मुंबई-० विविध विद्युत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या समस्या व प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आमदार भाई जगताप यांच्यासह २६ तारखेला बैठक झाली. या बैठकीत डॉ. राऊत यांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या सूचना व समस्या ऐकून घेत त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.
कोरोनामुळे महावितरणच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोना काळात वीज कर्मचारी कोरोना योद्धे बनून वीज पुरवठा करण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत वीज कर्मचाऱ्यांचे डॉ.राऊत यांनी कौतुक केले. तसेच सर्व वीज कर्मचारी संघटनांनी या बैठकीत जे मुद्दे मांडले त्याचा सर्व समावेशक विचार करुन अडचणी सोडविण्याची ग्वाही डॉ.राऊत यांनी यावेळी दिली.
मागासवर्गीयांचा आरक्षणाचा अनुशेष, बदली धोरण, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, फ्रँचाईझी धोरण, कंत्राटी कामगार, पदोन्नती, वीज कायदा सुधारणा, वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवणे, निवृत्तीधारकांचा प्रश्न सोडवणे इत्यादी विषयांवर विविध कामगार संघटनेच्या वतीने चर्चा व मागणी करण्यात आली. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन उर्जामंत्र्यांनी यावेळी दिले.
कोरोना कालावधीत सर्व वीज कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात टाकून 24 तास अहोरात्र सेवा दिली. त्या सर्व कोविड योद्ध्यांचे आमदार भाई जगताप यांनी कौतुक केले. तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या दुसऱ्या दिवशी स्वतः डॉ.राऊत यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल भाई जगताप यांनी डॉ.राऊत यांचे आभार मानले.
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) तथा सेवानिवृत्त ब्रिगेडियर पवन कुमार गंजु व विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related Posts
-
अनियमित वीज पुरवठ्याचा कापूस लागवडीवर परिणाम
DESK MARATHI NEWS ONLINE. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात…
-
टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला ऊर्जामंत्री यांची भेट
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईत दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या वीजपुरवठा…
-
वीज दरवाढी विरोधात तेजश्री कार्यालयावर आपचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरण कडून लॉकडाऊन…
-
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - अनाथांसाठी सेवाकार्य करत आपले…
-
लोड शेडिंग विरोधात वीज वितरण कार्यालयावर शिवसैनिकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण आणि अंबरनाथ ग्रामीण परिसरातील मंलगगड…
-
वीज ग्राहकांना लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
लेखक, अनुवादक डॉ.संजय नवले यांचे निधन
सोलापूर/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील…
-
ज्ञानगंगा अभयारण्यातील गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी…
-
वीज कंत्राटी कामगार संघांचे 'सरकार जगाव' अभियान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वीज कंत्राटी…
-
उल्हासनगर मध्ये वीज मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - मीटर रिडींग एजन्सीने ग्राहकांच्या वीज वापराची कमी नोंद…
-
महावितरणने केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची कापली वीज
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात…
-
राष्ट्रवादीचे आमदार लोकनेता भारतनाना भालके यांचे निधन
मुंबई- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी…
-
भिवंडीत वाढीव वीज बिला विरोधात मनसे आक्रमक, फोडली टोरंट पावरची कार्यालये
प्रतिनिधी. भिवंडी - वाढीव वीज बिल तसेच सक्तीची वीज बिल वसुली खोट्या वीज…
-
परभणीत वीज पडून तीन ठार; तीन जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. परभणी/प्रतिनिधी - गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि…
-
संशोधक, तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई प्रतिनिधी- बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या…
-
वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नी दोन दिवसात होणार बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील महानिर्मिती महावितरण…
-
ज्येष्ठ नाट्य नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे निधन
मुंबई/प्रतिनिधी- ज्येष्ठ नेपथ्यकार अर्थात नाटकाच्या मंचावर जी कलाकृती केलेली असते…
-
चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या बेमुदत कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रात वीज…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
अवकाळी पावसाने आसनगाव परिसरात वीज वितरण यंत्रणेची मोठी हानी
नेशन न्यूज मराठी टीम. शहापूर /प्रतिनिधी - गुरुवारी ०१ जून…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची ३८८ प्रकरणे निकाली
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण,वसई,पालघर,तालुकास्तरावर नुकत्याच आयोजित राष्ट्रीय…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तालुकास्तरावर रविवारी आयोजित…
-
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे प्रश्न मंजुरी कागदावरच
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - धुळे महानगर…
-
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन
मुंबई प्रतिनिधी - ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या निधनामुळे तमाशा…
-
पालघर, मोहने, टिटवाळ्यात वीज चोरट्यांना महावितरणच्या कारवाईचा शॉक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या अधिक वीजहानी…
-
टिटवाल्यात १० लाखांची वीजचोरी उघडकीस, २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील…
-
सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाकडे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तर्फे सफाई…
-
महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. वसई / प्रतिनिधी - महावितरणच्या वसई…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
उद्या डोंबिवली व कल्याण पूर्वच्या काही भागात वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री नितीन राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी - महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन
मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते,व शालेय ,शिक्षणमंत्री…
-
भारनियमन केले जाणार नाही,ग्राहकांना वीज वापरात काटकसरीचे ऊर्जामंत्री यांचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची उच्च न्यायालयात धाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महावितरण कंपनीत EWS…
-
महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची कामगारांच्या पगार वाढीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी - वीज कंत्राटी कामगारांना…
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…
-
रखरखत्या उन्हाळ्यात गोंदियात पेटू शकतो पाण्याचा प्रश्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - महाराष्ट्रात उन्हाळ्याचा पारा…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे मुंबईत निधन
प्रतिनिधी . मुंबई -कोरोनानं मराठी साहित्य विश्वाला मोठा धक्का दिला…