नेशन न्युज मराठी टीम.
नाशिक– ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ह्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या.
राज्यात ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त श्री. विरेंद्र सिंग, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक, डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात या वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार
नेशन न्युज मराठी टीम. नाशिक - जिल्ह्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ…
-
१९ मे पासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट
परभणी/प्रतिनिधी - आरोग्य विभागाच्या दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी गट…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा…
-
आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील परीक्षा लांबणीवर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि…
-
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम.फील पदव्युत्तर पदवी सुरु करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
लेबर फ्रंट युनियनच्या वतीने आरोग्य निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या नऊ कर्मचारी…
-
आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- आरोग्य विभागाच्या गट क आणि गट…
-
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची (Electoral…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांची परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस…
-
बुलढाण्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाना/प्रतिनिधी - कोरोनासारख्या महामारीच्या काळात…
-
आरोग्य विभागात २२०० पदे भरण्यास मान्यता,जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य…
-
श्रीलंकेला वैद्यकीय मदत हस्तांतरित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोलंबो - सध्याच्या संकटाच्या काळात श्रीलंकेला…
-
सोलापूरातील बारा परीक्षा केंद्रावर २७ डिसेंबर रोजी होणार सेट परीक्षा
प्रतिनिधी. सोलापूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक…
-
भिवंडीतील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आमदारांनी घेतली राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तांची भेट
मुंबई /प्रतिनिधी - भिवंडीतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी तसेच शहरातील एकमेव स्व. इंदिरा…
-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; रुग्णाची हेळसांड
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र व…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
राज्यातल्या आरोग्य संस्थांच्या उभारणीसाठी हुडकोकडून कर्ज
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नवीन आरोग्य संस्थांचे…
-
संगमनेर तालुक्यात आरोग्य पोषण अभियानास सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - लहान बालके…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा
नवी दिल्ली प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक महोत्सवी…
-
आरोग्य सेवा आयुक्तपदाचा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय…
-
१० वीच्या परीक्षा जून महिन्यात तर,१२ वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवट
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नॅशनल कॅडेट…
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने NITवर काढला बडग्या मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - नागपूरात आज…
-
नंदूरबार जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण…
-
महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत…
-
राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१…
-
कोविड-19 वैद्यकीय सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी . लातूर - महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019…
-
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्रावर मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित…
-
महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिन २६…
-
रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या नांदेड…