प्रतिनिधी.
मुंबई – औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळसा जळल्यानंतर उरलेली राख (फ्लाय ॲश) वापरून विटा आणि सिमेंट निर्मितीच्या व्यवसायात उतरण्यासाठी चाचपणी करावी. याशिवाय या राखेचा वापर राज्य सरकारच्या विविध विभागाकडून होणाऱ्या रस्ते बांधकामातही केला जावा यासाठी पावले उचलण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
राज्याच्या उर्जा विभागाअंतर्गत कार्यरत औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेच्या व्यवस्थापनाचा आढावा ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीला महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीचे (महानिर्मिती) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह महानिर्मितीचे इतर अधिकारी उपस्थित होते.
राखेचा जास्तीतजास्त व्यावसायिक वापर करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करुन डॉ. राऊत म्हणाले की, राख ही आपल्या कंपनीचे उप-उत्पादन (बायप्रॉडक्ट) आहे. ते मोफत देण्यापेक्षा त्याची व्यावसायिक पद्धतीने विक्री करून आपण उत्पन्न मिळवायला हवे. त्यामुळे महानिर्मितीची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
रस्ता निर्मितीसाठी मुरूमऐवजी फ्लाय राख वापरणे हे अधिक उपयुक्त ठरू शकते. यासाठी तज्ज्ञांकडून राख आणि मुरूम यांच्या उपयुक्तता, क्षमता, किंमत आदीबद्दल तुलनात्मक अभ्यास करण्यात यावा. त्यातील निष्कर्षांनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांना फ्लाय ॲशची उपयुक्तता पटवून देता येईल. राज्य सरकारच्या बांधकामांमध्ये राखेचा वापर वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागेल, असेही डॉ.राऊत यांनी सांगितले.
सिमेंट कंपन्याकडून मोफत राख देण्याची मागणी करण्यात येत आहे, याकडे बैठकीत त्यांचे लक्ष वेधण्यात आले. फ्लाय ॲशचा उपयोग सिमेंट, विटा, पेव्हर ब्लॉक, टाईल्स निर्मितीमध्ये केला जातो. हा उद्योग सुरू करण्यासाठी ऊर्जा विभागांतर्गत एक उपकंपनी स्थापन करण्याचा पर्याय तपासून पहावा. या उत्पादनांची बाजारात विक्री करून आपल्याला उत्पन्न कमावता येईल. राखेचा व्यावसायिक दृष्टीकोनातून वापर करण्यासाठी महानिर्मिती कंपनीने एक विशेष अधिकारी नेमावा, अशा सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या.
दिल्लीत टाटा पॉवरने लावलेले सौर दिवे आपल्याकडे लावल्यास ते कसे फायदेशीर ठरतील याची माहिती घेण्यात यावी. व्हर्टिकल सोलर प्रकल्प उभारून त्यामधील जागेत शेती करता येऊ शकते का याचा अभ्यास करावा. तसेच बंद झालेल्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या जागेचा वापर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी करून त्यासाठी रोडमॅप करण्याच्या सूचना डॉ. राऊत यांनी यावेळी दिल्या.
करारात ठरल्याप्रमाणे अपेक्षित दर्जाचा कोळसा मिळावा म्हणून कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे पाठपुरावा करायला हवा. दर्जेदार कोळसा मिळत नसल्याने वीज निर्मितीचा खर्च वाढतो आणि परिणामी वीज दरही वाढतो. प्रदूषण वाढते आणि वीज उत्पादनासाठी वापरले जाणाऱ्या यंत्रसामग्रीची झीजही वाढते. त्यामुळे सूमार दर्जाचा कोळसा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा सुरू करा तसेच त्याबाबत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळालाही कळवावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
Related Posts
-
महावितरणचे उपसंचालक सुमित कुमार निलंबित – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे…
-
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’चे औचित्य…
-
लॉकडाऊन काळात उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत
प्रतिनिधी. नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा, कळमेश्वर, बुटीबोरी, उमरेड येथील उद्योगांमधील…
-
वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री नितीन राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी - महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या…
-
डिजिटल साधनाचा अति वापर डोळ्यांच्या आजाराला निमंत्रण,वेळीच उपचार घेण्याचा नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांचा सल्ला
डोंबिवली/प्रतिनिधी- कोरोनाच्या संकटा मुळे राज्य सरकारने जून २०२० पासून ऑनलाईन…
-
डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रजनीश कामत यांची नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पहिले समूह विद्यापीठ…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
विमानतळावर संरक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - संरक्षणाची गरज सातत्याने…
-
बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
भारतीय_राज्यघटनेचे_शिल्पकार_विश्वरत्न_बोधिसत्व महामानव डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण_दिनानिमित्त_महामानवास नेशन न्युज…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा,खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पूर्व भागात ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
कल्याण /प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त…
-
टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला ऊर्जामंत्री यांची भेट
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईत दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या वीजपुरवठा…
-
लेखक, अनुवादक डॉ.संजय नवले यांचे निधन
सोलापूर/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा…
-
भिवंडीतील डॉ.शैलेश म्हात्रे आयुष ग्लोबल अवार्डने सम्मानित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. भिवंडी/प्रतिनिधी - आयुष चिकित्सा क्षेत्रामध्ये…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीने समता शांती पदयात्रेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. संभाजीनगर/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३०व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना…
-
महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संकल्पपत्र जाहीर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा मतदारसंघातील…
-
जनजागृती अभावाने प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर
नेशन न्यूज मराठी टीम. दौंड -प्रतिनिधी - सरकारने प्लास्टिक पिशव्यांच्या…
-
रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, डॉ.अभिजीत सोनवणे
पुणे/ प्रतिनिधी- पुण्यातील डॉ.अभिजित सोनवणे यांनी अनेक वर्षे एका इंटरनॅशनल…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
२०२४ मध्ये भाजप सत्तेत येणार नाही - संजय राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - सध्या देशभर…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांकडून दंड़ वसूली
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - स्वच्छ…
-
आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वसमावेशक असा निर्णय काढणं गरजेचं- संजय राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत ठाकरे…
-
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कधी भेदभाव केला नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमते विरोधात लढा दिला- डॉ. श्रीमंत कोकाटे
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- इंग्रजी सोपी भाषा आहे. इंग्रजी…
-
मराठी चित्रपटात प्रथमच ऑडिओबुक्सचा असाही वापर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - जगातील प्रगत देशांमध्ये…
-
डॉ.पायल तडवी प्रकरणात महाराष्ट्र सरकारची उदासीनता
प्रतिनिधी. मुंबई - डॉ. पायल तडवीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त तसेच…
-
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उज्वला चक्रदेव यांची नियुक्ती
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्वला…
-
बीएमसीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल…
-
डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना साथीच्या संकट काळात आपला जीव धोक्यात…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन, प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहालयासाठी ४.२५ कोटींचा निधी वितरीत
नवी दिल्ली - नागपूर जवळील चिंचोळी येथील शांतीवन या भारतरत्नडॉ.…
-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे यांची नियुक्ती
मुंबई/प्रतिनिधी – पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी…
-
२७ फेब्रुवारीपासून कोळसा मंत्रालय व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव करणार सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोळसा मंत्रालयाने 03…
-
गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण संपवण्याचे काम सुरू आहे-विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील…
-
शिक्षकांनी परीक्षा न दिल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई - डॉ. विजयकुमार गावित
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राबाबत मंत्रालयात आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात…
-
कल्याणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचविण्यासाठी वयोवृद्ध आजीचे उपोषण आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन…
-
चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न…