प्रतिनिधी.
मुंबई – गेल्या सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या आणि अधिकाराविना काम करू न शकलेल्या महावितरणचे प्रादेशिक कार्यालय असलेल्या सहव्यवस्थापकीय संचालक कार्यालयांचे बळकटीकरण करण्यासाठी त्यांना अधिकार बहाल करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. अधिकार प्रदान केल्यानंतर महावितरणच्या कामाला गती येणार असून राज्यातील वीज ग्राहकांना याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.
गुरूवारी आयोजित सादरीकरणामध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागामधील आयपीडीएस, डीडीयूजीजेवाय, आरएफ मीटर बदली व सौर कृषीपंप या योजनांच्या प्रमाण आणि वेळ मर्यादेच्या विस्ताराशी संबंधित सर्व अधिकार, प्रकल्पांचे बारकाईने निरीक्षण व प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक आणि प्रादेशिक संचालकांना अधिकार प्रदान करणे आवश्यक असल्याची गरज औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांनी मंत्रीमहोदयांसमोर व्यक्त केली.
सन 2016 साली गांधी जयंतीनिमित्त राज्यात चार प्रादेशिक कार्यालयाची पुणे, औरंगाबाद, नागपूर व कल्याण येथे स्थापना करण्यात आली. यातील कल्याण व औरंगाबाद येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी यांची तर पुणे व नागपूर येथे प्रादेशिक संचालक म्हणून बिगर आयएएस अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली होती. परंतु त्यांना कोणतेही ठोस अधिकार प्रदान करण्यात आले नव्हते. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करणे अवघड झाल्याने या प्रादेशिक कार्यालयांची पूर्ण क्षमता उपयोगात आणता आली नाही अशी चर्चा यावेळी करण्यात आली.
वीज वितरण प्रणाली रोहित्रांवर अवलंबून असल्याने रोहित्रांचे वितरण व दुरुस्ती यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नादुरुस्त वितरण रोहित्राचे तेलासहित सर्वसमावेशक निविदा काढण्याचे अधिकार दिल्याने रोहित्र बदलण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल; तसेच एचव्हीडीएस योजनेंतर्गत नवीन कृषीपंप जोडण्या देण्यासाठी जलद गतीने रोहित्राचे वितरण करणे सोईचे होईल याअनुषंगाने कृषिपंपाना नवीन वीज जोडणी देण्याचे धोरण ठरविण्यात येईल.
यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, संचालक संचलने, संचालक कमर्शियल, संचालक प्रकल्प आदी अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’चे औचित्य…
-
महावितरणचे उपसंचालक सुमित कुमार निलंबित – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे…
-
लॉकडाऊन काळात उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत
प्रतिनिधी. नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा, कळमेश्वर, बुटीबोरी, उमरेड येथील उद्योगांमधील…
-
वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री नितीन राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी - महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या…
-
फ्लाय ॲश’चा व्यावसायिक वापर करण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळसा जळल्यानंतर उरलेली राख…
-
पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ३५० दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप
नागपूर/प्रतिनिधी - जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर व राष्ट्रीय दृष्टी…
-
नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्याची पालकमंत्री नितीन राऊत यांची मागणी
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या…
- नितीन गडकरींना केंद्रीय सत्तेतून बाद कऱण्याचं कूटीर कारस्थान चालू आहे - विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - हिंगोली जिल्ह्यात…
-
डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रजनीश कामत यांची नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पहिले समूह विद्यापीठ…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
भारतीय_राज्यघटनेचे_शिल्पकार_विश्वरत्न_बोधिसत्व महामानव डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण_दिनानिमित्त_महामानवास नेशन न्युज…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला ऊर्जामंत्री यांची भेट
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईत दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या वीजपुरवठा…
-
कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा,खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पूर्व भागात ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
कल्याण /प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त…
-
लेखक, अनुवादक डॉ.संजय नवले यांचे निधन
सोलापूर/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील…
-
अंबादास दानवे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - मराठवड्यातील महत्वाचा मतदारसंघ…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा…
-
भिवंडीतील डॉ.शैलेश म्हात्रे आयुष ग्लोबल अवार्डने सम्मानित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. भिवंडी/प्रतिनिधी - आयुष चिकित्सा क्षेत्रामध्ये…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीने समता शांती पदयात्रेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. संभाजीनगर/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३०व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना…
-
महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संकल्पपत्र जाहीर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा मतदारसंघातील…
-
रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, डॉ.अभिजीत सोनवणे
पुणे/ प्रतिनिधी- पुण्यातील डॉ.अभिजित सोनवणे यांनी अनेक वर्षे एका इंटरनॅशनल…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
२०२४ मध्ये भाजप सत्तेत येणार नाही - संजय राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - सध्या देशभर…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वसमावेशक असा निर्णय काढणं गरजेचं- संजय राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत ठाकरे…
-
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कधी भेदभाव केला नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमते विरोधात लढा दिला- डॉ. श्रीमंत कोकाटे
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- इंग्रजी सोपी भाषा आहे. इंग्रजी…
-
असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
प्रतिनिधी. नाशिक - भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट…
-
डॉ.पायल तडवी प्रकरणात महाराष्ट्र सरकारची उदासीनता
प्रतिनिधी. मुंबई - डॉ. पायल तडवीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त तसेच…
-
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उज्वला चक्रदेव यांची नियुक्ती
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्वला…
-
बीएमसीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल…
-
डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना साथीच्या संकट काळात आपला जीव धोक्यात…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन, प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत…
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ग्रीन हायड्रोजनबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…
-
वीजचोरीला आळा घालून महावितरणचा महसूल वाढवा ऊर्जामंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी…
-
नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहालयासाठी ४.२५ कोटींचा निधी वितरीत
नवी दिल्ली - नागपूर जवळील चिंचोळी येथील शांतीवन या भारतरत्नडॉ.…
-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे यांची नियुक्ती
मुंबई/प्रतिनिधी – पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी…
-
गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण संपवण्याचे काम सुरू आहे-विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील…
-
शिक्षकांनी परीक्षा न दिल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई - डॉ. विजयकुमार गावित
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राबाबत मंत्रालयात आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात…