प्रतिनिधी.
भिवंडी – काँग्रेसची साथ सोडत महापौर निवडणुकीपासून काँग्रेसपासून दूर झालेल्या भिवंडी मनपाच्या १८ नगरसेवकांनी अखेर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार , मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने शहरात काँग्रेसची ताकद कमी झाली असून राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. मात्र भिवंडी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजकारणाला वैताकून आपण राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली या १८ नगरसेवकांनी गुरुवारी मनपाचे उपमहापौर इम्रान खान यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक जावेद दळवी यांनी त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत केवळ भाजप व कोणार्कच्या नगरसेवकांना मदत केली मात्र आम्ही काँग्रेसमध्ये सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतानाही आमच्या वार्डात साधे गटर , नाले व रस्त्यांची कामे देखील झाली नाहीत. आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या वार्डातील निधीसाठी मागणी करत होतो त्यात्या वेळी आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने आमच्या प्रभागांमध्ये विकासकामे झाली नसल्याने आमच्या विरोधात स्थानिक नागरिकांचा रोष वाढत होता. त्यामुळेच आपण काल मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली देखील या नगरसेवकांनी या पत्रकार परिषदेत दिली.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भगवान टावरे या पत्रकार परिषद व नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या स्वागत समारंभापासून अलिप्त राहिले. त्यांच्या या अलिप्त राहिल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता याचे उत्तर भगवान टावरे स्वतः पक्ष श्रेष्ठींना देतील मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जावेद फारुकी हे आमच्या मित्र परिवारातील असून त्यांच्या शब्दाखातरच आपण आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली देखील या १८ नगरसेवकांनी दिली आहे. आमच्या पक्ष प्रवेशाने जर काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर पुन्हा निवडून येऊन शहर विकासासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील या पत्रकार परिषदेत नगरसेवकांनी दिली आहे.
दरम्यान एकही नगरसेवक नसतांना तब्बल १८ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाल्याने त्यांच्या स्वागत समारंभात व पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अलिप्त राहिल्याने भविष्यात काँग्रेस प्रमाणेच राष्ट्रवादीत देखील शहराध्यक्षपदाच्या खांदे पालटाची शक्यता वर्तविण्यात येत असून येत्या दहा दिवसांत जावेद फारुकी शहराध्यक्ष होतील अशा घोषणा देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या पत्रकार परिषदेत दिल्याने राष्ट्रवादीत देखील भविष्यात दोन गट पडतात कि काय अशी शंका निर्माण झाली आहे.
Related Posts
-
केडीएमसीच्या पाच माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/H-iBF6sCsgA मुंबई - कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या…
-
नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त महारॅली सभेच आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज काँग्रेसच्या स्थापना…
-
भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल
प्रतिनिधी. भिवंडी - मनपातील काँग्रेसचे तब्बल १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…
-
स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वर्धा/प्रतिनिधी - स्मार्ट प्रिपेड मिटरच्या…
-
डोंबिवलीत मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मनसे पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ.…
-
बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्साहात
मुरबाड/प्रतिनिधी - कोविड काळातील दीर्घ मुदतीच्या कालखंडानंतर शासकीय आदेशानुसार दिनांक…
-
सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये केंद्रीय…
-
मनसेला धक्का देत माजी नगरसेविकेसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मनसेला पुन्हा एकदा खिंडार…
-
१८ डिसेंबर रोजी ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर हा दिवस…
-
जळगावात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी -शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील…
-
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत…
-
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी २१ ऑक्टोबर पर्येंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक,…
-
१८ नवनियुक्त मंत्र्यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार…
-
दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन…
-
मॉलमध्ये आता १८ वर्षाखालील मुला-मुलींना प्रवेशासाठी ओळखपत्र आवश्यक
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड,…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई…
-
हिंगोलीत शिवसेनेच्या तीन पंचायत समिती सदस्याचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
हिंगोली/प्रतिनिधी - शेनगाव शिवसेनेचे विद्यमान (रनिंग) पंचायत समिती सदस्य श्री.…
-
रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली येथील रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश…
-
शहापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश…
-
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र…
-
१८ मे रोजी विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे २ हजार ६२०…
-
‘यूपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी…
-
प्रथम वर्षाची जी.डी.आर्ट पदविका ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
प्रतिनिधी. मुंबई - कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता जी.डी.आर्ट…
-
शिवसेनेचा भाजपला दे धक्का,भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग,ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया
मुंबई/प्रतिनिधी - देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून…
-
१८ वर्षावरील विदयार्थ्यांचे महाविदयालयात जाऊन केडीएमसी करणार लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित…
-
महिला व बालविकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार
मुंबई/प्रतिनिधी - महिला व बालविकास विभागांतर्गत गट – अ व…
-
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - २०२४-२५ या शैक्षणिक…
-
बनावट कागदपत्रांच्या आधारे आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या १७ पालकांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आर्थिक मागास असलेल्या…
-
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सोलापूर/प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपासून…
-
मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने…
-
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई…
-
‘कोरोना’साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश नाही; बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही बंद
मुंबई- कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयात…
-
"गुढीपाडवा, शालेय पट वाढवा" उपक्रमांअंतर्गत केडीएमसीच्या शाळांमध्ये ६४२ विद्यार्थ्यांना प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तत्कालीन आयुक्त डॉ.विजय…
-
आरटीई अंतर्गत कोट्यातील प्रवेश अर्जभरण्यास २५ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - बालकांचा मोफत व सक्तीच्या…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
नेशन न्युज मराठी टीम मुंबई/ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…
-
नवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी व रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश
नवी मुंबई/प्रतिनिधी - ब्रेक द चेनच्या नियमात प्रतिबंधाचा स्तर ठरवून…
-
उल्हासनगर मध्ये भाजपला खिंडार,२१ नगरसेवकांनचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
उल्हासनगर/प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे.भाजपच्या…
-
हिंगोली काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या सह शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित मध्ये प्रवेश
हिगोली/प्रतिनिधी - हिंगोली येथील काँग्रेसचे पंचायत समिती सदस्यसह शेकडो कार्यकर्त्यांसह…
-
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप, १८ जुलैपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगिताने समारोप…
-
१८ सप्टेंबरला होणार ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पावसाचे प्रमाण कमी असलेल्या…