प्रतिनिधी.
मुंबई – कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधींसह परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल (Transport Task force) स्थापन करण्यात आले आहे.
राज्यात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे त्याच पार्श्वभूमीवर “mission Begin Again” या अंतर्गत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन करण्यात आले आहे.
यात अपर मुख्य सचिव (परिवहन), सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) मुंबई, उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाव्यवस्थापक मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाचे प्रतिनिधी, विविध ऑटो रिक्षा, टॅक्सी संघटनाचे प्रतिनिधी, अध्यक्ष महाराष्ट्र ट्रक, टेम्पो, ओनर्स असोसिएशन मुंबई, वेब बेस्ड टॅक्सी (ओला, उबेरसह) चालक संघटनांचे प्रतिनिधी, बस ॲन्ड कार ऑपरेटरर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (BOCI) यांचे प्रतिनिधी, मुंबई बस मालक संघटनांचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून तर सदस्य सचिव म्हणून परिवहन आयुक्त यांचा समावेश आहे.
या राज्यस्तरीय कृतिदलाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतुकीशी संबंधित बाबीमुळे होणारा परिणाम, वाहतूक व्यवस्थेतील येणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास करून उपाययोजना करणे आणि परिस्थितीनुरूप वेळोवेळी निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीवर लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करणे. यासाठी या कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भात शुक्रवार दिनांक 26 जून रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.
Related Posts
-
कुक्कुटपालन व्यवसायासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील खासगी व्यावसायिक पद्धतीने…
-
बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी मंत्रीमंडळाने घेतला हा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि…
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल…
-
महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज दीक्षाभूमीवर महामानव डॉ.…
-
बचतगटांवर कथा यशस्वीनींच्या राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी- महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या…
-
कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
मुंबई /प्रतिनिधी -सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह…
-
बापूसाहेब आडसुळ यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
प्रतिनिधी. सोलापूर - मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव ता माढा येथील…
-
यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. साडेचार लाख यंत्रमागाशी…
-
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी कल्याण-रत्नागिरी परिमंडलातील ११६ कर्मचारी खेळाडू रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय…
-
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने, २६ ऑक्टोंबर ते…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या…
-
डोंबिवलीत १४ सप्टेंबरला राज्यस्तरीय उद्योजकता परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/EBL1scUIzGU डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सांस्कृतिक उप…
-
रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर…
-
फेक आंतरराष्ट्रीय फोन कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारने दिले निर्देश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय मोबाईल…
-
मतदान करण्यासाठी नागरिकांच्या मोठया रांगा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - देशभरात आज लोकसभा…
-
पतसंस्थेच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी सदस्यांचे थाळी वाजवा आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - संभाजीनगर येथे…
-
राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार; विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व…
-
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ठाणे जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…
-
मुंबईत गोवर रोगाच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…
-
हर घर तिरंगा" उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना केडीएमसीचे आवाहन
https://youtu.be/NoiXjgxIC2U नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 15 ऑगस्टला…
-
लेखिका प्रिया मेश्राम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी. मुंबई - नागपूर येथील पियावी पब्लिकेशनच्या प्रकाशक व लेखिका…
-
‘गुड समेरिटन’ पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याण- रत्नागिरी संघाची चमकदार कामगिरी
nation news marathi online कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा…
-
कापूस कीड व्यवस्थापनावर राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. नागपूर / प्रतिनिधी - केंद्रीय एकीकृत…
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
कल्याणात चैत्यभूमीची प्रतिकृती,बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/dUfuZ78bIp8?si=FYc6u4dXXisjnhRw कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ…
-
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे…
-
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी कल्याणात वंचितचे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
तृतीयपंथीयांच्या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी फेलोशिप, प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग- भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत कार्यरत…
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ठाण्याच्या ओम,अस्मितला सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे सुरू असलेल्या…
-
रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सुसज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेमल चक्रीवादळाचा…
-
माहिम केळवे धरण गळतीबाबत जिल्हा प्रशासनाने वेळीच केली उपाययोजना
नेशन न्युज मराठी टीम. पालघर- माहिम केळवे धरण ढासळल्यामुळे खालील…
-
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. हिंगोली/प्रतिनिधी - सध्या रब्बी पिकाला…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुणे विजयी तर मुंबई उपविजयी
पालघर/प्रतिनिधी - पुण्याच्या खेळाडूंनी स्पारिंग गटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १०९ गुणासह विजेतेपद पटकावले…
-
राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात…
-
राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुरी
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील ॲटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या…
-
टिटवाळ्यातील नारायण सिंग बनला राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियन
कल्याण/प्रतिनिधी - महाड- रायगड येथे ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान…
-
कडक उन्हापासुन टोमॅटोचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - आपल्या रोजच्या आहारात…
-
कोरोनाची भिती दूर करण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक- मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख
प्रतिनिधी. ठाणे - करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती…
-
मंत्रालयात स्वतंत्र सफाई कर्मचारी आयोग कक्ष स्थापन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग…
-
कोरोनाग्रस्त कुटुंबियांची सेवा करण्यासाठी सरसावली तरुणाई
कल्याण प्रतिनिधी - पहिल्यापेक्षा अधिक भयंकर असणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये…
-
लवकरच बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी निघणार तोडगा
मुंबई/प्रतिनिधी - राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे.…
-
उदगीर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर / प्रतिनिधी - शालेय जीवनापासूनच…
-
‘नैसर्गिक शेती’ संदर्भातील राज्यस्तरीय कार्यशाळेचे ६ ऑक्टोबरला आयोजन
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - कृषि विभागामार्फत गुरूवार, ६…
-
टोळधाड किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना जाहीर
प्रतिनिधी . अमरावती - अमरावती जिल्ह्यामध्ये टोळधाड या किडीचा प्रादुर्भाव…