मुंबई/प्रतिनिधी – राज्य शासन निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर्सनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला मार्डच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आंदोलन मागे घेण्याची ग्वाही दिली.
आपल्या विविध मागण्यांसाठी देशातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर्सच्या पदाधिकाऱ्यांसोबत पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत चर्चा केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, मुंबईतील महापालिकेच्या महाविद्यालयांचे अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मार्डचे सदस्य उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, निवासी डॉक्टरांच्या विभागाशी निगडीत व महानगरपालिकेच्या अखत्यारीतील समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडील विषयांबाबतही पाठपुरावा करण्यात येईल. आरोग्यसेवेसाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या चांगल्या दर्जाच्या देण्याबाबत शासन आग्रही असल्याचेही ते म्हणाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्डने आंदोलन करू नये, असे आवाहन श्री ठाकरे यांनी यावेळी केले.
राज्य शासनाने डॉक्टर्ससाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मार्डच्या सदस्यांनी समाधान व्यक्त करून समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेण्याची ग्वाही दिली.
Related Posts
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
डोंबिवलीत शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - देशात वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही शिवसेनेतर्फे आंदोलन…
-
गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेण्यासाठी वंचितचे घंटानाद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. भुसावळ/प्रतिनिधी - केंद्र सरकारने घरगुती गॅसची…
-
नागपुरात मणिपूर घटनेविरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - मणिपूर येथे झालेल्या विभत्स…
-
शिवसेना ठाकरे गटाचे 'होवू द्या चर्चा' अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - शिवसेना प्रमुख…
-
तुटवडा असलेली अत्यावश्यक औषधे महाविद्यालयास भेट देत ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - शासकीय आरोग्य…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
कल्याणात रामदास आठवलेंच्या विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री रामदास…
-
अमरावती महानगरपालिकेच्या विरोधात ठाकरे गटाचे वाजवा रे वाजवा आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती महानगरपालिकावर सध्या प्रशासकीय…
-
डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - जालन्यात मराठा समाजातील उपोषण…
-
स्वाधार योजना शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - फुले -शाहू-आंबेडकर…
-
वसतिगृह भाडेवाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - शिक्षणासाठी अनेकदा…
-
खाजगीकरण धोरणाविरोधात परिपत्रकाची होळी करत वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सरकारी उद्योगधंद्यांचे…
-
पाणी टंचाईग्रस्त जनतेसाठी, अक्कलपाडा योजनेच्या प्रतीक्षेत ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - 'धोंडी धोंडी…
-
वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - वंचित बहुजन युवा आघाडी…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
जे ईडी ला घाबरले ते लोक सत्तेच्या महायुतीत आलेत - आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनधी - मुंबईत दोन…
-
डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डयांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली एमआयडीसीच्या मिलाप नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर/ प्रतिनिधी - पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात,…
-
२०२४ नंतर दिल्लीतूनही फंड आणू शकाल - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- सध्याच्या महाविकास आघाडीच्या काळात एमएमआर…
-
बैलगाडा शर्यतींमधल्या केस मागे घेणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन…
-
अजित पवार गटाचे जोडे मारो निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भाजप नेते…
-
देशातील जनशक्ती इंडीया आघाडीसोबत,ही शक्ती चार जूनला दिसेल - आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. संभाजीनागर/प्रातिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. संभाजीनगर / प्रतिनिधी - एकीकडे मराठवाडा…
-
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन
संभाजी नगर/प्रतिनिधी -संपूर्ण महाराष्ट्रा नव्हे तर संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या काही…
-
महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसलेले असून ते कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरचे सरकार - आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/gQWpfY5S3sM?si=OGUR13Sc_SozUBmX संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या…
-
आम आदमी पार्टीचे केळी वाटप आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील राजकीय…
-
उसाची वाहन अडवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदूरबार/प्रतिनिधी - उसाला योग्य भाव…
-
बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगावात शिवसेना…
-
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट,मदत कार्याचा घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर…
-
रस्त्यासाठी लोकप्रतिनिधी महिलांचे अन्नत्याग आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्याचा…
-
नाशिक मनपाच्या कचरा डेपो बाहेर ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक शहरालगत…
-
आदित्य ठाकरे यांचा प्रकल्पाबाबत कांगावा म्हणजे फक्त युवकांच्या भावनेशी खेळ -खासदार उन्मेष पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/TeH6qQMOJzA चाळीसगाव/प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
-
जालना घटना निषेधार्थ अमरावतीत वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - जालन्यातील मराठा…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
जालना लाठीचार्जच्या विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी…
-
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वेरूळ वन उद्यानाचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यात…
-
भाजप नेत्यांच्या निषेधार्थ ठाकरे गट व तृतीयपंथी यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - नितेश राणे यांनी पत्रकारांशी…
-
संभाजी भिडे विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - अमरावतीच्या सभेत महात्मा गांधी…
-
लाज असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात…
-
बुलढाण्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाना/प्रतिनिधी - कोरोनासारख्या महामारीच्या काळात…