मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावे याकरिता महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून दिल्ली निगमच्या शाळांच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता राज्यमंत्री सत्तार आग्रही होते. यासंदर्भात त्यांनी ग्रामविकास विभागाला प्रस्तावही पाठविला होता. त्यानंतर ग्रामविकास विभागाने यासाठी सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली असून दिल्लीच्या शैक्षणिक कार्य पद्धतीवर ते अभ्यास करणार आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रगत तंत्रज्ञानासह जगातील सर्व अत्याधुनिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. दिल्ली निगमच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काळानुरूप मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झाल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी व शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्त, शिक्षकांची शिकवण्याची कार्यपद्धती याचा सखोल अभ्यास तज्ज्ञ मंडळी करणार असून त्याचा अहवाल राज्य सरकारला ते सादर करतील.
दिल्ली निगमच्या शाळांच्या शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, सेवानिवृत्त विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था आर.एस. शेख, फर्दापूर येथील सहशिक्षक काशिनाथ पाटील, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, औरंगाबाद जिल्ह्यातील वरूर तालुका सिल्लोड येथील सहशिक्षक जगन सुरसे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोण्हाटी येथील मुख्याध्यापक सुनीलची चिपाटे यांचा समावेश आहे.
Related Posts
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
भिवंडी गट शिक्षणाधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतुक, मुलीला जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतला प्रवेश
ठाणे/प्रतिनिधी - आज काल मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे हे…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
ठाणे/प्रतिनिधी - संस्कारक्षम युवा पिढी घडवितानाच समाजाला पुढे आणण्याची जबाबदारी…
-
कोकणातील गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - गणेशोत्सवासाठी तब्बल…
-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिके
प्रतिनिधी . कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
कल्याणातील मराठी शाळेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद, मोबाईलविना शिक्षण थाबलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले सुरु
कल्याण/प्रतिनिधी -आजच्या इंग्रजीच्या रेट्यातही मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या निवडक…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
जळगाव जिल्हा दूध संघात महाविकास आघाडीचे पॅनल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्हा दूध संघाच्या…
-
केडीएमसीच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण…
-
नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त महारॅली सभेच आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज काँग्रेसच्या स्थापना…
-
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जागतिक एड्स दिन साजरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दि.१ डिसेंबर २०२३ रोजी…
-
केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
ग्रामपंचायतींच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा योजना
नवी दिल्ली/संघर्ष गांगुर्डे - पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत (XVFC) जिल्हा पंचायतींसह…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत १०५ खेळाडू सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम…
-
केडीएमसीच्या शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्या- वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - आजचे विद्यार्थी हे देशाचे…
-
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जिल्हा वकील संघटनेचे एकदिवसीय उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - मराठा समाजाला…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन तथा जि.शि.प्र.सं…
-
जिल्हा बंदची हाक देत, मराठा समाजाचा भव्य मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य…
-
जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक…
-
अकोला - हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला - अकोला पॅटर्नने दिला सेना…
-
पाल्यांच्या आरोग्याची लेखी हमी शाळेने देण्याची शिक्षण स्वाभिमानी संघटनेची मागणी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने १…
-
अकोला जिल्हा परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील पाहिले सुसज्ज कोव्हीड सेन्टर
अकोला/ प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
जिल्हा पुरवठा अधिकारी झाले "आयर्न मॅन"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - मूळचे अहमदनगर…
-
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्साहात
मुरबाड/प्रतिनिधी - कोविड काळातील दीर्घ मुदतीच्या कालखंडानंतर शासकीय आदेशानुसार दिनांक…
-
मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील मत्स्य आणि जलजीवन…
-
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या…
-
तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र…
-
आर्मी एव्हिएशन कोअरचा ३७ वा स्थापना दिवस साजरा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - आर्मी एव्हिएशन कोअर एक…
-
ठाणे जिल्हा मान्सून तयारी आढावा बैठक
प्रतिनिधी . ठाणे - जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या…
-
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’,शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
गुढीपाडव्याच्या मुर्हतावर कल्याण डोंबिवली मनपा शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय…
-
शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज
प्रतिनिधी. ठाणे - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील ६…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ टक्के मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी…
-
पंढरपूरात यात्रा कालावधीत १४ आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना
पंढरपूर/अशोक कांबळे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आषाढी यात्रा प्रतिकात्मक…
-
जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण
अलिबाग/प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्कॉर्पिओ,…
-
महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणिकरण यंत्रणेची स्थापना करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
नवी मुंबई - महाराष्ट्र सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्यास आज…
-
मुंबईत देशातील विविध प्राणिसंग्रहालयातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई…