुक्तालयाने हा माल नष्ट केला. सीमाशुल्क कायदा,…
-
पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेधार्थ सोलापूर शहर कॉंग्रेसची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/o5SFD1pd0xo सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
-
माणेरे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, ६३ हजार लिटर नवसागर मिश्रित रसायनासह ६० लिटर गावठी दारू केली नष्ट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण आणि ठाणे भरारी…
-
आक्षेपार्ह जाहिराती असलेली आयुर्वेदिक औषधे जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अन्न व औषध प्रशासन…