मुंबई/प्रतिनिधी – कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रगण्य राहिला आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्यासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी जगभरातील नामांकित आयटी कंपन्यांच्या सहकार्याने राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकास त्यांची कार्यक्षमता, कुशलता आणि प्रभावीपणा विकसित करण्यास माहिती तंत्रज्ञान मदत करते. राज्यातील शिक्षण क्षेत्रातदेखील त्याचा प्रभावी वापर करून तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरास चालना देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक तंत्रज्ञान मंचची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निजेंट, पर्सिस्टंट, डेल, ॲमॅझॉन, सी-डॅक आदी नामांकित कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री हे या मंचचे उपाध्यक्ष असतील. शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक हे या मंचचे सदस्य असतील.
तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनवीन बदलाच्या अनुषंगाने शिक्षक, विद्यार्थी, शालेय शिक्षणातील विविध प्रणालींचे विकसन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली या मंचची स्थापना करण्यात येत आहे. हा मंच या बदलांबाबत चर्चा करून योग्य ते धोरण ठरवेल आणि मार्गदर्शन करेल. विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी निगडीत शैक्षणिक जीवनक्रम उंचावणे, शैक्षणिक यंत्रणेचा ताण हलका करण्यासाठीची प्रणाली, शाळा भेटी, प्रशिक्षण सनियंत्रण, शैक्षणिक दस्तऐवज अद्ययावत करणे, सर्व प्रणालींचे एकाच व्यासपीठावर एकत्रीकरण करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर शासनास धोरणात्मक सल्ला देऊन मार्गदशन करेल. या समितीचा कालावधी तीन वर्षांसाठी राहणार आहे.
Related Posts
-
कृषि विषयाचा होणार शालेय अभ्यासक्रमात समावेश
मुंबई/प्रतिनिधी – कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलाकृती स्वीकारण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- कला संचालनालयामार्फत 61 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे…
-
केंद्र व राज्य सरकारच्या पापाची हंडी फोडणार आहे - यशोमती ठाकुर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - काँग्रेस नेत्या…
-
चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठीची सक्ती;अन्यथा कारवाई होणार– शालेय शिक्षण मंत्री
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता…
-
‘गुलाबी मतदान केंद्रां’ची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – कोपरगावं तालुक्यात डिसेंबर २०२२…
-
राज्य सरकार हे कुरघोडी करणारे सरकार - अंबादास दानवे
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - देशभर फुटीरवादाचे…
-
शालेय पोषण आहार कंत्राटी कामगारांचे रस्त्यावर भाऊबीज साजरी करत आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी- शालेय पोषण आहार कंत्राटी…
-
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे १४ वे राज्य अधिवेशनानिमित्त दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - भारतीय खेत मजूर युनियन…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासकीय व इतर…
-
राज्य शासनाच्या जी आरची होळी करत वंचित चे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - महाराष्ट्र सरकारने…
-
शालेय विद्यार्थांच्या सहभागातून वॉकेथॉन रॅली संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. उस्मानाबाद / प्रतिनिधी - हैद्राबाद मुक्ती…
-
सीएसआयआर-एनआयओ आणि बिट्स पिलानी यांच्यात शैक्षणिक करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था…
-
शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
खाण मजूरांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्ती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय श्रम आणि…
-
बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
हस्तकला कारागिरांना डिजीटल विपणन मंच उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - विकास आयुक्त (हस्तकला)…
-
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना…
-
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेससाठी करमाफी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये रात्र अभ्यासिका सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या…
-
राज्य शासना विरोधात कुणबी व ओबीसी कृती समितीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - राज्य शासनाच्या…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
चित्रपट उद्योगाच्या नव्या सीमांचा शोध घेणारे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी एफटीआयआय द्वारे चित्रपट तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी - गोव्यामध्ये नोव्हेंबर 20 ते…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून प्रा. अभय करंदीकर यांनी स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आयआयटी कानपूरचे माजी…
-
उदगीर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर / प्रतिनिधी - शालेय जीवनापासूनच…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
राज्य शासनाची ऑक्सिजन उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी
मुंबई/प्रतिनिधी - कोविड- १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
त्रिपुरा प्रदेश राज्य परिषदेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - त्रिपुरातील राज्य परिषदेत…
-
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य…
-
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष,…
-
हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…